निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
http://www.indianaturewatch.n
http://www.indianaturewatch.net/index.php भारतातील झाडे, फुले, वन्यजीवन वगैरे सर्व काही मिळेल इथे..
यासारखे सुंदर फोटो ....
http://pdasgupta.zenfolio.com
http://pdasgupta.zenfolio.com/ - अतिशय निसर्गरम्य फोटो - आणि "दासगुप्तासाहेब" चक्क पुण्याचे रहिवासी आहेत...
वॉव! शशांक ......लव्हेंडर
वॉव! शशांक ......लव्हेंडर कलरची शेव(?) काय मस्तय!

हे माझ्या किचनमधे डल्ला मारण्यासाठी गुपचुप बसून होते पण.........................
मग मात्र आल्या वाटेने गुपचुप परत गेले.
व्व!! शशांकजी तुमच्याकडून
व्व!! शशांकजी तुमच्याकडून १६वा भागाची अप्रतिम भेट आहे असे वाटते. पिवळ्या रंगाची उधळण!!!
सगळ्या लिंक टिपून ठेवल्या आहेत. फुरसतीत पाहीन.
हे फुल ओळखा पाहू. माझ्या
हे फुल ओळखा पाहू. माझ्या घरातले आहे त्यामूळे एका "खाद्य" झाडाचे आहे.
जागूला वाढदिवसाच्या खुप खुप
जागूला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!!!
जागूला वाढदिवसाच्या खुप खुप
जागूला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!!!
अरे वा, जागूचा वाढदिवस का आज
अरे वा, जागूचा वाढदिवस का आज ....
------ जागूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....
----जागूला शुभेच्छा द्यायची जिप्सीची आयडिया खासच .....
अरे वा...........जागुले तुला
अरे वा...........जागुले तुला खूप खूप शुभेच्छा गं!
हे फुल ओळखा पाहू. माझ्या
हे फुल ओळखा पाहू. माझ्या घरातले आहे त्यामूळे एका "खाद्य" झाडाचे आहे. >>>>> दिनेशदा - हे गार्डन लेट्यूस आहे ना - Lactuca sativa - बरोबर आहे का ?
जागु, वाढदिवसाच्या खूप
जागु, वाढदिवसाच्या खूप सार्या हार्दिक शुभेच्छा!

जिप्स्या, ’तिने’ तुझं नाव हातावर कोरून घेतलय? गोंदवून घेतलय? की लिहून घेतलय ?
जागूला वाढदिवसाच्या मनःपूर्वक
जागूला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा माझ्याकडूनही!
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जागुतै वाढदिवसाच्या
जागुतै वाढदिवसाच्या शुभेच्छा!
खास शुभेच्छा द्यायला पहा कोण आलंय आज माझ्याकडे
:
मागच्या वेळी नुसता रिकामा कोष बघायला मिळाला होता ... या वेळी फूलपाखरू बाहेर पडल्यावर तरी बघायला मिळालं. (पुढच्या वेळी बाहेर पडतांना बघायला मिळावं! )
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा
.
----जागूला शुभेच्छा द्यायची
----जागूला शुभेच्छा द्यायची जिप्सीची आयडिया खासच .. +१००
हे अजून एक पिवळे फूल ...
हे अजून एक पिवळे फूल ... जॅकोबिनिया ..... ( http://flowersofindia.net/ येथून साभार...)
)
आमच्याकडे पांढरा व गुलाबी आहे (शांकलीने पहिल्या पानावर टाकलाय याचा फोटो
Common name: Yellow Jacobinia, Yellow jacobina
Botanical name: Justicia aurea Family: Acanthaceae (ruellia family)
शशांकजी, तुमच्या फोटो आणि
शशांकजी,
तुमच्या फोटो आणि माहीतीमुळे या भागाला छान रंगत आणली आहे.
जागु,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिनेशदा,
हे 'खाद्य' झाड कोणतं आहे ?
जागू वाढदिवसाच्या हार्दिक
जागू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
----जागूला शुभेच्छा द्यायची जिप्सीची आयडिया खासच .....>>> +१
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
जागू, वाढदिवसाच्या शुभेच्छा !

