Submitted by परदेसाई on 8 July, 2013 - 11:29
न्यू जर्सीच्या Nupur School of Dance (माधवी आणि प्रतिक देवस्थळी) यानी ही नृत्य नाटिका साजरी केली. लहान/तरूण मुलं आणि अर्थातच मोठेही यानी उत्कॄष्ट नाच सादर केले. कथा आणि दिग्दर्शन मात्र पार गंडलं होतं...
या कार्यक्रमाला मी आणि राशीने Video चे काम पाहिले..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेवटी लग्नाच्या सिटवर दोन
शेवटी लग्नाच्या सिटवर दोन मुलीना का बसवण्यात आले होते ते काय कळल नाही. दोन मुलींच लग्न लावल्यासारख वाटल.
ते म्हणे, 'दोन वेगवेगळ्या
ते म्हणे, 'दोन वेगवेगळ्या मुलींची लग्न ठरली होती म्हणून..' आणि लावलेलं गाणं , 'नवराई माझी लाडाची...' ऐकून समजून घ्यायचं होतं. म्हणजे तुम्हाला तो चित्रपट आणि सीन पहायला समजायला आणि आठवणीत हवा. बर्याच लोकांना तेच कळलं नाही (माझ्यासकट) आणि त्यामुळे २ मुलींचं लग्न वाटलं....
'खेळ गणला... '
अरे पण निदान खुर्च्या तरी दोन
अरे पण निदान खुर्च्या तरी दोन बाजुला वेगवेगळ्या ठेवायला हव्या होत्या ना. खुप जणाना वाटल काहीतरी आधुनीक वगैरे दाखवतात की काय.
म्हणूनच म्हटलं 'मलाही कळलं
म्हणूनच म्हटलं 'मलाही कळलं नाही...' आणि 'गणला'..
गंडला ना रे.
गंडला ना रे.
शेवटी लग्नाच्या सिटवर दोन
शेवटी लग्नाच्या सिटवर दोन मुलीना का बसवण्यात आले होते ते काय कळल नाही. >> ते symbolic होते. त्यांचे नवरे नाचणार होते ना शेवटच्या sequence मधे म्हणून असेल, पुडेह आयुष्यभर नाचायचेच आहे असे ...
jokes apart, मला आवडला कार्यक्रम. ह्यातही "अप्सरा आली" नसल्यामूळे असेल असे समजू नका देसाई ;). पोरांची energy level amazing होती नि choreography पण आवडली.
डांन्स अफलातुन बसवले होते.
डांन्स अफलातुन बसवले होते. ते बघायला खुप आवडले.
या कार्यक्रमाची चित्रफीत मी
या कार्यक्रमाची चित्रफीत मी घरी बघितली. (एडिटर घरचा आहे)...
Youtube वर Private Link टाकता येत नाही.. कारण यात चित्रपटाची गाणी आहेत, आणि हल्ली Video Upload केला की Youtube , कॉपीराईट पहाण्यासाठी Audio Seq. Match करतं. 'उलाला उलाला' मुळे Youtube ने हरकत घेतली आणि Video काढून टाकला..
अर्थात आम्ही सगळ्यांसाठी Share करणार नव्हतो.. फक्त मुळ मालकांना/कलाकारांना दाखवायचा विचार होता..