Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38
कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)
प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.
आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्यां सेमीमधे आपल्याला कोण
सध्यां सेमीमधे आपल्याला कोण भेटेल हा सुखवस्तु प्रश्न आपल्याला असला तरी न्यूझीलंड व श्रीलंकेला नाहीय; सेमी कशी एकदांची गांठतो एवढा एकच भुकेला विचार त्यां दोघांच्याही मनात आहे. म्हणून सामना अटीतटीचा व्हावा ही अपेक्षा ! >> लंकेचा असा विचार दिसत नाहि बहुधा, त्यांची बॅटीग बघून वाटले.
इंग्लंड should thank Hale for that fantastic inning against Lanka which allowed them to have one win and Lanka for humiliating Netherlands earlier. Without those, they would have been at the bottom of the table and then will have to play qualifying rounds for next T-20 World cup.
<< लंकेचा असा विचार दिसत नाहि
<< लंकेचा असा विचार दिसत नाहि बहुधा, त्यांची बॅटीग बघून वाटले.>> अधिकच भुकेले असल्याने तसं झालं असावं; पण तरीही ११९ सर्व बाद म्हणजे फारच झालं !!
हेराथः २-२-०-३ oh wait...
हेराथः २-२-०-३
oh wait... २.३१२-१-४
New Zealand ची शेवटची आशा विल्यमसन आणी नॅथन मॅक्कलम वर आहे.
Guess Kiwis want to make it a
Guess Kiwis want to make it a fight
Hope they do and not go down
Hope they do and not go down without one.
Anderson बाकी आहे
Anderson बाकी आहे
त्याच्यावरच सगळ्या अपेक्षा
त्याच्यावरच सगळ्या अपेक्षा आहेत. पण दुसर्या बाजूनी कुणीतरी एक मस्त cameo करण्याची गरज आहे. १० चेंडूत ३० धावा वगैरे..
उदयन, तुम्ही Anderson लिहिलत
उदयन, तुम्ही Anderson लिहिलत आणी मी Williamson समजून प्रतिसाद दिला. Anderson बॅटिंग करणार नाहीये. त्याचं बोट dislocate झालय.
NZ
NZ
The low scoring & high
The low scoring & high pressure match !! आजचा प्रकाशझोत हेरथवर; फिरकीचा अजब जादूई नमूनाच सादर केला त्याने !!! अभिनंदन श्रीलंका .
मला वाटतं आतांपर्यंतच्या
मला वाटतं आतांपर्यंतच्या कोणत्याही जागतिक स्पर्धेत या स्पर्धेइतका 'फिरकी'ने कधीही आपला असा निर्णायक ठसा उमटवला नसावा !
बाद फेरीतीले सामने ढाक्याला होणार असल्याने धांवा अधिक झाल्या तरी फिरकीचा प्रभाव असाच निर्णायक रहाणार ,असं दिसतंय. निदान द. आफ्रिकेविरुद्ध तरी आपल्याला याचा फायदा होईल.
आता भारत विरुद्ध सा अ. सेमी
आता भारत विरुद्ध सा अ. सेमी मध्ये. ही मॅच म्हणजे ऑलमोस्ट फायनल.
एबीला सांभाळावे लागणार. आणि स्टेन भाऊंना सफाईने तोंड द्यावे लागेल.
सेमी मधे द आफ्रिका एबी ला
सेमी मधे द आफ्रिका
एबी ला सोडल्यास अमला फक्त थोडाफार वाटतो
स्टेन चे टेंशन आफ्रिका मधे इथे नाही
श्रीलंका बरोबर पाकी आणि वेस्टी दोन्ही तुल्यबळ आहेत
ती लोस्कोरींग होईल
मला वाटतं टीम मध्ये बदल करू
मला वाटतं टीम मध्ये बदल करू नये. धवण नसला तरी चालेल.
आपल्या गटातून दुसरं कोण गेलं
आपल्या गटातून दुसरं कोण गेलं पुढे? की ती मॅच व्हायची आहे अजून ?
<< एबी ला सोडल्यास अमला फक्त
<< एबी ला सोडल्यास अमला फक्त थोडाफार वाटतो >> शिवाय, ड्यूमिनीवर पण लक्ष ठेवणं आवश्यक.
<< आपल्या गटातून दुसरं कोण गेलं पुढे? >> आज संध्याकाळीं पहाच, वे.इंडीज वि. पाक.
आज जितेगा भाई जितेगा
आज जितेगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा..
भारत-पाक अंतिम सामना पुन्हा रंगावा हिच यामागे इच्छा.
हा विश्वचषक तर तसाही आपलाच आहे, पण अंतिम फेरीत पाकिस्तानला मात देऊन मिळवला तर क्या बात !!!
<< हा विश्वचषक तर तसाही आपलाच
<< हा विश्वचषक तर तसाही आपलाच आहे, >> मला वाटलं होतं हा फिरता चषक आहे व प्रत्येक स्पर्धेत जो शेवटीं जिंकेल त्यालाच मिळतो !!
<< अंतिम सामना पुन्हा रंगावा हिच यामागे इच्छा. >> सहमत .
