Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:44
शेवटी शेवटी इवलासा भडका
विझवून जातो
पेटल्यापासूनचा जळता प्रवास...
सरलेलं तेल
राख झालेली वात
अन् उदास समई
.
.
रात्र अजूनही बाकीच असते
व्यर्थ स्वप्नांचे दिवे लावत.
............................................शाम
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हसू नकोस रे... गंभीर कविताहे
हसू नकोस रे... गंभीर कविताहे ही
शाम, हसलो नाहीरे..... काल
शाम, हसलो नाहीरे..... काल रात्री दोन एका पाठोपाठ एक कविता टाकल्यास आणि मी त्या एका पाठोपाठ एक वाचल्या..... पहिल्या कवितेवर साष्टांग नमस्कार घातलाय तुला.... आता इथे परत काय तेच म्हणून फक्त स्मितहास्य केलं
क्या बात है......
क्या बात है......
सही !
सही !
शाम, नीटशी समजली नाही. म्हणजे
शाम, नीटशी समजली नाही. म्हणजे अर्थ ध्यानात आला, पण तरी असे वाटले की काहीतरी समजायचे राहून गेले
आभार दोस्तांनो!
आभार दोस्तांनो!
__________/\___________/\____
__________/\___________/\___________/\___________/\___________/\___________
रात्र अजूनही बाकीच
रात्र अजूनही बाकीच असते
व्यर्थ स्वप्नांचे दिवे लावत.
व्वा!
बरोब्बर पकडलेली सम, रात्र अन
बरोब्बर पकडलेली सम, रात्र अन ज्योतीची.आयुष्य अन जिगिषेची.
रात्र अजूनही बाकीच
रात्र अजूनही बाकीच असते
व्यर्थ स्वप्नांचे दिवे लावत.
>>
वाह!
__/\__
धन्यवाद नचिकेत, भारतीताई,
धन्यवाद नचिकेत, भारतीताई, रिया आणि वैभव
शेवटी शेवटी इवलासा
शेवटी शेवटी इवलासा भडका...>>>>सुंदर निरिक्षण
आवडली,