Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2013 - 04:48
पावसा पावसा...
पावसा पावसा ..... रुसू नको, रुसू नको
कोर्डा कोर्डा ..... जाऊ नको, जाऊ नको
जोरजोरात अस्सा पड ..... अस्सा पड
नदी वाहेल रस्ताभर ...... रस्ता भर
अस्सा भिजव सार्यांना .... सार्यांना
म्हणतील बास धिंगाणा .... धिंगाणा
मज्जा येते भिजताना ..... भिजताना
गाणी गात नाचताना .... नाचताना
कणीस खाऊ खमंगसे .... खमंगसे
गर्रम भज्जी सामोसे .... सामोसे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच......छान आहे....
मस्तच......छान आहे....
पुन्हा लहान व्हावेसे वाटले.....
खुपच छान
खुपच छान
खूप छान. वाचताना लहान मुलांनी
खूप छान.
वाचताना लहान मुलांनी तालात कविता म्हंटल्याचा फील आला.
(No subject)
वा वा वा अगदी हव्वा तस्सा
वा वा वा अगदी हव्वा तस्सा पाऊस कवितेतला.
सर्वांचे मनापासून आभार .....
सर्वांचे मनापासून आभार .....
मस्तच कोर्डा कोर्डा>>>>>
मस्तच
कोर्डा कोर्डा>>>>>