कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं.
फायनल काऊंट
सायो, मै, बाई +२ (बाई, कारसीट लावावं लागेल ना?) , भाई, वृंदाताई म्हणजे टोटल ८ लोकं. उद्या बूक करुन टाकेन मी गाडी. आणखिन कोणाला यायचं असेल तर तर आज किंवा उद्या सकाळ पर्यंत कळवा.

हो, कारसीट लावावी लागेल.
शोनूला आपण वाटेत पिकअप करणार आहोत ना? मग ९ शिटा धरा.

अरे हो. शोनूला मोजायचं राहून गेलं. ९ डोकी फिक्स.

अरे ९ तश्रीफा बसतील अशी कोणती गाडी आहे? मोठ्या वॅन मध्ये जेम तेम ६-७ जणं बसतात. Any ideas?
मी आता एंटरप्राईज वर बघितलं तर तिथे वॅन आणि नंतर कार्गो वॅन आहे. कारर्गो वॅन मध्ये तर ५ जणच बसतात.

शोनूला नका धरू बशीत.
त्याच्या पुढचा आठवड्यात डीशी मधे असणारे मी. तर शनिवारी मी एकटीच येईन लालू कडे मग तिथून हॉटेलवर ..

वॅन बूक केली. नेमके ८ जणं असल्यामुळे छोट्या वॅन मध्ये बसत नव्हते आणि १२ पॅसेंजर वॅन उपलब्ध नव्हती. त्यामुळे १५ प्यासेंजर वॅन बूक करावी लागली. अजून तश्रीफांना यायचं असेल तर जमेल. भरपूर जागा आहे.

GS la achanakach Bharatat jawe lagale, tyamule aamhi pan bad. To kalawanar hota , gadbadit wisarala bahutek. Tyabaddal kshamaswa Happy

हो की, रेवाला कंपनी असेलच गाडीत. दोघी बारक्या एकमेकींमध्ये आई कशी मायबोलीवर टाळ कुटते ह्याची चहाडी करतील. Proud

काय राव शीटं भरायला येवढा त्रास! येताना डिशी बस स्थानकावर थांबून जरा शीटं भरून घेऊ म्हणतो.

काय दृश्य आहे Happy
बुवांनी डायवरच्या सीटवर बसुन शर्टाची दोन बटणं उघडी टाकुन शर्टाच्या कॉलर खाली टर्किश टॉवेल टाकलेला आहे. आणि त्यांचा क्लीनर (कोण आहे ते माहिती नाही) १आणि ५ डॉलरच्या बिलांची आडवी लांब घडी करुन बोटांच्या मध्यात पकडली आहे आणि ओरडातयत वसंताऽऽ वसंताऽऽ डायरेकऽऽऽ वसंता ....

Happy

भाई, बाळांना दोन दिवसांचे किती डायपर्स लागू शकतात हे तुम्हांला आता लक्षात नाही असं दिसतंय. Wink
बाळांकरता लागणार्‍या वस्तूंची यादी :
डायपर्स, डायपर जिनी, वेट वाईप्स, दुपटी, बाटल्या, बॉटल वॉर्मर्स,स्टरलायझर, बाटल्या धुवायचे ब्रश, बिब्ज, तुमच्या मुलांना लागत असतील तर स्विंग्ज, बाऊन्सर्स, आवडत्या कार्यक्रमाच्या डिव्हीडी, अंगाई गीतं (बाईंची लेक स्वतःकरता गाऊन घेते तेव्हा त्यांना गरज नसावी) बेबी फूड, ज्यूस ई.
(होस्टांकडे हे सामान मिळेल हे गृहित धरु नये Proud )

१६.

Pages