वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गोष्टीगावाचे | 14 July, 2014 - 09:46
मै... तुझा पत्ता काय?:म्हणजे पोष्टपेटी पर्यंत मला माहीत आहे.. पण त्यापुढे?

स्वाती_आंबोळे | 14 July, 2014 - 09:47
पुढे ती डोळे बांधून नेणार. >> अशा पोस्ट्स लिहून पूर्ण गटगचा आयक्यू खालावू नका. Proud (दी आणि भगवती काय म्हणतील?)

एक माणूस रागावेल >>> Lol
देसाईंना पोस्टपेटीचा पत्ता माहित आहे, मग आता अजून कसला पत्ता हवाय Happy तेवढा पुरे आहे की तुम्हाला Wink

देसायांच्या पोस्टीवरून मै कुठल्यातरी खुफिया जागी राहते आणि तिचं टपाल पोस्टबॉक्सनंबरावर डिलिव्हर होतं अशी समजून व्हायला वाव आहे.

डोळे बांधून.. Lol
का कोण जाणे, अलिबाबा-मर्जिना आठवले.

>>ठिकाय.. मग मी पेटीपर्यंत येऊन जाईन..

हाँ? गोगा रुसले की काय? म्हणजे आता त्यांना घरात न्यायला बुवांना वेगळा आर्जवडान्स करणं आलं.

बुवा डांस... ??? हे आमंत्रण आहे की धमकी? Sad

येताना कोणतं पुस्तक आणणार? >>> कोणतं वाचलं नाहीयेस तू? ते आणतो.. .. (हवे असेल तर 'परदेसाई')

धमकी कशी? तुमचे डोळे बांधलेलेच असणार की! Lol

(मैचित्रासाठी अजून एक पर्फेक्ट सिच्युएश्न आहे. :D)

हो चट्टे कसे काढावे ते न कळल्याने फक्त पट्टे च काढलेत Lol (तरी चट्टे हवेच असल्यास प्रत्यक्ष भेटल्यावर मिळतील. Rofl )

बापरे काय होणार आहे नक्की गटगला >>>> प्रत्येक ए वे ए ठि ला वेगवेगळे प्रकार होतात..... त्यामुळे आधीच कसे सांगणार? शिरस्त्राण, चिलखत वगैरे असेल तर घालून या.. उगाच नंतर 'माहीत नव्हते' असे व्हायला नको..

Proud

एबाबा आणि वृंदाताईंना आमचा नमस्कार सांगा. ते 'हं'च्या बुडापेष्टला येवून गेले मागील वर्षी पण हं नव्हतो तेव्हा घरी

>>लोक गटग का म्हणुन रहिलेत?.
लोक नविन आहेत .... ए वे ए ठि आणि गटग मधला फरक माहीत नाहिय्ये Sad
>> शिरस्त्राण, चिलखत वगैरे असेल तर घालून या...
नावनोंदणीत बदल करण्याची लिंक कुठाय बरं Proud

Pages