माऊ अत्यंत गोड आहे. जागूताईला
माऊ अत्यंत गोड आहे.
जागूताईला शुभेच्छा...
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हो शशांक. आपण सलाड लिफ म्हणून जी पाने खातो त्याचे फूल आहे ते. पोपटी पाने आणि पांढरा दांडा असणारी ही "भाजी" घरी आणि ती देखील या हवामानात वाढेल असे वाटले नव्हते. वाढली छान पण मला पाने तोडायचा धीरच झाला नाही. मग अचानक मधली पाने जाड, गडद रंगाची झाली आणि एक दांडा वाढू लागला.
त्याला अशी फुले धरली आहेत. आणखी एक नवल म्हणजे पिवळ्या रंगाची असूनही हि फुले रात्री उमलतात.
हेही एक नवल आहे. आता बिया धरता का ते बघतो.
जागु ताईला वाढदिवसा च्या खुप
जागु ताईला
वाढदिवसा च्या खुप खुप शुभेच्छा!
जागुला वाढदिवसाच्या भरपुर
जागुला वाढदिवसाच्या भरपुर शुभेच्छा!!!
जागू, वाढदिवसाच्या खुप खुप
जागू, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

हे सगळ्यांच्या शुभेच्छा खुप
हे सगळ्यांच्या शुभेच्छा खुप आवडल्या. धन्स धन्स धन्स.
दिनेश दा, नाही ओळखता आलं,
दिनेश दा,
नाही ओळखता आलं, तुम्हीच सांगा ना!
जागू वाढदिवसाच्या शुभेच्छा
जागू वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!!
आमच्या कंपनीची बाग खूपच मोठी
आमच्या कंपनीची बाग खूपच मोठी व अतिशय सुंदर मेन्टेन केलेली आहे. जाता येता नजरेस पडणारी ती झाडे, फुले, पाने त्यावर येणारे विविध पक्षी मन अगदी प्रसन्न करतात.
मधे एकदा मला अतिशय चिन्नुकली पांढरी फुले असलेले झुडुप दिसले. ती फुले तर अतिशय सुगंधित होती पण मला काही ओळखता येईना. मोबाईलवर जेवढे शक्य होते तेवढे फोटो काढले व शांकलीला दाखवले. ती म्हणाली फोटो काही नीट नाहीयेत - जमल्यास फांदीसकट फुलेच घेऊन ये. - ते काल जमले -
आज सकाळी ऑफिसमधे पोचतो तर शांकलीचा फोन - अरे ती फुले "दिन का राजा" आहेत - रातराणीच्याच स्पेसिजमधली -
Cestrum diurnum (Din Ka Raja) is a species of Cestrum, native to the West Indies. Common names include Day-blooming Cestrum, Day-blooming Jessamine, and Day-blooming Jasmine. Also known as Din ka Raja (King of the day), in Urdu and Hindi. The scent of this quick-growing and evergreen woody shrub, often used for screens and borders, is released by day. Cestrum diurnum is easily propagated from the seed, which it produces in abundance. Family: Solanaceae (सर्व माहिती विकीपीडियावरुन साभार..)
हे त्यांचे फोटो -
या फोटोत आपल्या बोटांच्या आकारावरुन कळेल ही फुले किती छोटी आहेत ते ..
- आता मला प्रतिक्षा आहे त्या काळसर-जांभळट फळांची - ती केव्हा येतात बघू आता त्या झुडपाला...
हे भारीये
हे भारीये शशांकजी!
पहिल्यांदाच ऐकलं हे फुलांचं नाव! दिन का राजा!
फुलं पण किती नाजुक आणि सुंदर आहेत.
Pages