Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्र हो, फॉर्म्युला लिहायचा
अर्र हो, फॉर्म्युला लिहायचा डोक्यात होता पण इथे टायपायचा राहिला.
थँक्यू थँक्यू. आता यातलं कोण
थँक्यू थँक्यू.
आता यातलं कोण कोण काय काय आणणार? बेबी मी आणेन.
मला बेबीना रडवायचा फॉर्मुला
मला बेबीना रडवायचा फॉर्मुला माहीताय.
भाईंचा उपयोग 'बाळांनो, आता
भाईंचा उपयोग 'बाळांनो, आता झोपा नाहीतर भाई येतील' म्हणून करता येईल असं दिसतंय
शुक्रवारी (१४ जून) आपण सगळे
शुक्रवारी (१४ जून) आपण सगळे बशीत बसून निघेपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे जमल्यास दोन मेन स्टॉप ठेवले तर बरं होईल.
नॉर्थ जर्सीकर मी, सायो, बाईंकडे भेटु शकतो आणि साऊथवाले भाई, मैत्रेयी आणि वृंदाताई तुम्ही कोणाच्या तरी एकाच्या घरी येऊन थांबणार का? तुम्ही ठरवा कोणतं घर ते.
७-८ तरी वाजतील बस सगळी प्यासेंजरं घेऊन जर्सीतून निघायला.
हमको चलेगा. बुवा, रुट गार्डन
हमको चलेगा. बुवा, रुट गार्डन स्टेट पार्कवे वरुनच साऊथला ना? मग माझ्याकडे जमुया की. ७८ मला जवळच आहे अगदी.
सायो, बाईंबरोबर गौरी पण आहे.
सायो, बाईंबरोबर गौरी पण आहे. कार सीट सोपस्कार त्यांच्या घराच्या गराज समोरच करता येतील. कार सीट लागलं की आणून बसवायचं तिला.
बरोबर. आमच्याकडेच ठरवू.
बरोबर. आमच्याकडेच ठरवू. इच्छुकांना चहा, जायफळ घातलेलं गरम पाणी इ. मिळेल.
तसं तर तसं. हरकत नाही. आपण
तसं तर तसं. हरकत नाही. आपण घरुन जेवूनच निघायचं की कसं?
जायफळ गरम पाण्यावर पाणी
जायफळ गरम पाण्यावर पाणी स्पडतो हवं तर पण त्यापेक्षा दाजींनी विचारुन माझी पुस्तकं परत द्यायची मुदत वाढवून द्या कृपया.
तसं तर तसं. हरकत नाही. आपण घरुन जेवूनच निघायचं की कसं?>>>> शो ना हो सायो! हा डायवर (पक्षी माझा) प्रश्न आहे! (लैच कटकटीची शीटं दिसतायत राव!)
बरं बुवा, आम्ही मागच्या
बरं बुवा, आम्ही मागच्या शिटांवर बसून जेवून घेऊ
४०२ आपण घरुन जेवूनच निघायचं
४०२
आपण घरुन जेवूनच निघायचं की कसं?>>>> कोणाच्या घरुन?
सायोकडे जमला असता तर ती
सायोकडे जमला असता तर ती तुम्हाला (तिथल्यातिथे) पोहे खायला लावणार होती. तुम्ही तिची संधी हुकवली.
भाई, माह्या तंबाखूचा नंबर
भाई, माह्या तंबाखूचा नंबर त्यो न्हाई.
हो, बस सुटायच्या आधीच भूक
हो, बस सुटायच्या आधीच भूक नसतानाही खावे लागलेच असते.
मृण, सायोला काय समजलीस? ती
मृण, सायोला काय समजलीस? ती डब्यात पोहे आणून आम्हाला खिलवेल - आहेस कुठे!
चॅलेंज देता काय!!! बघाच आता
चॅलेंज देता काय!!! बघाच आता
बरं, बस खादाडी मेन्यु ठरवून घ्यावा का आत्ताच?
माझं घर चालेल ़ का? फार आत
माझं घर चालेल ़ का? फार आत नाहिय् रूट १ पासून
मै, विकु असते तर लगेच तयार
मै, विकु असते तर लगेच तयार झाले असते (थोडक्यात मै च्या कार मधून एकट्याने कुठे जायला नको)
विकु, कुठे उलथला आहात? जमवा की यायचं.
>>डब्यात पोहे वाट बघा! तिचं
>>डब्यात पोहे
वाट बघा! तिचं तोंड तुम्ही दुधानी पोळवलंय...
जे जाणार नाहियेत त्यांचीच
जे जाणार नाहियेत त्यांचीच बडबड जास्त दिसतेय..
मी चाललो उद्या मुंबैला.. रविवारी (गटगच्या दुसर्या दिवशी) परत येईन..
पर्देसाई, शोनाहो अगदीच! बुवा,
पर्देसाई, शोनाहो अगदीच!
बुवा, बशीचं कॉन्ट्रिब्यूशन किती?
देसाई, न जाणार्यांमुळेच
देसाई, न जाणार्यांमुळेच तुमच्या बाफाचं १००० पोस्टींचं टार्गेट गाठायला मदत होते. उपकाराची फेड, कुचकट बोलून अपकारानं करू नये.
उगाच स्वतःवर घेऊ नये.. मी
उगाच स्वतःवर घेऊ नये.. मी माझ्याबद्दल बोलत होतो..
चला त्यामुळे चार पोष्टी वाढल्या..
हजार पर्यंत जायला बराच येळ आहे.. बशीत पोहे खाणार? काय नवीन कल्पना आहे..
पोहे कपातून मिळतील. खाताना
पोहे कपातून मिळतील. खाताना बशीत मूद पाडून खायचे अशी नवी, आधुनिक कल्पना आहे
बशीत पोहे खाणार? काय नवीन
बशीत पोहे खाणार? काय नवीन कल्पना आहे..>>>>
शेवटीच हिशोब करु बाई, अजून गॅस वगैरे अॅड व्हायचाय. सगळ्यांनी जमल्यास पुरेशी कॅश/चेक जवळ ठेवा. सध्या २ दिवसाचे ३८० च्या आस पास होत आहेत.
>>उगाच स्वतःवर घेऊ नये.. मी
>>उगाच स्वतःवर घेऊ नये.. मी माझ्याबद्दल बोलत होतो..
त्या वरच्या दोन वाक्यांचा क्रम बदलला असता तर विश्वास ठेवला असता. आता या बोटाची त्या बोटावर घेऊ नका.
बुवा, ड्रायव्हर फुकट?
(वाढलं आणखी १ पोस्ट)
>>सध्या २ दिवसाचे ३८० च्या आस
>>सध्या २ दिवसाचे ३८० च्या आस पास होत आहेत.>> बुवा, तुमच्या शेजारपाजारचे मेंटेण्ड भावजी, भावजया बशीत यायला तयार आहेत का विचारा हंक असतील तर सीमालाही तयार करता येईल
आक्का, फुकट नाही काही. खाणं
आक्का, फुकट नाही काही. खाणं पिणं, बिडीकाडीचे पैसे काढेन बरोबर ह्या शीटांकडून.
सायो, नेमका तुझा अँगल लक्षात येइना माझ्या.
डायवरला खाणावळवाले फुकट खाऊ
डायवरला खाणावळवाले फुकट खाऊ देतात (गाडी त्यांच्या खानावळीसमोर आणून लावल्याचे बक्षिस म्हणून).
हंक असतील तर सीमाला... पण शंख असतील तर?
Pages