Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोल डान्स
पोल डान्स
Poll dance Mast photos..
Poll dance
Mast photos..
मला शेवटी काढलेला निळ्या
मला शेवटी काढलेला निळ्या बावट्यांचा ग्रुप फोटो........ भ्याssssssssssss
कधी टाकणारेत फोटो
साजिरा, तोतया चंगो निंबु बहुतेक तोतयालाच वरिजिनल समजत असेल इतके दिवस्स
निंबु बहुतेक तोतयालाच वरिजिनल
निंबु बहुतेक तोतयालाच वरिजिनल समजत असेल इतके दिवस्स >>>
घ्या एकदाचा ग्रूप फोटो..
घ्या एकदाचा ग्रूप फोटो..
मी का नाही दिसतेय फोटोत?
मी का नाही दिसतेय फोटोत?
श्या! मी तेवढ्यात बाजूला
श्या! मी तेवढ्यात बाजूला बघितल्याने चेहरा दिसतच नाहिये माझा.
केश्वे, मी तुझं डोकं ओळखलंच
केश्वे, मी तुझं डोकं ओळखलंच तरीसुद्धा.
प्राची
प्राची
रिया.. हा ह्या वर्षीचा फोटो
रिया.. हा ह्या वर्षीचा फोटो आहे.. पुढच्य वर्षी आलीस की तुझा ही असेल हो फोटो..
हिम्या, तू चांगले ५०-६० ग्रूप
हिम्या, तू चांगले ५०-६० ग्रूप फोटो काढणार होतास ना ? त्यातल्या एकात तरी माझं तोंड (आणि बाकिच्यांचीही तोंडं) दिसत असेल तर जमल्यास मला इमेल कर न तो फोटो.
काय भारी दिसतायत सगळे निळे
काय भारी दिसतायत सगळे निळे झेंडे
हो हो मेलीत फोटो , मलापण
हो हो मेलीत फोटो , मलापण मलापण
केश्वि तुझा रिबिनवाला फोटो नाहीये का? कसली गोंडस दिसत होतीस
आहे गं श्यामले. मुग्धाचा आणि
आहे गं श्यामले. मुग्धाचा आणि माझा आहे. इंद्राने काढला आणि इमेल केलाय मला. गोंडस!!! कप्पाळ मुग्धी खरी मर्फीबेबी वाटत होती.
ए पाठव की मला प्लिज प्लिज, हो
ए पाठव की मला प्लिज प्लिज, हो मुग्धा तर लैच भारी आहे कुठे ती?
वॉव! झकास!!
वॉव! झकास!!
मस्तच आहेत फोटो. बाबु पोल
मस्तच आहेत फोटो.
बाबु पोल डान्स करताना लाजून मुरका मारतोयसं वाटलं!
हिम्या फोटो मेल कर रे
हिम्या फोटो मेल कर रे
Are vaa.. Mast photo.
Are vaa.. Mast photo. Shevatparyant saglyanchi doki distaayat ki
Himya photo kaadhat hota tevha kunaachtari pillu tyaachyamage jaaun tyaalach shendi laavat hot
लगातार दोन वर्ष माझा ग्रुप
लगातार दोन वर्ष माझा ग्रुप फोटोत फोटो नाही
संयोजकांना टाळून ग्रुप फोटो काढणार्यांचा निषेध ...
संयोजकांना टाळून ग्रुप फोटो
संयोजकांना टाळून ग्रुप फोटो काढणार्यांचा निषेध .>>>>+१०००:P
कोण कोण आहे कसे ओळखणार आता
कोण कोण आहे कसे ओळखणार आता ?????????
मी फक्त ,योगुली आणि ओवी ला ओळखले
मी बर्याच जणांना ओळखलं बुवा
मी बर्याच जणांना ओळखलं बुवा
हिम्स....
मी त्या दिवशी पुर्ण दिवस माबोचा टीशर्ट घालून होते
फोटो पण काढलेत मी
चिटकव की यात तो फोटो बाजुला
बास आता मी उगाच पोस्टी नाही वाढवतं
डोक्यावरुन ओळखायचं तर मी
डोक्यावरुन ओळखायचं तर मी विवेक देसाईला ओळखंलय, योग्याचं डोकं दिसत नाहिये.
भ्रमाsss... विचार काय
भ्रमाsss...
विचार काय तुझो?... आँ... थांब आता, परवा गोरेगावात बघतंय तुका...
लली का तोंडावर हात धरून
लली का तोंडावर हात धरून हासतेय?
अखेरीस आला बुवा! धन्स! फोटो
अखेरीस आला बुवा! धन्स!
फोटो इकडून सेव्ह करा की. मेलामेली कशाला आणि?
मयुरेश आणि रुमापण दिसत नाहीत.
मयुरेश आणि रुमापण दिसत नाहीत.
प्राची, हिम्या दिसला का तुला?
प्राची, हिम्या दिसला का तुला?
कविताही दिसत नाहीये.
तात्पर्य : आशू आणि श्यामली वगळता सर्व संयोजकांना खड्यासारखं बाजूला काढलेलं दिसतंय.
हिम्स आहे की साजिराजवळ. आता
हिम्स आहे की साजिराजवळ.
आता मी कनफुज झाले.
Pages