Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'का कळेना' सुंदरच गाणं आहे,
'का कळेना' सुंदरच गाणं आहे, रीया
अगं पण झाला तो सीन आता, किती तो काथ्याकुट , ओव्हरॉल डिरेक्क्शन आणि सीन दोघांनीही छान एक्झिक्युट केला कालचा
प्रसन्न
प्रसन्न
(No subject)
आता इथली हिंदी गाणं वर्सेस
आता इथली हिंदी गाणं वर्सेस मर्हाटी गाणं ही चर्चा पाहून ते मालिकावाले, येत्या काही भागात पुन्हा असे सीन्स आले की लगेच मराठी गाणी वाजवतील ब्याकग्राऊंडात!
जय मराठी! जय मायबोली!
ख्या ख्या मग काय
ख्या ख्या
मग काय मन्दार...
ह्ये बन्या बेन्न मधीच तडमडत ..
आणि चिमणी सोडून जातं
टोक्स
टोक्स
कालचा एपिसोड इत्का रटाळ केला
कालचा एपिसोड इत्का रटाळ केला होता की दिग्दर्श क किती बावळट असु शकतो याची पावती होती.
एवढा हळुवार आणि प्रणयरम्य प्रसंग होता पण दोघे अनोळखी प्रवासीपीम्टी मधे प्रवास करत होते असे भाव
चेहर्यावर होते. असो.
लेखकू आणि दिग्दर्शक संपला (निर्मिती पॉईट ऑफ व्ह्यु ने) की सार्या मालिकांचे असेच होते.
आमचे राजाभाउ असते तर या एपिसोड वर सारी मालिका जिंकली असती.
रीया मलाही अगदी हेच वाटलं
रीया मलाही अगदी हेच वाटलं होतं की मुंबई पुणे मुंबई मधलं गाणं चाललं असतं....
टोके, जर असं झालं तर मला वाटतं आपण काही लोक मिळून पुढची मालिका आम्हीच लिहितो अशी शिफारस करूया........ लागला तुक्का तर बरंच आहे
>>एवढा हळुवार आणि प्रणयरम्य
>>एवढा हळुवार आणि प्रणयरम्य प्रसंग होता पण दोघे अनोळखी प्रवासीपीम्टी मधे प्रवास करत होते असे भाव
चेहर्यावर होते.
उपमा आवडली
टोके, जर असं झालं तर मला
टोके, जर असं झालं तर मला वाटतं आपण काही लोक मिळून पुढची मालिका आम्हीच लिहितो अशी शिफारस करूया........ लागला तुक्का तर बरंच आहे
>>
मग तर नक्की कुहुचं लग्न मोडणार
रीया.............. तिला
रीया.............. तिला घेऊन दुसरी मालिका काढेन गं...... काळजी नको करूस.
हे गाणे योग्य ठरले असते
हे गाणे योग्य ठरले असते .....
अलवार तुझी चाहूल
का धडधडते हे ऊर मनास का उमगेना
तू समीप की रे दूर'
www.youtube.com/watch?desktop
www.youtube.com/watch?desktop_uri=%2Fwatch%3Fv%3DUABxD8tMd2Q&v=UABxD8tMd... धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..... हे पण चालले असते
ह्या चाली तिथे सूट नाही
ह्या चाली तिथे सूट नाही होत............ तसं तर "पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली" पण आहे..... पण त्या चाली त्या प्रसंगात सूट होणार्या नाहीत.
सध्या ही सिरीअल मी बघत
सध्या ही सिरीअल मी बघत नाहीये, सगळ्या घडामोडी इथूनच कळत आहेत. पण गाण्यांचा विषय निघाला आहे म्हणून माझे मत सांगतो.
खरं तर अशा हळूवार (किंवा दु:खी, भावोत्कट) प्रसंगी मालिकावाल्यांनी इतरांची (विशेषतः सिनेमाची) गाणी वाजवू नयेत, त्याने रसभंग होतो. ही पद्धत एकताबाईंनी तिच्या सिरीअलमधे, तिच्याच (बालाजी) प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमांतली गाणी वाजवून, त्यांचे प्रमोशन करण्यासाठी सुरू केली होती. इतरांनी ही पद्धत उगाचच उचलली आहे.
प्रत्येक गाण्याला स्वतःचा एक चेहरा असतो, मूड असतो. सिनेमाच्या गाण्यांना तर एक व्हिज्युअल कॅरेक्टरही असते. "जो हाल दिलका.." ऐकतांना मला आमिर-सोनालीच दिसतात, घना आणि राधा दिसत नाहीत. उगाच दुसर्याचा मुखवटा आणून स्वतःची शोभा का वाढवावी ? आपण आहोत तसे नैसर्गिकरित्या समोर येण्यात काय अडचण आहे?