आज जितेगा भाई जितेगा
आज जितेगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा.. >>>>>>>>>>>>>> अभिषेक ... ? काय हे ? भाजपाने ऐकले तर तुम्हाला "पाकिस्तानी एजंट" म्हनुन घोषित करतील
<< भाजपाने ऐकले तर तुम्हाला
<< भाजपाने ऐकले तर तुम्हाला "पाकिस्तानी एजंट" म्हनुन घोषित करतील >> एकंदरीत पाकिस्तानशी असलेलं आपलं बोटचेपी धोरण बघतां, यामुळे अभिषेकना लोकसभेचं तिकीट मिळण्याचीच शक्यता अधिक !! जोक्स अपार्ट, आजच्या सामन्यात तरी, फॉर्म बघतां, वे. इंडीजचंच पारडं मला तरी जरा जड वाटतंय.
पाकी स्पिनर्स विरुध्द
पाकी स्पिनर्स विरुध्द श्रीलंका स्पिनर्स चा सामना देखील रंगदार होउ शकतो...
तसे वेस्टींचे स्पिनर्स देखील फार्म मधे आहे... अजुन त्यांचा नरेन फॉर्मात आला नाही.. तो जागा झाला तर खैर नाही..
ऑस्ट्रेलिया ने उगाच डिवचुन झोपलेल्या वेस्टींना चवताळुन उठवल्याचे काम केले. गेल उठला आहे की अजुन पेंगत आहे हे आजच्या मॅच मधे दिसुन येईल ......
अवांतर :- मार्टिना हिंगीस आता
अवांतर :-
मार्टिना हिंगीस आता इतकी सुंदर दिसत नाही ..
त्यामानाने स्टेफीग्राफ तितकीच सुंदर अजुन ही दिसते
अवांतरवर अवांतर - <<
अवांतरवर अवांतर -
<< त्यामानाने स्टेफीग्राफ तितकीच सुंदर अजुन ही दिसते >> मला वाटतं स्टेफी व अगासी यांचं प्रेम टेनिसपलिकडलं होतं व आहे ,हें त्याचं कारण असावं. आगासी टेनिस व्यतिरिक्तहि आयुष्याला खूप महत्व देतो, अगासी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामही करतो. यामुळेही त्यांचं आयुष्य अर्थपूर्ण राहिलं असावं.
अगासीचा अनेक वर्षांचा टेनिसमधला प्रतिस्पर्धी , पीट सँप्रस, याच्याबद्दलचं त्याचं हें मिष्किल भाष्य -" If either of us woke up as the other one, we would probably go back to sleep, praying it was a dream."
विषयांतराबद्दल क्षमस्व.
वे.ई. पाकिस्तानच्या फिरकीला
वे.ई. पाकिस्तानच्या फिरकीला धुऊन सेमीत गेले तर तिथे श्रीलंकेची फिरकी आ वासून उभी असेल. आणि तिथे ही जिंकले तर भारताच्या फिरकीला त्यांना तोंड द्यावे लागेल... असो.
तुर्तास फिरकीचा आणि भारताचा फॉर्म बघता भारत वि. पाक फायनल होईल असे चित्र दिसते. जर भारत फायनल मधे पोहचला तर पाकिस्तानही जिद्दीने फायनल पर्यंत पोहचेल.. हे नक्की.
पाकिस्तानही जिद्दीने फायनल
पाकिस्तानही जिद्दीने फायनल पर्यंत पोहचेल >>>>>>>> असो आज जिद्दीने सेमी मधे पोहचु द्या त्यांना...
आजच्या सामन्यात तरी, फॉर्म
आजच्या सामन्यात तरी, फॉर्म बघतां, वे. इंडीजचंच पारडं मला तरी जरा जड वाटतंय.
>>>>>>>>>
वेस्टईंडिजचा फॉर्म नसतो तर त्यांचा दिवस असतो.....
आज विंडिज जिंकाव अशी मला आशा
आज विंडिज जिंकाव अशी मला आशा आहे. एक गेल स्ट्रॉम किंवा स्मिथ वादळ येऊन जावं.
मी भारत विरुद्ध सा अ फायनल मध्ये असू असा विचार करत होतो पण एनिवे त्यांना आपण मात देऊ सेमी मध्येच.
<< वेस्टईंडिजचा फॉर्म नसतो तर
<< वेस्टईंडिजचा फॉर्म नसतो तर त्यांचा दिवस असतो.....>> वेल सेड ! सहमत. त्यामुळे आजच्या सामन्यावर भाष्य न करणंच शहाणपणाचां !!
रैना short pitch balls नीट
रैना short pitch balls नीट खेळायला किंवा हँडल करायला लागलाय ? काही बदल आहे कि पिचचा प्रभाव. He seems to be attacking them which may be dangerous but certainly better than dangling bat nowhere.
आज विंडिज जिंकाव अशी मला आशा आहे. एक गेल स्ट्रॉम किंवा स्मिथ वादळ येऊन जावं. >> गेल स्ट्रॉम गेलं भाऊ,. नि स्मिथ वादळ पण शमलं.
गेल आणि स्मिथ दोन्ही गेलेत
गेल आणि स्मिथ दोन्ही गेलेत ..............
गेल पेंगतोय ...
Pages