निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
हेल्लो
हेल्लो निगकर्स
http://www.maayboli.com/node/4758
हे पहाल ़ का?
मुंबई महानगरपालिका आयोजित फळ,
मुंबई महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन राणीबागेत दिनांक १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी.
कोण कोण येतंय?
किती तरी दिवस झाले, गप्पा
किती तरी दिवस झाले, गप्पा इतक्या धावताहेत, की माझं इथलं वाचून पूर्ण होतच नाहीये! आज शेवटी आधी लिहायचं, मग वाचायचं असं ठरवलं.
बाकीचे राहू देत .. तूझ्या
बाकीचे राहू देत .. तूझ्या व्हॅलेंटाईनला घेऊन जा !
लोकसत्तामधल्या टूथपेस्टवरच्या
लोकसत्तामधल्या टूथपेस्टवरच्या लेखात वज्रदंती म्हणजेच कोर्हांटी असे लिहिलेय ? हि कुठली कोर्हांटी. निळी, पिवळी की पांढरी. ? कोर्हांटीचा कधी असा उपयोग मी वाचला नव्हता. उलट आघाड्यांच्या काड्याचा असा वापर करतात ते वाचले होते. त्या लेखात आघाड्याचा उल्लेख नाही.
दिनेशदा, रविवारी जाणार असेल
दिनेशदा, रविवारी जाणार असेल तर तिला नक्कीच घेऊन जाईन.
त्या झाडाचा थोडासा क्लोजअप फोटो. यातील वर गेलेल्या फांद्या (?) या एखाद्या फुलं गळुन गेलेल्या तुर्यासारख्या दिसत आहे. (फोटो क्रॉप केलाय)

खरेच रे.. फुले गळून गेलेले
खरेच रे.. फुले गळून गेलेले तुरे वाटताहेत..
मला वाटते की मीही पुणे कोल्हापुर प्रवासात अशी झाडे खंबाटकी घाटात पाहिलीत.
यावर उपाय एकच, परत बहरात त्या
यावर उपाय एकच, परत बहरात त्या झाडाचा फोटो घेणे. इतक्या संख्येने तुरे येणारे झाड नसावे ते.
जिप्सी, ते झाड अख्ख्या शाळेला
जिप्सी, ते झाड अख्ख्या शाळेला हात वर करून उभं राहण्याची शिक्षा मिळाल्यासारखं वाटतंय!
जिप्स् माझी अडचण होणार
जिप्स् माझी अडचण होणार नसेल तर मी १५ किंवा १६ ला यायला तयार आहे तुझ्याबरोबर..
हं ... मस्तय झाड ....वेगळंच!
हं ... मस्तय झाड ....वेगळंच!
गौरी, अगदी अगदी वर्षूदी,
गौरी, अगदी अगदी
वर्षूदी, चलेगा
शनिवारी १५ तारीख फिक्स करूया. रविवारी गर्दी असणार आणि प्रदर्शनात ठेवलेली फुलही थोडीफार कोमेजुन गेलेली असतील.
सकाळी पुष्प,फळ,वृक्ष प्रदर्शन त्यानंतर राणीबागेत फेरी आणि मग ग्रॅण्टरोडला मेरवानजीकडे अल्पोपहार (मावा केक इ.)

)
जर सर्वांना वेळ असेल तर तेथुन गिरगाव चौपाटी "न्युयॉर्कर" मध्ये फलाफल, छोले भटुरे आणि मग कॉर्नवर "कुल्फी".
(दिनेशदा, वाचताय ना?
सध्यातरी, जिप्सी, साधना, वर्षूदी तयार आहेत.
(दिनेशदा, वाचताय ना? ) जळव
(दिनेशदा, वाचताय ना? )
जळव जळव..
Dinesha da happy birthday.
Dinesha da happy birthday.
