Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> इतर या बोलण्याकडे दुर्लक्ष
>> इतर या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे >> अग तू आउटसाईड द बॉक्स विचार करतेयस हे काय कमी आहे?
वसंता रदीफ की काफिया असलेली
वसंता रदीफ की काफिया असलेली गझल चालेल का?
ऑर्डरसाठी लिहा -
मे महिन्यातला वसंत, पावसाची
मे महिन्यातला वसंत, पावसाची शक्यता अन स्कार्फचा जामानिमा ? ही ग्रेसांची कविता झाली,गझल नव्हे..
पोळीभाजी कशाला, जरा मस्त
पोळीभाजी कशाला, जरा मस्त चटपटीत स्नॅक्स चा मेनू ठरवू <<< असे सांगणारे देखील CD Player भरून भात घेऊन येतात...

एवेएठीला पावभाजी जिंक्स्ड आहे <<< एकदाच होती.. अजून भोगतोय कर्माची फळे
ते म्हणणारी मी नव्हे देसाई.
ते म्हणणारी मी नव्हे देसाई.
देसाई काही तरी एक्झॉटिक
देसाई काही तरी एक्झॉटिक आणतील. पाव भाजी दुसर्या कुणी आणा.
देसाई, तुम्ही सांबार आणा.
देसाई, तुम्ही सांबार आणा. भारी होतं मागे आणलेलं.
यावेळी आलो तर काही तरी अजून
यावेळी आलो तर काही तरी अजून नवीन आणीन....
१. कोलंबी भात.
२. कुळथाची आमटी.
३. मेदूवडे सांबार चटणी.
४. पापलेट आमटी.
५. व्हेज मांचूरियन.
६. पूर्ण मत्स्याहार (हलवा, सुरमई, चिंबोर्या, पापलेट वगैरे..)
७. व्हेज बिर्याणी.
८. भाजाणीची कोलंबी.
एवढे पदार्थ वेगवेगळ्या एवेएठिला आणल्याचे आठवतात.
अजून शंभर पण नाही झाले???? शो
अजून शंभर पण नाही झाले???? शो ना हो..
हा कल्लोळ आहे का? करायला हरकत नाही. कल्लोळ असेल तर मीपण येईन - सारख्या तारखा बदलणार नसलात तर.
तुम्ही लांबून येत असाल तर
तुम्ही लांबून येत असाल तर आम्ही वसंतकल्लोळ म्हणायला तयार आहोत. शेवटी नावात काय आहे... हे आहेच
झाले १०१ झाले..
झाले १०१ झाले..
८९९ टू गो
८९९ टू गो
इकडे येणं फार क्लेशकारक आहे.
इकडे येणं फार क्लेशकारक आहे. पण तरीही मी येत जाईन हातभार लावायला.
८९८
इकडे म्हणजे बीबीवर की गटगला
इकडे म्हणजे बीबीवर की गटगला ते स्पष्ट कर आधी. क्लेश कुणी दिले त्याचं नाव सांगायला कचरु नकोस.
८९७
स्वतःच्या हाताने 'चुकि'
स्वतःच्या हाताने 'चुकि' केल्याबद्दल/गेल्याबद्दल क्लेश होत आहे तिला.... दुसर्यांचे नांव कशाला..
गटगला न येता येत असल्याने
गटगला न येता येत असल्याने बीबीवर येणं क्लेशकारक
क्लेशकर- इथल्या चमचमीत चर्चा
८९५
शब्दखुणा भारी आहेत बाई ८९४
शब्दखुणा भारी आहेत बाई
८९४
देसाई चु कि ची शिक्षा!! ८९३
देसाई
चु कि ची शिक्षा!!
८९३
'कदाचित येईन' राहील ना.
'कदाचित येईन' राहील ना.
खरे तर मायबोलीवरील
खरे तर मायबोलीवरील पाकक्रियांपैकीच पदार्थ करायला पाहिजेत. खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर, नि माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल.
माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू
माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल << त्याची पाककृती टाका आधी.. मगच विचार करता येईल..
८९०
खव्याचा पेरू, पेरूची बर्फी,
खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर>>
झक्की, बाई, भाई आधी नाव
झक्की, बाई, भाई आधी नाव नोंदवा मग बडबड करा.
क्यातरीच काय? ४०० झालेत कुठे
क्यातरीच काय? ४०० झालेत कुठे अजुन?.
विपूतल्या रेस्प्या अशी थीम
विपूतल्या रेस्प्या अशी थीम ठेवा.
>> खव्याचा पेरू, पेरूची
>> खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर

(No subject)
>> खव्याचा पेरू, पेरूची
>> खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर
>> माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल
>>खव्याचा पेरू, पेरूची बर्फी,
>>खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर, नि माझी स्पेशल्टी - कार्ले, शेपू व वांगी यांचा कॅसेरोल.>>
झक्की, तुमच्याकडे कुणा मुलाला गोट्या म्हणून हाक मारायची सोयच नसेल ना? बरं, गोट्याची खीर आणि कॅसेरोलची रेसिपी योजाटा.
हे गोटे म्हणजे ते गुजराती
हे गोटे म्हणजे ते गुजराती लोकांमध्ये असतात तसले खायचे (प्रचंड सोडा घातलेले) गोटे की नद्यांच्या पात्रात सापडतात तसले?
Pages