लाईट हाऊस - संध्यासमयी

Submitted by कंसराज on 19 October, 2013 - 23:53

हे एक आताच पूर्ण केलेल चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरूर सांगा
माध्यम - ऑईल पेंट

From Light House Painting

खाली चित्राच्या स्टेप्स देत आहे.

स्टेप १
From Light House Painting

स्टेप २

From Light House Painting

स्टेप ३

From Light House Painting

स्टेप ४

From Light House Painting

स्टेप ५

From Light House Painting

स्टेप ६

From Light House Painting

स्टेप ७

From Light House Painting

स्टेप ८

From Light House Painting

स्टेप ९

From Light House Painting

स्टेप १०

From Light House Painting

स्टेप ११

From Light House Painting

स्टेप १२

From Light House Painting

स्टेप १३

From Light House Painting

रेफरन्स फोटो

From Light House Painting

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! हे पण छान.

पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. तो अगदी नॅचरल वाटत होता Happy

पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. >>>++११११

मला हे चित्र कार्टून मधलं असल्यासारखं वाटलं.. रिअल वगैरे नाही वाटलं
माझ्या बु चा दो असेल Sad

सुंदर! Happy

पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. तो अगदी नॅचरल वाटत होता >>>>>>>>कोणी लिंक देईल का लिंक? Happy

हे चित्रं छान झालंय, पण यात थोडा कृत्रिमपणा वाटतोय.
त्या "जाम"च्या चित्रामूळे तुम्ही एक बेंचमार्क सेट केलाय त्यामूळेही असेल कदाचीत.

तूम्हा सर्वांना धन्यवाद.

हे चित्र जाम ईतके मस्त झालेले नाही हे खरच आहे. पण ओरिगिनल चित्र येथील फोटो पेक्शा नक्कीच चांगले दिसते आहे. मी नवीन चांगला फोटो काढता आला तर पोस्ट करीन.

जाम ईतक्या मस्त विषयाच्या प्रतीक्षेत आहे. मिळाल्यावर चित्र काढून तूम्हा सर्वांना जामच्या नशेतून बाहेर काढीन.

तंत्र बरोबर वाटतंय .प्रकाशयोजना समजली नाही .उत्तरगोलार्धात उत्तरेकडे समुद्र ,उजेड आणि पाहातोय दक्षिणेकडून .पण काही भाग अंधारात काही उजेडात कसा ?

Pages