Submitted by दिनेश. on 26 November, 2013 - 05:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार ३ ते ४ पराठे होतील.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! एकदम तोंपासु फोटो
मस्तच!
एकदम तोंपासु फोटो 
मी पण करते असे सिमिलर पराठे. त्यात कधी कधी पाभा मसाला नाहीतर इथे मसाला पेस्ट्स मिळतात (मेडिटरेनिअन / थाय वगैरे) त्या घालते थोड्या. कधी चीझ नाहीतर पनीर कुस्करून.
लेक नुसते मटार नाही खात पण असे पराठे केले की दह्याबरोबर आवडीने खाते
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!
आवडली सोप्पी पाकृ . करून
आवडली सोप्पी पाकृ . करून पहाणार नक्की
लाजो, कॉलीफ्लॉवर आणि पावभाजी
लाजो, कॉलीफ्लॉवर आणि पावभाजी मसाला हे कॉम्बिनेशन मस्तच लागेल.
वर्षू, माहेरपण आटपलं का ?
भारती, माझ्या सर्वच पाककृती अगदी सोप्याच असतात. ( ज्याअर्थी मला जमतात त्या अर्थी, सोप्याच असणार ना ? ) नक्की आवडेल.
दिनेश, विनय हो हा विनय !
दिनेश, विनय हो हा विनय ! माझ्यासारख्यांसाठी सोप्या पाकृ लिहिता तुम्ही हे काय कळत नाही का आम्हाला :)?
दिनेशदा आज केले पराठे,
दिनेशदा आज केले पराठे, सवयीप्रमाणे थोडी कसूरी मेथी टाकलीच. छान झाले.
त्याबरोबर खाण्यासाठी सिमला मिरची ची चटणी केली. वेगळा धागा उघडून चटणीची क्रुती लिहेन.
मस्त
मस्त
सामी, सिमला मिरचीची चटणी ?
सामी, सिमला मिरचीची चटणी ? मला हवीच आहे कृती. इथे बर्याच मोठ्या मोठ्या मिरच्या मिळतात. पण जरा पाणचट लागतात. चटणी करून बघेन नक्की.
दिनेशदा कृती टाकली आहे.
दिनेशदा कृती टाकली आहे. http://www.maayboli.com/node/46548
Pages