Submitted by राहुल७ on 27 March, 2012 - 03:06
उमेश आणि प्रिया कामत यांच्या उपस्थितीने रानवाटा च्या आरंभ छायाचित्र प्रदर्शनाला लाभली हर्षाची झळक...
दिसलीस तू फुलले ऋतु ...उजळीत आशा हसलीस तू
रिमझिम रिमझिम तुझे हसने ...
सुहास्य तुझे मनासी मोहे ...
जोडी तुझी माझी ...
एका लग्नाची गोष्ट ...
लाजुन हासणे अन् हासुन ते पहाणे ...
गुलमोहर:
शेअर करा
शिर्षकात 'रानवाटा' असं हवं
शिर्षकात 'रानवाटा' असं हवं होत का?
होय वैभव कारण हे छायाचित्र
होय वैभव कारण हे छायाचित्र प्रदर्शन रानवाटा फोटोग्राफी तर्फे आयोजित करण्यात आले होते.
अहो ते "राणवाटा" ऐवजी
अहो ते "राणवाटा" ऐवजी "रानवाटा" अस आहे का ? की मुळात त्या ग्रूपचे नावच तसे आहे ?
ह्म्म... आम्ही प्रदर्शन पाहून
ह्म्म... आम्ही प्रदर्शन पाहून बाहेर पडता पडता हे दोघं आलेले पाहिले होते. प्रिया बापटचे फोटो छान आलेत.