मग गाणी वाजवूच नयेत का? तर तसे नाही. अशा प्रसंगासाठी एक-दोन कडवी असलेली, किंवा शीर्षगीताचे सॅड वर्जन इत्यादि प्रकारची छोटीशी गाणी, किंवा नुसत्याच दोन ओळी असे काही स्वतंत्र रेकॉर्ड करणे अगदीच शक्य नाही का? मान्य आहे, थोडी क्रिएटिव्हिटी लागेल, बजेटही (अर्थातच) वाढेल. बट इट्स वर्थ इट !
असा प्रयोग मी एकेकाळी सब टीव्हीवर येणार्या 'लव्ह स्टोरी' या अनुराग कश्यपच्या मालिकेत पाहिला होता. काही शीर्षकगीताचे तुकडे, काही जुन्या (पण खास सिरीअलसाठी स्वतंत्रपणे आणि वेगळ्या पद्धतीने ) रेकॉर्ड केलेल्या गजला, गाणी असे एकंदर स्वरूप होते.
ती सिरीअल कधीच संपली, अनेक तपशील विसरले गेले- पण त्या प्रसंगानुरूप वाजणार्या गाण्यांनी तयार केलेला 'माहौल' अजून मनात जिवंत आहे !
तुलना करायची नाही, पण दुसरे ताजे उदाहरण डोळ्यासमोर आहे 'सत्यमेव जयते' चे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी स्वानंद किरकिरे आणि राम संपत यांनी विषयानुरूप तयार केलेली दर्जेदार गाणी कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेतात. बॉरो केलेल्या गाण्यांनी अशी मजा कधीच आली नसती !
मला तर खरच ही माबो ची लिंक
मला तर खरच ही माबो ची लिंक एलदुगोच्या फेसबुकात टाकावी वाटते. राजवाडे साहेब बरचं काही शिकतील आणि आपण सारे सिरीयल नंबर १ बनवू.
आजच्या भागातली कुहूची कविता
आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा. विशेषतः राधाची.
>>राजवाडे साहेब बरचं काही
>>राजवाडे साहेब बरचं काही शिकतील
आजच्या भागातली कुहूची कविता
आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा. विशेषतः राधाची.
>>
+१०
वरचे वाचून , केव्हा तरी पहाटे
वरचे वाचून , केव्हा तरी पहाटे पण चालले असते.
ह्या सगळ्या गाण्यापेक्षा
ह्या सगळ्या गाण्यापेक्षा
मालवून टाक दीप .........असच काहीतरी गाणं चालल असत
झटकून टाक जीवा, दुबळेपणा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
लोखो, आता तो सिन जुना झाला,
लोखो, आता तो सिन जुना झाला, आता पुढच्या अवघड मनोवस्थांबद्दलची गाणी सुचवा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा>>>>>>>>मंदार, हे नक्की कुठल्या प्रसंगासाठी आहे?
झटकून टाक जीवा, दुबळेपणा
झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा >>>> खरोखर त्या जाड्याला काय झेपणार नाही बहुतेक
राधाला आपल्या भावना सांगताना
राधाला आपल्या भावना सांगताना घनाच्या मनाला आलेला दुबळेपणा त्याने झटकून टाकावा म्हणून वाजवावयाचे गाणे
मंदार :
मंदार :
रीया, भुंग्स कुहूच्या
रीया, भुंग्स
कुहूच्या कवितेच्या पोष्टीला अनुमोदन. तिने केलेली कविता काल प्रथमच आवडली. कदाचित राधाघनाने दिलेले कवितेस साजेशे हावभाव उत्तम होते म्हणूनही असेल.
आता पुढे बघायला मजा येईल. दोघांनाही प्रश्न पडलाय की कालच्या रात्री त्यांच्यात ''तसे'' काही घडले का? आता बघायचेय हे की पेहले आप पेहले आप मध्ये बाजी कोण मारतो?
आता पडलेले प्रश्नः
१. राधाला घनासोबत झोपल्याचा पश्च्चाताप होईल की आनंद?
२. घना यावर कसा रीअॅक्ट होईल?
३.येत्या काही एपिसोडात घनाचा राधाकडे प्रेमाचा इजहार होईल का? ऑर व्हाईस व्हर्सा?
जानने के लिये देखिये, एलदुगो एपिसोड नंबर सो अॅण्ड सो, आज रात साडे आठ बजे
मला तर ह्या सिरिअल मध्ये काही
मला तर ह्या सिरिअल मध्ये काही आवडले तर तो म्हणजे ज्ञाना
ताई
ताई
मला तर फक्त सोनया जबरदस्त
मला तर फक्त सोनया जबरदस्त आवडलीये
Pages