कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५ जून अगदीच फायनल केलंयत का? ८ जून नाहीच जमणार का? Sad मी कदाचित त्या किनार्‍यावर १५ तारखेपर्यंत नाही थांबू शकणार.

मी वृंदाताईंनाही विचारलंय. त्यांना यायला आवडेल पण एबाबांचा वटवट सावित्रीचा प्रयोग १६ जूनला असेल त. त्यांना यायला जमेल. त्या नंतर कळवतील तेव्हा १,२ शिटा राखून ठेवायला हव्यात.

शोनाहो मै Proud
मी ही खादाडी सोय केली होती गेल्या वेळी. पण माझ्या पोह्यांना कुणाचाही हात न लागता ते कचर्‍यात गेले.

नाव नोंदवलं. स्वाती, लहान्याला कुठली झाडं / रोपं हवी आहेत का?
नंद्याचं नाव आहे लिस्टीत. Happy

बापरे, आमच्या बारक्यांना पण विचारावं का? एक तरी मुलगी आहे कंपनी म्हणून सायुरीला. पण मग किती सिटर पुरेल आपल्याला?

शुक्रवारी संध्याकाळी निघालं तर मला बरं पडेल. गौराक्कांना घेऊन एकाच दिवसात जा जिवा ये जिवा फार होईल. शनिवारी संध्याकाळी परत. बुवांनाही तसं चालेल म्हणत होते. बाकी बाराकर काय म्हणतात बघू. नाहीतर मग माझी मी (पाठीला मुलं बांधून :P) शेप्रेट जाईन.

बाई, तुम्ही हल्ली आमच्या बशीतून काडीमोड घेताय ह्याची नोंद घेण्यात आली आहे. Wink
(घोड्यांना काय स्पीड असतो इंटरस्टेटवर? )

शोनू Happy
अगं तरी फिली ते डीसी आणि डीसी ते बारा एका दिवसात करावं लागेल ना. मी शक्यतो एका दिवशी एकच प्रवास ठेवायचं म्हणते आहे.

देसाई, हे काय बरोबर नाही. तुम्हाला कधी जमेल ते सांगतच नाही तुम्ही.

भाई, नुसतं गाऊ नका. नाव नोंदवा. Proud

Pages