"रात्र"

Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:44

शेवटी शेवटी इवलासा भडका
विझवून जातो
पेटल्यापासूनचा जळता प्रवास...

सरलेलं तेल

राख झालेली वात

अन् उदास समई
.
.

रात्र अजूनही बाकीच असते
व्यर्थ स्वप्नांचे दिवे लावत.

............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाम, हसलो नाहीरे..... काल रात्री दोन एका पाठोपाठ एक कविता टाकल्यास आणि मी त्या एका पाठोपाठ एक वाचल्या..... पहिल्या कवितेवर साष्टांग नमस्कार घातलाय तुला.... आता इथे परत काय तेच म्हणून फक्त स्मितहास्य केलं Wink

सही !