Submitted by स्पॉक on 10 April, 2011 - 01:17
माझ्याकडे एक इंग्लीश टु मराठी डिक्शनरी आहे त्यानुसार -
स्केप्टिक - या शब्दाचा मराठी अर्थ, नास्तिक्यवादी, संशयखोर किंवा धर्माविषयी संशय घेणारा असा होतो.
आणि हे तिन अर्थ पुर्णपने बरोबर नसावेत असे वाटते.
मला आणि माझ्या एका मित्राला असे वाटते की स्केप्टिक साठी मराठीत अचुक पर्यायी शब्द असावा.
याबद्दल कुणाला काही माहिती आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संशयखोर बरोबर वाटतो! किंवा
संशयखोर बरोबर वाटतो! किंवा शंकेखोर ?
मलाही शंकेखोर शब्दच सुचला
मलाही शंकेखोर शब्दच सुचला होता.
संदेहवादी (नाम) किंवा
संदेहवादी (नाम) किंवा संशयात्मक (विशेषण)
"साशंक" !
"साशंक" !
संदिग्धमति : इति
संदिग्धमति : इति मोल्सवर्थ
संदेहवादी.
नमस्कार अभिजीत भाषा ग्रूप
नमस्कार अभिजीत
भाषा ग्रूप बघीतलात तर तिथे बर्याच चर्चा वाचायला मिळतील. इथे सगळ्या ग्रूप्सची यादी आहे. पुढच्यावेळी धागा काढतांना कृपया विषयाशी संबंधित ग्रूपमध्ये काढा त्यामुळे त्याचे योग्य वर्गीकरण होते व भविष्यात ही चर्चा इतरांना सापडायला सोपे जाते.
धन्यवाद
-मदत समिती
प्रतीसादाबद्दल सर्वांना
प्रतीसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
संदेहमती ह जास्त योग्य वाटतो!
अश्रध्द
अश्रध्द
अश्रध्द is more near to 'one
अश्रध्द is more near to 'one who does not belive in god'
but skeptic is more generalised term. (as per my point of view.)
स्केप्टिक = अतिचिकित्सक
स्केप्टिक = अतिचिकित्सक
शब्दश़ घ्यायला हवं का ?
शब्दश़ घ्यायला हवं का ?
फक्त 'चिकित्सक' पण चालेल.
फक्त 'चिकित्सक' पण चालेल. (अति का म्हणून?!)
career या शब्दाला योग्य
career या शब्दाला योग्य प्रतिशब्द काय आहे मराठीत?
कारकीर्द हा शब्द राजे, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कार्याला शोभून दिसतो,
कर्तबगारी हा शब्द फारशी वगैरे मधून आला आहे का?
career शब्दात, निवडलेल्या कर्तव्यात, अनेक वर्षे चांगले काम करून अधिकाधिक यश मिळवले, हा अर्थ मला अभिप्रेत आहे.
निवडलेल्या कर्तव्यात, अनेक
निवडलेल्या कर्तव्यात, अनेक वर्षे चांगले काम करून अधिकाधिक यश मिळवले>>>
झक्की, प्रदीर्घ वाटचाल??
तुरट शब्दाला इंग्रजी
तुरट शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द कोणता?
मलाही माझे प्रवासाचे अनुभव
मलाही माझे प्रवासाचे अनुभव तुमच्याशी "शेअर" करायचे आहेत . यासाठी छान शब्द काय ? . .शरद .
मंजुडी, धन्यवाद.
मंजुडी, धन्यवाद.
नीलमपरी, astringent असावा
नीलमपरी, astringent असावा तुरट ला शब्द.