Submitted by कंसराज on 19 October, 2013 - 23:53
हे एक आताच पूर्ण केलेल चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरूर सांगा
माध्यम - ऑईल पेंट
From Light House Painting
खाली चित्राच्या स्टेप्स देत आहे.
स्टेप १
From Light House Painting
स्टेप २
From Light House Painting
स्टेप ३
From Light House Painting
स्टेप ४
From Light House Painting
स्टेप ५
From Light House Painting
स्टेप ६
From Light House Painting
स्टेप ७
From Light House Painting
स्टेप ८
From Light House Painting
स्टेप ९
From Light House Painting
स्टेप १०
From Light House Painting
स्टेप ११
From Light House Painting
स्टेप १२
From Light House Painting
स्टेप १३
From Light House Painting
रेफरन्स फोटो
From Light House Painting
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !!!!!!!!!
मस्त !!!!!!!!!
वाह!! हे पण छान. पण तो
वाह!! हे पण छान.
पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. तो अगदी नॅचरल वाटत होता
अप्रतिम !!!! हे चित्र आहे ??
अप्रतिम !!!!
हे चित्र आहे ?? मला तो फोटो वाटला पाहिल्यान्दा ..
खरोखर मस्त जमले आहे
क्लासिक! आकाश, घराच्या आतमधला
क्लासिक! आकाश, घराच्या आतमधला पिवळा प्रकाश सुरेख!
माध्यम कोणते आहे?
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
सुरेख
सुरेख
खरंच अ प्र ति म!!!!
खरंच अ प्र ति म!!!!
वॉव!! सही झालेय !!
वॉव!! सही झालेय !!
खूप मस्त. अश्विनी के +१
खूप मस्त.
अश्विनी के +१
तुमचे ते "जाम" चित्र डोक्यात एकदम फिट्ट बसलय.
खूप मस्त.
खूप मस्त.
सुरेख!
सुरेख!
वॉव, ग्रेट .....
वॉव, ग्रेट .....
मस्तच... पण तो 'जाम' काही
मस्तच...
पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. >>>++११११
पण तो 'जाम' काही विसरता येत
पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. >>>++११११
मला हे चित्र कार्टून मधलं असल्यासारखं वाटलं.. रिअल वगैरे नाही वाटलं
माझ्या बु चा दो असेल
अप्रतिम खरच फार सुंदर झालेय
अप्रतिम खरच फार सुंदर झालेय हे.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
सुंदर! पण तो 'जाम' काही
सुंदर!
पण तो 'जाम' काही विसरता येत नाही. तो अगदी नॅचरल वाटत होता >>>>>>>>कोणी लिंक देईल का लिंक?
मस्त.. जाम अप्रतिमच होता..
मस्त..
जाम अप्रतिमच होता..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37084
खूप सुंदर. स्टेप्स दिल्याने
खूप सुंदर. स्टेप्स दिल्याने अजूनच मजा येतेय.
वा. फारच छान.
वा. फारच छान.
हे चित्रं छान झालंय, पण यात
हे चित्रं छान झालंय, पण यात थोडा कृत्रिमपणा वाटतोय.
त्या "जाम"च्या चित्रामूळे तुम्ही एक बेंचमार्क सेट केलाय त्यामूळेही असेल कदाचीत.
कंसराज खुप सुंदर झालय हे
कंसराज खुप सुंदर झालय हे चित्र.
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम सुंदर!
अश्विनी के.धन्यवाद!
अश्विनी के.धन्यवाद!
सुंदर!!! पण तो 'जाम' काही
सुंदर!!!
पण तो 'जाम' काही विसरता येत नाही >>+१११
तूम्हा सर्वांना धन्यवाद. हे
तूम्हा सर्वांना धन्यवाद.
हे चित्र जाम ईतके मस्त झालेले नाही हे खरच आहे. पण ओरिगिनल चित्र येथील फोटो पेक्शा नक्कीच चांगले दिसते आहे. मी नवीन चांगला फोटो काढता आला तर पोस्ट करीन.
जाम ईतक्या मस्त विषयाच्या प्रतीक्षेत आहे. मिळाल्यावर चित्र काढून तूम्हा सर्वांना जामच्या नशेतून बाहेर काढीन.
तंत्र बरोबर वाटतंय
तंत्र बरोबर वाटतंय .प्रकाशयोजना समजली नाही .उत्तरगोलार्धात उत्तरेकडे समुद्र ,उजेड आणि पाहातोय दक्षिणेकडून .पण काही भाग अंधारात काही उजेडात कसा ?
छान आहे.
छान आहे.
सुरेख जमलेय.
सुरेख जमलेय.
Pages