Submitted by दक्षिणा on 18 October, 2012 - 05:31
मायबोलीवर घडत असलेल्या ज्वलंत घटनांमधुन पास्ट प्रेझेंट फ्युचर कुठुनही एखादा टॉपिक उचलायचा आणि त्यावर प्रश्न तयार करायचा.
उदा. - सतत धार्मिक गोष्टींवर बीबी काढणारा आयडी कोणता?
किंवा जागूने शेवटची रेसिपी कधी टाकली होती? किंवा शाकाहारी पाय ही रेसिपी माबोवर कुणी टाकलिये. इ.
त.टि. - जुन्या मायबोलीवर माणूस या आयडीने हा बीबी काढला होता. बरिच धमाल होती त्या बीबीवर. म्हणून पुन्हा इथे काढला. पहिल्या दोन ओळी त्या बीबीवरून जशाच्या तश्या घेतल्यात.
प्रश्न लिहिताना थोडा सारासार विचार व्हावा, कुणिही दुखावले जाऊ नये याची खबरदारी घ्यावी ही विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतःला सर्वज्ञ समजणारा कोण?
स्वतःला सर्वज्ञ समजणारा कोण? >>> यात सगळेच आयडी येतील.
मामी फक्त एकजण दुसर्याला
मामी फक्त एकजण दुसर्याला तसं उपहासाने म्हणत राहतो
मामी, केश्वी
मामी, केश्वी
खाऊच्या मयसभेसंबंधी धागा
खाऊच्या मयसभेसंबंधी धागा काढणारा आयडी कोणता?
माझ्या निरागस प्रश्नावर
माझ्या निरागस प्रश्नावर वाट्टेल ते आक्षेप घेतल्याबद्दल विश्ल्या कुलकर्णी यांचा तिव्र निशेढ.
किरनभाउंचे सग्ले प्रश्न एक्दम झनझनीत.
सर्वात जास्त रेंगाळलेली कथा - हा मान लवकरच साजिरा यांच्या 'गाज'ला मिळणार आहे.
मायबोलीला विचारतळे हा शब्द
मायबोलीला विचारतळे हा शब्द कुणी दिला?
आगावा, टण्याची वारी, नंदिनीची
आगावा,
टण्याची वारी, नंदिनीची मोरपिसे, शोनूची ’एका वर्षाची गोष्ट’ यानंतर मग ’गाज’ चा नंबर लागतो बरं का.. (या तिन्हींचा क्रम माहित नाही )
यात ऋयामच्या देखिल १-२ कथा
यात ऋयामच्या देखिल १-२ कथा आहेत.... नांव पण आठवत नाहित आता
नी, त्यात प्रकाश काळेलच्या
नी, त्यात प्रकाश काळेलच्या धोंड्या या कथेचाही समावेश कर.
दक्षिणा, काय सुंदर कल्पना आहे
दक्षिणा,
काय सुंदर कल्पना आहे ? मला वाटत नविन इंग्रजी वर्ष सुरु होताना जशी वर्तमान पत्रे / मिडीया मागील वर्षातल्या ठळक घटनांचा आढावा घेतात तसा उपक्रम सुरु करण्यास हरकत नाही.
उदा.
१) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली कथा/कविता/लेख इ.
२) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली रेसीपी
३) या वर्षातील उत्तम प्रतिसाद मिळालेली .......
यावरुन एक जसा झी सिनेमा पुरस्कार मिळतो तसा प्रत्येक उपक्रमाला मिळावा.
प्रश्न रिपिट झाला असेल तर
प्रश्न रिपिट झाला असेल तर इग्नोर मारा
माबोवर वारंवार/सर्वात जास्त नावं बदलणारा आयडी कुठला?
मामे, मी नाही हो तसला
मामे, मी नाही हो तसला !
बॅक्टेरियाबाईंचे गर्भारपण नऊ महिन्याचे नसते... हे वाक्य शोधून बघा बरं.
शोनूची ’एका वर्षाची गोष्ट’
शोनूची ’एका वर्षाची गोष्ट’ टण्याची वारी, नंदिनीची मोरपिसे, असा योग्य क्रम आहे.
साजिर्याची गाज यामधे कुठे बसते बरे?
विचारतळे उत्तर कुणालाच आठवत नाहीये का? शोध सुविधा वापरून बघा काही सापडतय का?
चांगला टीपी आहे. ईबे, जंगली,
चांगला टीपी आहे. ईबे, जंगली, फ्लिपकार्ट, स्टारसीजे अशा ऑनलाईन शॉपिगची सवय लागली कि वेळ छान जातो पण सारखं काहीतरी स्वस्तात खरेदी करत रहावं असं वाटत राहतं. त्यापेक्षा असे खेळ आर्थिक नुकसान तरी वाचवतील
म्हणीसम्राज्ञी कोण आहे
म्हणीसम्राज्ञी कोण आहे माबोवर.
म्हणीसम्राज्ञी कोण आहे
म्हणीसम्राज्ञी कोण आहे माबोवर. >>>>> दक्षीणा
मस्त आहे हा बाफ. माझा आयडी
मस्त आहे हा बाफ.
माझा आयडी नाही बदलला सुरूवातीपासून. गेली 13 वर्ष 19 आठवडे हाच आयडी आहे माझा
दर आठवड्याला न चुकता बदलणारा
दर आठवड्याला न चुकता बदलणारा आयडी ?
अरे इथे ज्या प्रश्नांची उत्तर
अरे इथे ज्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली त्यांची उत्तर द्या बरं!
मस्त धागा होता हा...
मस्त धागा होता हा...
बाफ आणि बीबी म्हणचे काय?
बाफ आणि बीबी म्हणचे काय?
बाफ = बातमी फलक = बीबी =
बाफ = बातमी फलक = बीबी = Bulletin Board.. म्हणजेच मायबोलीवरचे एकादे पान.
धन्यवाद परदेसाई
धन्यवाद परदेसाई
मला कधीचा प्रश्न पडलाय का. ना
मला कधीचा प्रश्न पडलाय का. ना. म्हणजे काय ? जेष्ठ नागरिक असा साधरण अर्थ काढलाय मी पण long form काय का .ना. चा
का. ना. = कायदेशीर नातेवाईक =
का. ना. = कायदेशीर नातेवाईक = इन-लॉज्
काना चे मात्रा ही करता येईल .
काना चे मात्रा ही करता येईल ... (बायकोच्या) माहेरचे त्रासदायक (नातेवाईक) .. जोक होता हं
का. ना. = कायदेशीर नातेवाईक =
का. ना. = कायदेशीर नातेवाईक = इन-लॉज् Happy>> सशल थँक्स .. काड्या घालणारे नातेवाईक असा ही एक अर्थ काढला होता मी ( स्मित )
काड्या घालणारे नातेवाईक >
काड्या घालणारे नातेवाईक > ममो भारीच
Pages