Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळी स्नो आहे. लवकर निघा,
सकाळी स्नो आहे. लवकर निघा, वाहने सावकाश हाका, वेळेवर पोहोचा.ं
मनावर ब्रेक उत्तम ब्रेक
संध्याकाळापर्यन्त क्लियर होइल म्हणत आहेत. तसेही इकडे २ इन्च म्हटले आहे फक्त
केवढ्यातरी दिवसांनी आज यायला
केवढ्यातरी दिवसांनी आज यायला जमलं ईथे.
मी आणि माझी तनहाई आम्ही गटगला येणार आहोत तर आम्ही काय आणू?
विमान, रेल्वे, बोट असल्या साधनांनी जर्सीत येणार्यांना थेट गटगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कारसेवक ऊपलब्ध आहे. ईच्छुकांनी संपर्क साधावा.
भाई तुमचा संदेश मिळाला, काल कॉल करू शकलो नाही, आज संध्याकाळी नक्की करतो.
चमन, वरच्या यादीत तुला जे
चमन, वरच्या यादीत तुला जे मिसिंग वाटत असेल ते आण.
चटणी, कोशिंबीर, लोणचे, मठ्ठा,
चटणी, कोशिंबीर, लोणचे, मठ्ठा, पापड.
नाहीतर अॅपेटायजर.
>>फचिन - खायची पाने
मै, पानाचा डबा आहे ना?
चमन, एखादे अपेटायजर आण!
चमन, एखादे अपेटायजर आण!
चमन मी 'तशरिफ' म्हणणार होतो
चमन मी 'तशरिफ' म्हणणार होतो
मी आत्ताच असामीशी बोललो. आमचं
मी आत्ताच असामीशी बोललो. आमचं येणं रद्द !
आम्हा दोघांनाही उद्या बर्फात ड्राईव्ह करणं नको आहे. सकाळी केंव्हाही निघालं तरी बर्फ लागणार आहे आणि नंतर अर्धवट पाऊस. आधी आज रात्रिच निघून सिंडीकडे मुक्काम करण्याचा बेत केला होता. पण आज रात्री निघणं शक्य नाही. ईथे काल रात्रीही बर्फ पडला आहे.
सॉरी. मला टांगारू म्हणत आमच्या वाटणीचे पोळ्या सगळ्यांनी खाऊन घ्या !
हो, आज रात्रीपासून स्नो चालू
हो, आज रात्रीपासून स्नो चालू होईल तो उद्या दुपारी ३ पर्यंत असणार आहे.
(तुमच्या वाटणीचं आम्ही खाऊच पण असामीने मभादि संदर्भात उपस्थित केलेया प्रश्नांचं काय? )
सिंडे ,तु फचिन मामासोबत ये मग
सिंडे ,तु फचिन मामासोबत ये मग
आता फचिनमामा आणि सिंडीची कधी
आता फचिनमामा आणि सिंडीची कधी तरी नेलेल्या आणि परत न केलेल्या डब्यांवरुन झकाझकी सुरु होईल
जीएस आणि आरतीही नाही यायचे का?
ते जवळच आहेत की. ़ क्यान्सल
ते जवळच आहेत की. ़ क्यान्सल करनेका नय!
जर्सी सिटीतून कोणाला यायचे
जर्सी सिटीतून कोणाला यायचे असल्यास कळवा .. गाडीत अजून दोन सिटस आहेत. abedkar ला कळवले आहे
मी आणि असामी येणार म्हणून
मी आणि असामी येणार म्हणून कोणी GTG ला जाणे रद्द केले असेल तर त्यांनी पुन्हा जायचा विचार करायला हरकत नाही
काही अपरिहार्य वैयक्तिक
काही अपरिहार्य वैयक्तिक कारणामुळे माझंही येणं रद्द होतंय मंडळी. त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहे.
(केक येणार नाही हे ते कारण नव्हे. :P)
MT, extremely sorry!
मै, तू वाईट वाटून घेऊ नको. मी
मै, तू वाईट वाटून घेऊ नको. मी नाही आले तरी मी वृत्तांत लिहीन पाहिजे तर.
अजय, केंद्र सरकारच्या नव्या
अजय,
केंद्र सरकारच्या नव्या सायबर कायद्यातील कलम १२ ड परिशिष्ट ४ अन्वये वेबमास्तरांना गटगला हजर राहून त्याच्या विहित नमुन्यातील वृत्तांताच्या तीन सत्यांकित प्रतिलिपी आपल्या प्रतिज्ञापत्रासह विभागीय आयुक्तलयात सादर करणे अनिवार्य आहे.
अर्र काय हे गळती थांबवा आता
अर्र काय हे
गळती थांबवा आता !
काय हे स्वाती!!!
काय हे स्वाती!!!
विकु, मराठीत बोला न
विकु, मराठीत बोला
न येणार्यांना चाफ्या चे रोप मिळणार नाही
अर्र! ही गडबड झाली! चाफा
अर्र! ही गडबड झाली!
चाफा कल्लोळाला पिक अप करणेत येईल.
शेवटी किती लोकं येणार ते लिहा
शेवटी किती लोकं येणार ते लिहा रे... नाहीतर उद्या जेवणखाण सगळं असेल आणि खायला मी आणि मै.
आयला, ऑस्ट्रेलियाचा भारत
आयला, ऑस्ट्रेलियाचा भारत दौर्याच्या बाफं वर आलो असं वाटतय.
कोणी विचारत नाहीये तो प्रश्न विचारु का?
तसले प्रश्न विचारशील तर तुझी
तसले प्रश्न विचारशील तर तुझी कविता वर आणेन
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हो.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हो.
कसला प्रश्न बुवा?
कसला प्रश्न बुवा?
न येणार्यांना चाफ्या चे रोप
न येणार्यांना चाफ्या चे रोप मिळणार नाही >>> आधी सांगायचं की सिंडे. आले असते मी पण ६ तास ड्राईव करून बर्फा बिर्फाची पर्वा न करता
जिची भिती वाटत होती तिनीच
जिची भिती वाटत होती तिनीच विचारला प्रश्न!
जाऊ दे, विचारतोच. मी तर उद्या यायला तयार आहेच पण जास्त लोकं असले की जास्त मजा येते म्हणून रिस्केज्युल करायचं का? अर्थात तू भरपुर तयारी वगैरे केली असशील तर काहीच गरज नाही. वन्ली आस्किंग क्वेसचन बघा!
विकु, येणार आहात
विकु,
येणार आहात का?.
बुवा,
विचारुन सोडा हो.
ं मी विचारू का?पुढचा शनवार
ं मी विचारू का?पुढचा शनवार धरला तर ? संख्या वाढणार असेल तर मलाचालेल !
लवकर बोला पण . तशी वाया जाणारी तयारी नाही, वापरता येइल परत.
सोडला हो. फक्त वेळ पडली तर
सोडला हो. फक्त वेळ पडली तर मला वाचवा.
है शब्बास मै! ये हुई ना बात!
आता शिंचं पुढच्या शनिवारी जर कोणी गळायच्या बाता केल्या तर बघाच!
Pages