Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आय मीन- व्हर्जिनिया वा डी सी-
आय मीन- व्हर्जिनिया वा डी सी- काहीही चालेल.
१५ जून अगदीच फायनल केलंयत का?
१५ जून अगदीच फायनल केलंयत का? ८ जून नाहीच जमणार का?
मी कदाचित त्या किनार्यावर १५ तारखेपर्यंत नाही थांबू शकणार.
लालू कडे फायनल ठरलं का मग?
लालू कडे फायनल ठरलं का मग?
लोला, कौल दे. म्हणजे मला बस
लोला, कौल दे. म्हणजे मला बस बूक करायला.
मी वृंदाताईंनाही विचारलंय.
मी वृंदाताईंनाही विचारलंय. त्यांना यायला आवडेल पण एबाबांचा वटवट सावित्रीचा प्रयोग १६ जूनला असेल त. त्यांना यायला जमेल. त्या नंतर कळवतील तेव्हा १,२ शिटा राखून ठेवायला हव्यात.
हो हो त्या असल्या की बस मधे
हो हो त्या असल्या की बस मधे खायची सोय कसली मस्त होते!
शोनाहो मै मी ही खादाडी सोय
शोनाहो मै
मी ही खादाडी सोय केली होती गेल्या वेळी. पण माझ्या पोह्यांना कुणाचाही हात न लागता ते कचर्यात गेले.
हो, हो. यावेळीही आणा, बसमध्ये
हो, हो.
यावेळीही आणा, बसमध्ये न संपवता आल्यावर माझ्याकडे सोपवा नीट. काही फुकट जाणार नाही.
पण मग पोहे आणू की दुसरं काही,
पण मग पोहे आणू की दुसरं काही, ते ही कळवा.
हवे असल्यास मी मेदूवडे ऑर्डर करु शकेन.
पराठे आणा, आणि दही घ्या सोबत.
पराठे आणा, आणि दही घ्या सोबत. इथे येईपर्यंत ताक आणि लोणी निघेल ना?
लोला त्यात मिरची, पुदिना
लोला त्यात मिरची, पुदिना वगैरे घालायला विसरू नकोस
मागच्या वेळी डीसीत वसंता झाला
मागच्या वेळी डीसीत वसंता झाला तेव्हा आम्हाला आग्रहाचं निमंत्रण होतं .. ह्यावेळी तसलं काही दिसत नाही ..
>> इथे येईपर्यंत ताक आणि लोणी
>> इथे येईपर्यंत ताक आणि लोणी निघेल ना?>> रस्ते आणि डायवर गाडी कशी मारतील ह्यावर अवलंबून आहे
सशल सर्वांना आमंत्रण आहे.
सशल
सर्वांना आमंत्रण आहे.
लालूकडे नक्की झाल का?
लालूकडे नक्की झाल का?
हो, लालूकडे नक्की झालं. नावं
हो, लालूकडे नक्की झालं. नावं नोंदवा लवकर.
मी लिष्टीत नंद्या वाचलं की काय? थांबा, पुन्हा बघते.
नाव नोंदवलं. स्वाती,
नाव नोंदवलं. स्वाती, लहान्याला कुठली झाडं / रोपं हवी आहेत का?
नंद्याचं नाव आहे लिस्टीत.
ल्हान्याला विचारते गं.
ल्हान्याला विचारते गं. धन्यवाद.

शिवानी येणार म्हटल्यावर तो खूश झाला.
बापरे, आमच्या बारक्यांना पण
बापरे, आमच्या बारक्यांना पण विचारावं का? एक तरी मुलगी आहे कंपनी म्हणून सायुरीला. पण मग किती सिटर पुरेल आपल्याला?
सायो, बेबी सिटर म्हणतेस का?
सायो, बेबी सिटर म्हणतेस का? एकटे विकु पुरेत.
विकु येणारेत का पण? आपण फाटे
आपण फाटे फाटे निघायचं का/ना शनिवारी? काय पिलान आहे?
शुक्रवारी संध्याकाळी निघालं
शुक्रवारी संध्याकाळी निघालं तर मला बरं पडेल. गौराक्कांना घेऊन एकाच दिवसात जा जिवा ये जिवा फार होईल. शनिवारी संध्याकाळी परत. बुवांनाही तसं चालेल म्हणत होते. बाकी बाराकर काय म्हणतात बघू. नाहीतर मग माझी मी (पाठीला मुलं बांधून :P) शेप्रेट जाईन.
बाई, तुम्ही हल्ली आमच्या
बाई, तुम्ही हल्ली आमच्या बशीतून काडीमोड घेताय ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
(घोड्यांना काय स्पीड असतो इंटरस्टेटवर? )
विचारून सांगते. घोड्यांना.
विचारून सांगते. घोड्यांना.
वा! वा! ठरलं का!
वा! वा! ठरलं का!
बाराची बस शुक्रवारी रात्री
बाराची बस शुक्रवारी रात्री फिलीमधे मुक्काम करु देत की
मला बी जत्रेला येउंद्या की रं
मला बी जत्रेला येउंद्या की रं ..

एक सिट.
मजा करा... मुंबईहून परत
मजा करा... मुंबईहून परत आत्ताच...
शोनू अगं तरी फिली ते डीसी
शोनू
अगं तरी फिली ते डीसी आणि डीसी ते बारा एका दिवसात करावं लागेल ना. मी शक्यतो एका दिवशी एकच प्रवास ठेवायचं म्हणते आहे.
देसाई, हे काय बरोबर नाही. तुम्हाला कधी जमेल ते सांगतच नाही तुम्ही.
भाई, नुसतं गाऊ नका. नाव नोंदवा.
हे काय बरोबर नाहीं<<< मलाच
हे काय बरोबर नाहीं<<< मलाच माहीत नसतं. पण जूनचे पहिले २ / अडीज आठवडे भारतात आहे...
Pages