उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ३ : एम.जी.रोड...
दुसर्या दिवशी पहाटे ६ वाजताच जाग आली. खरंतरं ९ वाजता फिरायला निघायचे होते पण आसपास काही फोटो घेउया म्हणुन खोलीबाहेर पडलो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्याच्या अंगणात अनेक प्रकारची फुलझाडे लावलेली होती. तिथे काही फोटो घेतले. सुर्य कधीच वर आला होता. पुन्हा एकदा त्या क्युट मग्स मधुन चहा-कॉफी झाली आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो.
आज गंगटोकच्या आसपासची काही ठिकाणे बघायची होती. त्यात जोरगाँग मॉनेस्ट्री, गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT), बनझांकरी धबधबा आणि शक्य झाल्यास रुमटेक मॉनेस्ट्री देखील पाहायची होती. या सर्व ठिकाणांचे बरेच फोटो असल्याने ह्या एका दिवसाचेच मी २-३ भाग करणार आहे.
त्या दिवशी आमच्या राहत्या घराबाहेर, जोरगाँग मॉनेस्ट्री बाजुला आणि फुलांच्या प्रदर्शनात घेतलेले हे काही फोटो...
प्रचि १ :
प्रचि २ :
प्रचि ३ : एका फांदीला ६-६ गुलाब..
प्रचि ४ :
प्रचि ५ : लिली...
प्रचि ६ :
प्रचि ७ : हे काय आहे?
प्रचि ८ :
प्रचि ९ :
प्रचि १० :
प्रचि ११ :
प्रचि १२ : ऑर्निथोगॅलम... लोकल नाव - चेमची-रेमची
प्रचि १३ : गुलाबाचा वेल... बघुनच वेडं व्ह्यायला होईल इतके गुलाब...
प्रचि १४ :
प्रचि १५ : सिनेरिरिया..
प्रचि १६ :
प्रचि १७ : हायड्रेंगिया..
प्रचि १८ :
प्रचि १९ :
प्रचि २० : सफेद लिली..
प्रचि २१ : पॅफियोपेडिलम
प्रचि २२ : निओरोल्गिआ
प्रचि २३ :
प्रचि २४ :
प्रचि २५ :
प्रचि २६ : अॅलस्ट्रोमेरिया
अजुन बरेच फोटो पुढच्या २ भागात...
क्रमशः... उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...
वॉव......... कसली ब्राईट
वॉव......... कसली ब्राईट ब्राईट रंगांची फुलं आहेत.. सकाळी सकाळी यांचे दर्शन घडले कि बाकीचा दिवस असाच प्रसन्न जाणार
काही काही फुलं अगदी नवीन आहेत रे.. मस्त!!!
चेमची रेमची..किती क्यूट नाव आणी साजेशीच फुलं ही आहेत
सुंदर फुलं आहेत. प्रचि मस्त
सुंदर फुलं आहेत. प्रचि मस्त घेतलेत..
चेमची रेमची..किती क्यूट नाव
चेमची रेमची..किती क्यूट नाव आणी साजेशीच फुलं ही आहेत>>>>>>> +१
मस्त प्रचि आहेत...
कस्ले भारी फुलं आणि फोटोही
कस्ले भारी फुलं आणि फोटोही
चेमची-रेमची>>>>>सह्हीये
काय मस्त फुले आहेत तिकडे..
काय मस्त फुले आहेत तिकडे.. वेल गुलाब मलाही आवडतो. पण बहुतेक थंड जागीच तो बहरतो.
सर्व प्रचि भारीच!!!
सर्व प्रचि भारीच!!!
सुंदर.. चेमची-रेमची >> क्युट
सुंदर..
चेमची-रेमची >> क्युट नाव !
सुंदर फुलं !!!
सुंदर फुलं !!!
मस्त
मस्त
चेमची-रेमची क्युटच आहे..
चेमची-रेमची क्युटच आहे..
बरोबर साधना. आपल्याकडे गावाकडे होतो पण इतका फुलत नाही.
मी कोकणात पाहिलाय काही ठिकाणी.
अप्रतिम सुंदर आहेत फुलं.
अप्रतिम सुंदर आहेत फुलं. मस्त प्रचि आहेत. एकदम 'आखोंको ठंडक का सुकुन' त्यापैकी काही झालं. काही फुलं आज इथेच पाहिली. प्रचि २३ मधला प्रकार काय गोड आहे. ब्रशने रंगवल्यासारखं वाटताहेत.
सेना, क्लब महिंद्राच्या साइटवर पहायला हवं इकडे आहे का रिसॉर्ट. आहे का? तु कुठे राहिलास विचारत नाही. तुझी लेखमाला वाचायला घेते आता.
मस्तंच.....
मस्तंच.....
अहाहा! तू अगदी योग्य भागात
अहाहा!
तू अगदी योग्य भागात डिव्हाईड केलीयेस तुझी ट्रिप
कसले गोड आहेत हे सगळे प्रचि
मस्त!!!
मस्त!!!
माउ.. क्लब महिंद्राचे इथे २
माउ..
क्लब महिंद्राचे इथे २ रिसोर्ट्स आहेत. एक नुकतेच नव्याने सुरु केलयं. त्या आधी रॉयल डेन्झोंग नावाचे एक रेसोर्ट होते. ते पण मस्त आहे. आम्ही तिथे राहिलो नव्हतो कारण ते फुल बुक होते. आम्ही आशिष-खिम नावाच्या होम स्टे मध्ये राहिलो होतो. तिसर्या भागात त्या बंगलोचा फोटो दिला आहे मी.
मस्त. तिसर्या भागात जेवणाचे
मस्त. तिसर्या भागात जेवणाचे फोटो बघून झालेली जळजळ एकदम शांत झाली हे फोटो बघून
पिवळी लिली आणि त्या खालचे कॉसमॉस (श्वेतकुसुम म्हणावे का?) मस्तच. चेमची रेमची खासच.
अजून ऑर्किड्सचे फोटो कधी येताहेत त्याची वाट बघतोय.
सेना... मस्त फुलं. छान आहे रे
सेना...
मस्त फुलं. छान आहे रे सगळे. काल नवर्याला पटवायचा प्रयत्न करत होते की दिवाळीच्या सुट्टीत सिक्किम ला जाउ म्हणुन......
तुझी पुर्ण लेख्माला आली की सगळे फोटो दाखवुन त्याला मोहात पाडेन. परत तुला फोन करेनच.
बागडोग्राला विमान जाते ना ? मग आम्ही बहुतेक तसे जाउ शकतो. बाकी काही नाही यायचा जायचा वेळ वाचवणे येवढेच. मला वाटत व्हाया दिल्ली किंवा व्हाया कोलकता फ्लाईट्स आहेत.
लौकर पुढचे भाग टाक!!!!
सुरेख लेख आणि प्रचि आहेत
सुरेख लेख आणि प्रचि आहेत सगळेच !
मला सध्या अर्धीच फुले दिसत
मला सध्या अर्धीच फुले दिसत आहेत. पण जी दिसत आहेत ती लाजवाब आहेत. अती सुंदर. घरी जाऊन परत निट फोटो बघेन.
माधव... पुढच्या काही भागात
माधव... पुढच्या काही भागात येतील अजुन फोटो..
मोकीमि.. नक्की जा. विमानाने तु कोलकत्ता मार्गे बागडोग्रा पर्यंत जाउ शकशील किंवा ट्रेनने एन.जे.पी. पर्यंत.
पुढचा प्रवास रस्ताने.
जागु.. अर्धीच? असे का?
धन्यवाद रावी..
सर्व प्र चि सुंदर........
सर्व प्र चि सुंदर........
मस्तच
मस्तच
अप्रतिम फोटो. चेमची-रेमची
अप्रतिम फोटो.
चेमची-रेमची क्युट.
हे काय आहे?? असं जे लिहिलयस ते तिथेच विचारुन आम्हाला सांगायचं ना.
यो रॉक्सच्या रंगीबेरंगीवरून
यो रॉक्सच्या रंगीबेरंगीवरून साभारः
७: Fuchsia
२५: Geranium Ivy
भाग ५ साठी रिमाईंडर..........
भाग ५ साठी रिमाईंडर..........
मस्त रे सेना .. काय जबरदस्त
मस्त रे सेना .. काय जबरदस्त सुंदर फुले आहेत , तेवढयाच सुंदर प्रचि धन्यवाद रे
मंदार.. गेला आठवडा कामामुळे
मंदार..
गेला आठवडा कामामुळे अजिबात उसंत मिळाली नाही. काही वेळात भाग ५ प्रकाशीत करतोय.
सेनापती, मस्त आहेत फोटो !
सेनापती, मस्त आहेत फोटो !
वाह!!!!!!! केवढी सुंदर फुलं
वाह!!!!!!! केवढी सुंदर फुलं