Submitted by उदयन.. on 12 June, 2013 - 02:31
काही दिवसांपुर्वी फेसबुक वर दोन ओळ्या वाचल्या.. आजकाल या प्रकारच्या दोन ओळ्यांचे विनोद नुसता धुमाकुळ घालत आहेत
फोन जनरल मोड मे हो ना चाहिये
सायलेंट मोड मे तो मनमोहन भी है...
फोन के नाम अॅपल या ब्लॅकबेरी होना चाहिये
एस३ , एस ४ तो रेल डब्बे के भी नाम होते है
इन्सान को दुखी होना चाहिए
खुश तो मोगॅम्बो भी होता है
प्यार सच्चा होना चाहिए
अंधा तो कानून भी है...
.
हाच प्रकार मायबोलीवर मराठी मधे आणण्याचा प्रयत्न आहे... आपण सुध्दा हात भार लावावा
१) कथा नेहमीच पुर्ण लिहाव्यात
क्रमशः तर विशाल सुध्दा ठेवतो....;)
२) कधीतरी तिरुपतीला सुध्दा जावे
काशी ला तर आर्या सुध्दा जाते....
३) माणसाने उदार असावे.....
कंजुस तर "ठो" सुध्दा आहे
बघुया अजुन काय काय सुचते.................
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माठ कांय हल्ली कोणाकडेच नसतो
माठ कांय हल्ली कोणाकडेच नसतो
फ्रीज कांय फक्त रिया कडे असतो
केदार दा
केदार दा
केदार सुपर्ब
केदार सुपर्ब
केदारदादा ये नही चलता पण
केदारदादा
ये नही चलता पण
माणसाने स्वतःला आवरावे
पसारा तर मयुरी पण आवरते
आपण ही कधीतरी गोड
आपण ही कधीतरी गोड खावे
चॉकोलेट तर नेहमी रीयाच ढापते
केदार जम्या नही
केदार जम्या नही
अनु जम्या नही
अनु जम्या नही
माणसाने चॉकलेट खावे डोकं तर
माणसाने चॉकलेट खावे
डोकं तर उदय सुद्धा खातो
उदय
व्वा..वाह क्या बात रीये
व्वा..वाह क्या बात रीये
वैभव, त्याच्यावरच लिहीणार
वैभव, त्याच्यावरच लिहीणार होते. पण ते तूच लिहीलस ते बरं झाल.
कधीतरी ..... कपडेपण
कधीतरी ..... कपडेपण काढावे
फोटो तर जिप्सी सुध्दा काढतो
प्रि लगे रहो... आता सर्वच आले
प्रि लगे रहो... आता सर्वच आले पाहीजे इकडे
नेहमी गटगला हजर रहावे टांगारू
नेहमी गटगला हजर रहावे
टांगारू तर अनु सुद्धा आहे
असभ्य काही सर्वच नसतात सभ्य
असभ्य काही सर्वच नसतात
सभ्य तर उदय ही आहे
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून बघावे...
दादा तर प्रिया पण म्हणतेच !!!
रीये विशालदा
रीये
विशालदा
बाफांवरती गप्पा असाव्यात मेनु
बाफांवरती गप्पा असाव्यात
मेनु कार्ड तर पिंचीवरही असते
विशालदादा भारी
विशालदादा
भारी
कधितरी पदार्थ बेचव ही
कधितरी पदार्थ बेचव ही बनवावेत..
टेस्टी पदार्थ तर दिनेशदा बनवतातच...
मस्त आयडिया. लगे रहो लोक्स
मस्त आयडिया.
लगे रहो लोक्स
बंब तर पालिकेकडेही असतो आग
बंब तर पालिकेकडेही असतो
आग काय झकासरावही लावतो
विशाल, आबा
विशाल, आबा
कधी कधी गडावर ही
कधी कधी गडावर ही जावे
हिमालयात तर शा गं सुद्धा जातो!
कधीतरी गझलही लिहावी वृत्ताला
कधीतरी गझलही लिहावी
वृत्ताला वृत्त तर ____ पण जोडतात
गेलेल्या आयडीच्या मागे वाईट बोलू नये
त्यामुळे नाव लिहित नाही
गटग हे वेळेवरच व्हावे उशीरा
गटग हे वेळेवरच व्हावे
उशीरा काय रिया ही येते
बरं चाललय... हे घ्या
बरं चाललय...
हे घ्या आणखी:
पाडायच्यात तर जिलब्या पाडा
कविता तर टोकीपण पाडते
जायचय तर वविला जा गटगला काय
जायचय तर वविला जा
गटगला काय सगळेच जातात!
गेलेल्या आयडीच्या मागे वाईट
गेलेल्या आयडीच्या मागे वाईट बोलू नये>>> अरेरे, गेले का?
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून
कधीतरी कुणालातरी मित्र म्हणून बघावे...
दादा तर प्रिया पण म्हणतेच !!! >> मस्तच ,
प्रिया continue करु का?
हायला टोके मस्तच पण टोकी
हायला टोके मस्तच
पण टोकी कविता "पाडत" नाही
Pages