सकाळी पुष्प,फळ,वृक्ष प्रदर्शन
सकाळी पुष्प,फळ,वृक्ष प्रदर्शन त्यानंतर राणीबागेत फेरी आणि मग ग्रॅण्टरोडला मेरवानजीकडे अल्पोपहार (मावा केक इ.) स्मित >>>>>>
मावा केक सकाळी साडे सात पर्यंत संपतात. आधी ऑर्डर देऊन ठेवावी लागते. मावा सामोसे सुद्धा लवकरच संपतात. पाव बटर मिळेल. शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजता गेले होते. फक्त पाव बटर आणि कॉफी मिळाल्री. ऑफिसला वेळेपेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहचले. फार निराशा झाली. मेरवान लवकरच बंद होणार आहे म्हणून हा खटाटोप!!
आधीच सांगितलेले बरे.
मावा केक सकाळी साडे सात
मावा केक सकाळी साडे सात पर्यंत संपतात. >>>>>भ्याआआआ
मेरवान लवकरच बंद होणार आहे म्हणून हा खटाटोप!!>>>>हो मधुरा. त्यासाठीच
मावा केक सकाळी साडे सात
मावा केक सकाळी साडे सात पर्यंत संपतात. >>>>>भ्याआआआ >>>>>>>>>>>आता असं रडणं तुला शोभत नाही.
महानगरपालिका आयोजित फळ, फुल,
महानगरपालिका आयोजित फळ, फुल, झाडांचे प्रदर्शन पुण्यात सुद्धा आहे संभाजी उद्यानात. १५ /१६ लाच बहुतेक. जमेल त्यांनी जरूर जा.
येस्स... मला सुट्टी आहे. मी
येस्स... मला सुट्टी आहे. मी जाईन!
शोभे, येतेस का?
८००
८००
प्ली>>ज वेळ आणी पत्ता बरोब्बर
प्ली>>ज वेळ आणी पत्ता बरोब्बर सांगा मला.........
राणी च्या बागेला किती एंटरंस आहेत???????????
शनिवारी १५ तारीख फिक्स करूया.
शनिवारी १५ तारीख फिक्स करूया. रविवारी गर्दी असणार आणि प्रदर्शनात ठेवलेली फुलही थोडीफार कोमेजुन गेलेली असतील.<<<< किती वाजता ???
१४ तारखेला आणखी एका मुलीकडून
१४ तारखेला आणखी एका मुलीकडून केक आणि पार्टी उपटा रे... कोण ते नंतर सांगीन !
राणीच्या बागेला एकच एंट्रन्स
राणीच्या बागेला एकच एंट्रन्स आहे वर्षू. पण हे प्रदर्शन बागेच्या बाहेरच असते. तूला हवी तर खात्रीची गुलाबाची रोपे मिळतील. पण त्यापेक्षा ग्लॅडीओलाचे , निशिगंधाचे कंद घे. घरी नसलीस तरी ते कंद मातीत तग धरून राहतील.
मी_आर्या > कधी सगळे एकत्र
मी_आर्या > कधी सगळे एकत्र जाणार असाल तर मला कळवा प्लीज . जमलं तर तुम्च्याबरोबर येइन.
अरे काय चाल्लय क्काय आँ ?
अरे काय चाल्लय क्काय आँ ? ......कसले जबर्या प्लॅन्स चाल्लेत!.... ओक्के करा मज्जा!
नंतर सांगा बर्का इथे!
I cannot comment as I cannot
I cannot comment as I cannot type Marathi fonts. Can somebody help??
मज्जा करा आणि न विसरता फोटो
मज्जा करा आणि न विसरता फोटो टाका बर का इथे
दुहेरी प्रतिसाद संपादित
दुहेरी प्रतिसाद संपादित
दिनेश.. पार्टी.. केक...
दिनेश.. पार्टी.. केक...
ग्लॅडीओलाचे , निशिगंधाचे कंद .. वॉव ग्रेट सजेशन ..
जिप्स्या ला फोन करीनच सर्व ठरवायला..
Pages