Submitted by सत्यजित on 26 May, 2009 - 14:41
मुर्खाचा घोडा
पायी सोन्याचा तोडा
तोडा होता जड
घोडा चालेना धड
मालकाला खटके
तो मारी त्याला फटके
सोन्याने मढविलं
चाबकाने बडविलं
काढुन घेतला तोडा
आणला नविन घोडा
तोडा होता जड
पुन्हा तिच रडरड...
-सत्यजित
गुलमोहर:
शेअर करा
कित्ती
कित्ती मश्त मश्त कविता
मस्त!!
मस्त!!
कस सुचत रे
कस सुचत रे तुला ? मस्त
जम्याच. जयद
जम्याच.
जयदीप ओक
**********
इथे बघा :- माझे लेखाटन
छान
छान आहे.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
सत्या....
सत्या.... ग्रेट !
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
~~~~~~ इथे
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
सत्या,
सत्या, घोडा आवडला. त्याच्या मालकाला शिकव जरा. तेव्हढा तोडा काढून.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे