Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा सार्वजनिक केला आहे.
धागा सार्वजनिक केला आहे. धन्यवाद.
दोन टाळक्यांसाठी काय कप्पाळ मेनू ठरवणार!
सायो, मोठ्या मोठ्या लोकांचे
सायो, मोठ्या मोठ्या लोकांचे बड्डे पण आहेत त्याच सुमारास. गिफ्ट नाही का द्यावे लागणार ?
३ झाली टाळकी. आता मेनू ठरवा
३ झाली टाळकी. आता मेनू ठरवा
२,४ भाज्या, एखाद दोन
२,४ भाज्या, एखाद दोन अॅपेटायझर्स, २०,२५ पोळ्या, भात, एखादी स्वीट डिश बास आहे. आणखी कितीसं मेलं जेवण लागतंय ३ लोकांना
मेन्यू वर लोलाचं येणं अवलंबून
मेन्यू वर लोलाचं येणं अवलंबून आहे काय?
तुम्ही लोक दर वेळी काय भाज्या पोळ्या खाता...थिंक आउट साइड द बॉक्स!
अहो टेक्सासवाले, आम्ही
अहो टेक्सासवाले, आम्ही आउट्साईड बॉक्सच थिंक करतो म्हणून मागे भाकरी, गुळाच्या पोळ्याही ठेवल्या होत्या. सिंडी तर
दरवेळी आम्ही नको नको म्हणत असताना उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, चिरोटे असं काय काय हट्टाने बनवून आणते. शिका काहीतरी
दरवेळी आम्ही नको नको म्हणत
दरवेळी आम्ही नको नको म्हणत असताना उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, चिरोटे असं काय काय हट्टाने बनवून आणते. शिका काहीतरी >> बरं मग नेक्स्ट टायमाला तू नको नको म्हटलं तरी ती जे काय आणेल ते घे आणी मला पोस्ट कर हा का ना का.
शुम्पी... तुम्ही बीफ बर्गर्स,
शुम्पी... तुम्ही बीफ बर्गर्स, पोर्कचॉप वगैरे खात जा..... म्हणजे तुम्हाला बरं वाटेल...
च्च च्च. मी व्हेजी हो देसाइ,
च्च च्च. मी व्हेजी हो देसाइ, त्यामुळे माझ्या बॉक्साबाहेर बसून केल चिप्स, कुसकुस तबुले, किन्वा सॅलड, तोफु लसान्या असलं काय्तरी खाइन बापडी
तुम्ही लोक दर वेळी काय केल
तुम्ही लोक दर वेळी काय केल चिप्स, कुसकुस तबुले, किन्वा सॅलड, तोफु असलं खाता... बदला की जरा...
काय हे देसाइ, तसं हौ नये
काय हे देसाइ, तसं हौ नये म्हणून आम्ही गटगतच नाही. जरा म्हटलं १००० पोस्टींना हातभार लावावा तर असे रुसताय काय!
च्च, शूम्पी, एकमेकां साह्य
च्च, शूम्पी, एकमेकां साह्य करु म्हणतच १००० पोस्टी पाडायच्यात. तेव्हा असे मानापमान बाजूला ठेवा बरं
मी ही तेच करतोय.. भारतात
मी ही तेच करतोय..
भारतात जाण्यापूर्वी तेवढाच हातभार..
कधी चाललात देसाई? गटगला असणार
कधी चाललात देसाई? गटगला असणार ना इथे?
बघू.. नक्की दिनू ठरला की
बघू.. नक्की दिनू ठरला की विचार करण्यात येईल...
देसाई एव्हढी ऊठबस करता हल्ली
देसाई एव्हढी ऊठबस करता हल्ली तिकडे, थोडे आंबे शांबे आणा की आमच्यासाठी ..
मला मिळाले
मला मिळाले की.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मीच खाईन ना..
यंदा आंबे भरपूर आहेत असं
यंदा आंबे भरपूर आहेत असं कानावर आलं.
देसाई, तिकडे जाऊन एकट्याने खाववतात तरी कसे म्हणते मी.
बंदी आहे आणायला.. एयरपोर्टवर
बंदी आहे आणायला.. एयरपोर्टवर भरून ठेवलेल्या बाटल्या बघितल्या नाहीत का? वाईट वाटतं, पण काय करणार? थोडं बरं वाटावं म्हणून खाईन झालं..
कसल्या बाटल्या?
कसल्या बाटल्या?
सि चेक मध्ये काढलेल्या
सि चेक मध्ये काढलेल्या पाण्याच्या बहुतेक
EWR Terminal B ,
EWR Terminal B , International Arrival...
तिथे 'काय काय आणू नये' ते सगळे पदार्थ बाटल्यांमधे भरून ठेवलेले आहेत.. आणि तिथे विचारतात,
'हे आणले का? ... ते आणले का? ...' इत्यादी..
देसाई बॉट/झुओ चं प्रॅक्टीकल
देसाई बॉट/झुओ चं प्रॅक्टीकल आठवलं
हा घ्या मेनू- टेस्ट भी है
हा घ्या मेनू-
टेस्ट भी है हेल्थ भी वाले आप्पे - मोठ्यांसाठी
विपूतले आप्पे - लहान मुलांसाठी
तांदूळ - उडीद आप्पे - इतरांसाठी
बाळ बटाटे रस्सा
नेहमीचे भरले वांगे विथ सांबार मसाला
भात, चपाती इ.
हवो किंवा झक्कींची दारुच प्या, काही भलतेसलते पिऊन बाटू नका.
वसंताचं नाव बदलून "आप्पा"
वसंताचं नाव बदलून "आप्पा" ठेवावं लागेल मग
बरं माझा न्हेमीचा ड्वायलाक मारते- " पोळीभाजी कशाला, जरा मस्त चटपटीत स्नॅक्स चा मेनू ठरवू "
इतर या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे पोळ्याभाज्याच कन्फर्म करतात ते एक जऊ द्या.
>>स्नॅक्स चा मेनू म्हणूनच मी
>>स्नॅक्स चा मेनू
म्हणूनच मी आप्पे सांगितले.
चाटपार्टी करा. मला येऊ द्या.
चाटपार्टी करा.
मला येऊ द्या.
मी चौकशी करतो लोअनाका
मी चौकशी करतो लोअनाका रेजर्वेशनची.
पाव भाजी वगैरे ठेवा. मला पण
पाव भाजी वगैरे ठेवा. मला पण दर वेळी तेच ते पुरण पोळी आणि उकडीचे मोदक करुन आणायचा कंटाळाच आला आहे.
सायो, तुच ग बाई तुच माझी सख्खी मैत्रिण
एवेएठीला पावभाजी जिंक्स्ड
एवेएठीला पावभाजी जिंक्स्ड आहे.
Pages