देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

संपादन अस का दिसते? << तुम्हाला तुमच्या प्रतिसादात काही बदल करायचे असल्यास करता यावेत म्हणुन संपादनाची सोय आहे... त्यावर टिचकी मारून तुम्ही बदल करू शकता..

कुठल्याही अक्षराचा पाय कसा मोडायचा?
मला जर "तत" दुसर्या त चा पाय मोडायचा आहे तर कसे लिहावे. जमत नैय्ये.

सध्या अ‍ॅ हे अक्षरे नीट का उमटत नाहीत ? टाईप करताना नीट दिसते पण सेव्ह म्हटल्यानंतर प्रत्याक्षात नीट दिसत नाही. ही अडचण हल्लीच येतेय.

Today I am facing problem that I am not able to change language from English to Marathi.

Also while LOGIN though i selected writing language as Marathi or used Ctrl+\ its not working.

After logging in with email id I cant type in Marathi while responding on threads.

अवल अ‍ॅ हे अक्षर मलातरी नीट दिसते आहे. जमल्यास सचित्र दाखवणार का?
आबासाहेब. : तुम्ही जो कुठला ब्राउझर वापरत आहात, त्याच्या कूकीज क्लिअर करून बघा. हा प्रॉब्लेम जाईल.

सीमि, तुम्ही ज्या खिडकीत संदेश टाईप करता, तिच्या डोक्यावर काही चौकोन दिसतील, त्यातल्या 'म/E' असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करूनही तुम्ही मराठी/ इंग्रजी असे टॉगल करून हव्या त्या भाषेत लिहू शकता.

सेम सेम @ बाजो. Wink
मात्र कीबोर्ड जास्त वापरत असल्याने तेच सोयीचे वाटते.

मात्र कीबोर्ड जास्त वापरत असल्याने तेच सोयीचे वाटते.>>> तेच खरे जास्त सोयीचे आहे Wink पण ते सवयीने जमते.
आणि तुमच्या कीबोर्डाची कंट्रोल की किंवा स्लॅश की बंद पडली तर हा पर्याय लक्षात ठेवा Lol

हाउ पर्तिसाद लिवानी चौकट शे ना पाटील, तिन्ह्या वर काया/हिरव्या रंगानं म/E आसं बटन शे. तेनावर क्लिक करिसन देखा.

मला 'मायबोली' चे देवनागरीचे सॉफ्ट वेयर सर्वात सुटसुटीत वाटते पण ते फक्त on line उपलब्ध आहे. ते off line वापरासाठी download करण्याची किंवा विकत घेण्याची सोय आहे का?
-प्रभाकर [बापू] करंदीकर

thanks iblisji,pan click karunahi Marathi nahi umatat ahe.dusa kahi upay aslyas sanga.

एक अबोली नमस्कार,
कृपया तुम्ही वापरता त्या ब्राउजरची कॅश आणि कूकीज संपूर्णपणे पुसून ब्राउजर परत सुरू करून पाहणार का ? त्याने हा प्रॉब्लेम सुटावा असे वाटते.

अबोली,
१. तुम्ही कोणता ब्राऊजर वापरत आहात?
२. उजवीकडे मराठी/इंग्रजी अशी एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते, तिच्यात काय दिसते आहे?
m1.jpgm2.jpg

३. तुमच्या नेटचा स्पीड खूप स्लो आहे का?
४. तुम्ही प्रॉक्सी वापरून या साईटवर येत आहात काय? (ही व अशा साईट तुमच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर ब्यान आहेत का?)

एक अबोली, नमस्कार.

तुम्ही कुठला ब्राउजर ऑपरेटिंग सिस्टीम, कुठला ब्राउजर वापरता आहात ? दुसरा ब्राउजर वापरून बघितला आहे का? तुमचे सदस्यनाम मराठीत दिसते आहे. ते ब्राउजरने साठवल्यामुळे दिसत आहे काय?

Mobile varun maraThi lihita yet nahiye. Mobile: nokia X2-00. Ha mobile cha problem ahe ka? Ma/E button var hi click karun pahile.

Pages