Submitted by deepak_pawar on 25 August, 2012 - 00:20
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी
कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी
येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी
ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे भावना चांगली व्यक्त
छान आहे
भावना चांगली व्यक्त झाली आहे
सुंदर.
सुंदर.
सुंदर्!आवडली.
सुंदर्!आवडली.
झक्कास साहेब, सुधाकरजी,
झक्कास साहेब, सुधाकरजी, विभाग्रजजी धन्यवाद
छान. छान गाणे होऊ शकेल याचे.
छान.
छान गाणे होऊ शकेल याचे. देवांना हाक मारा कोणीतरी
अवलजी धन्यवाद
अवलजी धन्यवाद
छान गाणे होऊ शकेल याचे.
छान गाणे होऊ शकेल याचे. देवांना हाक मारा कोणीतरी
>>>
कवीलाच जावं लागेल देवांच्या विपूत
कवीलाच जावं लागेल देवांच्या
कवीलाच जावं लागेल देवांच्या विपूत.
रिया....
अहो हसताय काय खरचं म्हणतेय
अहो हसताय काय
खरचं म्हणतेय मी
दीपकजी याचं मस्त गाणं होऊ शकत
इच्छा असल्यास देवकाकांना विपू कराल का प्लिज?
आवडली..........
आवडली..........
धन्यवाद रीयाजी, धन्यवाद
धन्यवाद रीयाजी, धन्यवाद सृष्टीजी....
मस्त !!
मस्त !!
धन्यवाद प्रणालि......
धन्यवाद प्रणालि......
अप्रतिम! दुसरा शब्द नाही.
अप्रतिम! दुसरा शब्द नाही.
धन्यवाद प्राजक्ता....
धन्यवाद प्राजक्ता....