Submitted by दिनेश. on 26 November, 2013 - 05:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार ३ ते ४ पराठे होतील.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच! आजचा मेनू हाच.
भारीच! आजचा मेनू हाच.
1 आणि 2 नंबरचा फोटो
1 आणि 2 नंबरचा फोटो का?
रविवारी set exam साठी जायचे आहे, तेव्हा टिफीन साठी करून नेईन म्हणते. पीठ रात्रीच मळून ठेवले तर चालेल ना.
रच्याकने- सर्व फोटो बघून खुप त्रास झाला.
वा दिनेश किती सुंदर पाकृ.
वा दिनेश किती सुंदर पाकृ.
दिनेशदा, मस्त पाकृ. हो मलापण
दिनेशदा, मस्त पाकृ. हो मलापण सर्व फोटो बघून खूप खूप त्रास झाला. तोंपासु.
ताजे मटार असतील तर मिनिटभर उकळत्या पाण्यात घालून लगेच निथळून बर्फाच्या पाण्यात टाका
व थंड झाले कि फ्रिझरमधे ठेवा. <<< टीप आवडली. ह्याने हिरवा रंग तसाच राहतो का?? भाजीसाठी असच वापरु शकतो का??
खय्याम पराठे केले होते. आवडले
खय्याम पराठे केले होते. आवडले होते
हेही करण्यात येतील
आभार ! हो आरती, हिरवा रंग
आभार !
हो आरती, हिरवा रंग तसाच राहील. जास्त प्रमाणातही करता येतील. एका वेळी लागतील तेवढ्याचीच पाकिटे करून फ्रीज करायची.
शेवटून तिसरा फोटो बहुतेक ! रात्री पिठ भिजवण्यापेक्षा पराठेच करुन ठेवले तर चांगले. हवे तर परत शेकून घ्या.
यात पाणी नसल्याने पराठा अगदी खुशखुशीत लागतो.
धन्यवाद दिनेशदा. आता ईकडे
धन्यवाद दिनेशदा. आता ईकडे मटार स्वस्त होईल. झीप लॉकमध्ये फ्रिज करेन.
पण सर्व फोटो पाहायची सजा का दिली????
दिनेशदा, मस्तच. कालच सफलचे
दिनेशदा, मस्तच. कालच सफलचे मटार घेतले आहेत. उद्या करून बघेन.
ताजे मटार असतील तर मिनिटभर उकळत्या पाण्यात घालून लगेच निथळून बर्फाच्या पाण्यात टाका
व थंड झाले कि फ्रिझरमधे ठेवा. <<< दिनेशदा अश्या पद्धतीने किती काळ पर्यंत मटार स्टोअर करता येतील?
सामी, जर फ्रीजरचे तपमान
सामी, जर फ्रीजरचे तपमान सातत्याने राखता आले तर अगदी ३ महिनेही ठेवता येतील.
भुक लागली
भुक लागली
थॅन्क्स दिनेशदा, आता हिरवे
थॅन्क्स दिनेशदा, आता हिरवे मटार जास्त यायला लागले की करून बघायचा विचार आहे.
दिनेशजी मस्त आहेत पराठे. मी
दिनेशजी मस्त आहेत पराठे. मी आलु पराठा करतांना त्यात थोडे मटार मिक्सरला वाटुन लावते, त्याने एकदम खमंग होतात ते. लसुण व कोथिंबीरीचा भरपुर् वापर आणी पराठ्याबरोबर दही/ लोणी किंवा लोणचे. एकदम फक्कड बेत जमतो.:स्मित:
रश्मी, आपल्याकडे अजून पोटॅटो
रश्मी, आपल्याकडे अजून पोटॅटो फ्लेक्स मिळत नाहीत का ? आमच्याकडे मॅगीचे पण मिळतात. त्यात नुसते गरम पाणी वा दूध घातले कि उकडलेल्या बटाट्याचा लगदा ( मॅश्ड पोटॅटो ) तयार होतो. पराठ्यात / रसभाजीत घालायला छान सोयीचे आहे हे प्रॉड्क्ट.
दिनेशजी मॅश पोटॅटो तयार
दिनेशजी मॅश पोटॅटो तयार मिळतात की. पण मी काही वेळेस व्यावहारीक विचार करते, की घरी त्याच किंमतीत किती बटाटे आणी कांदे मिळतील ते.:फिदी: त्यामुळे ते आणत नाही.:स्मित: परदेशात आम्ही टिन फुड बरेच वापरले आहे, आता नको वाटते. मला टिन फुड मध्ये राजमा आणी छोले आवडायचे.
आमच्याकडे उलटं आहे. आयात
आमच्याकडे उलटं आहे. आयात केलेले प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स जास्त स्वस्त आहेत. हि तर पावडरच असते. टिकायलाही छान.
छानच रेसिपी. इथे
छानच रेसिपी.
इथे बाबुलनाथसमोरच्या 'सोम' मध्ये मटार पुरी मिळते. एकदम सह्ही लागते ती. बरोबर दहीवाले आलू!
दिनेश., मस्त पाकृ.!
दिनेश., मस्त पाकृ.!
मामी, तिथेच चांगला उंधियो पण
मामी, तिथेच चांगला उंधियो पण मिळतो का ? मला ते हॉटेलच सापडलं नाही.
फोटो आणि रेसिपी तो पा सु.
फोटो आणि रेसिपी तो पा सु. करून पाहेन..
तरीच म्हटलं दिनेशदांची पाकृ
तरीच म्हटलं दिनेशदांची पाकृ कशी नाही बरेच दिवस... काहीतरी चुकल्यासारखं होत होतं. आता मस्त! सोपी वाट्तेय कृती. पहायला हवी करून.
मस्तच आहेत हे पराठे!! आता
मस्तच आहेत हे पराठे!! आता मटार चांगले मिळायला लागलेत. त्यामुळे करून बघेन.
बाय द वे, त्या सर्व तोंपासु फोटोंमधे एक जाळीदार कढई सारखं भांडं आहे, ते काय आहे? आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो?
दिनेश, छान रेसीपी. करुन बघणार
दिनेश, छान रेसीपी. करुन बघणार लवकरच.
तुम्ही कोणतं चीज वापरलं?
पोटॅटो फ्लेक्सबद्दल सेम पिंच. कणिक भिजवण्यापासुन धरलं तरी पंधरा मिनीटांच्या आत आलू पराठा तयार होतो. ह्या फ्लेक्समधे प्रिझर्व्हेटीव्ह नसतात.
मस्तच दिनेशदा, नेहेमीप्रमाणे.
मस्तच दिनेशदा, नेहेमीप्रमाणे.
मस्त मस्त....फोटु तर फाडु
मस्त मस्त....फोटु तर फाडु आहे.........स्लर्रर्रर्रर्रपप
भारी आहे पाकृ, दिनेश. नविन
भारी आहे पाकृ, दिनेश.
नविन पिकासा (गुगल+) वरून फोटो कसे द्यायचे त्याचे उदयन ने ट्युटोरीयल दिले आहे
शुगोल मी शेडार वापरलं. माधव,
शुगोल मी शेडार वापरलं.
माधव, धन्स. सेव्ह करुन ठेवतो !
मस्त आहे.
मस्त आहे.
छानच.
छानच.
मस्त भरुन करते आता अश्या
मस्त भरुन करते आता अश्या प्रकाराने करीन
मस्त. फोटो तर एक्दम मस्त
मस्त. फोटो तर एक्दम मस्त आलाय. पण मला एकच दिसला.
Pages