Submitted by कंसराज on 10 February, 2013 - 00:00
माझं पहील वहील portrait ऑईल पेंट्सचा वापर करून. आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं पहील वहील portrait ऑईल पेंट्सचा वापर करून. आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.
एक नंबर..मस्तच
एक नंबर..मस्तच
मस्त जमलंय !
मस्त जमलंय !
सह्ही! बाही व रुमालावरच्या
सह्ही! बाही व रुमालावरच्या सुरकुत्या तर अत्यंत सुंदर
मस्त जमलंय.चेहर्यावरचा
मस्त जमलंय.चेहर्यावरचा बालिशपणा आणि डोळ्यातले भाव सुरेख टिपले आहेंत.
जबरी..
जबरी..
मस्त
मस्त
अप्रतिम... सुंदर!
अप्रतिम... सुंदर!
सुंदर!
सुंदर!
राजेश, एकदम भारी रे!
राजेश, एकदम भारी रे!
जबरीच... डोळे मस्त आलेत..
जबरीच... डोळे मस्त आलेत.. सगळंच डिटेलिंग मस्त जमलय..
मस्त आले आहे .
मस्त आले आहे
.
भावा, _______/\________
भावा, _______/\________
@mit, चिमुरी, अवल, झकासराव,
@mit, चिमुरी, अवल, झकासराव, मुग्धमानसी, मनस्विता, नताशा, पाटील, दक्षिणा, योगुली, दिपु., लंपन, दिनेशदा, विनार्च, सुलेखा, डॉ.कैलास गायकवाड, वर्षा_म, इंद्रधनुष्य, मानुषी , कृष्णा, हिम्सकूल, उदयन.., आणी जिप्सी
तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद.
सुपर
सुपर
डोळे खुप बोलके आले आहेत!
डोळे खुप बोलके आले आहेत! अप्रतिम
भार्री!! डोळे जिवंत दिसताहेत
भार्री!! डोळे जिवंत दिसताहेत अगदी!
मस्त आहे. सगळेच डिटेलिंग
मस्त आहे. सगळेच डिटेलिंग आवडले पण डोळे विशेष आवडले
अप्रतिम..
अप्रतिम..
हॅटच्या टोकापासून ते
हॅटच्या टोकापासून ते बाह्यांच्या सुरकुत्यांपर्यंत अग्दी जमलेले अप्रतिम पेंटिंग - प्रचंड आवडले.
अंत्यत सुंदर....... किती वेळ
अंत्यत सुंदर....... किती वेळ लागला चित्र पुर्ण करायला..... ब्लेडिंग, शेडिंग, प्रकाशरचना सर्व काही उत्तम जमले आहे.
डोळे, हॅट...... बाहीवरच्या
डोळे, हॅट...... बाहीवरच्या सुरकुत्या....... सही !! जियो !!!!!!!
खल्लास .. लै म्हणजे लैच भारी.
खल्लास .. लै म्हणजे लैच भारी.
मस्त !
मस्त !
मॅक्स, चिखल्या, स्वाती_आंबोळे
मॅक्स, चिखल्या, स्वाती_आंबोळे , अगो, आबासाहेब., पुरंदरे शशांक, यशस्विनी , जयवी -जयश्री अंबासकर, शापित गंधर्व , श्री
तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद.
ऑस्सम आहे हे पेंटिंग
ऑस्सम आहे हे पेंटिंग
छानच....
छानच....
अ प्र ति म!
अ प्र ति म!
मस्त! डोळ्यातील भाव कसले
मस्त! डोळ्यातील भाव कसले जिवंत आलेत
शूम्पी , गोपिका, सृष्टी,
शूम्पी , गोपिका, सृष्टी, तोषवी धन्यवाद.
बापापासून प्रेरित झाल्यामुळे
बापापासून प्रेरित झाल्यामुळे डोळ्यात तेच बेदरकार भाव आणण्याचा त्या मुलाचा प्रयत्न सुंदर उतरला आहे कुंचल्यातून.
Pages