बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी स्नो आहे. लवकर निघा, वाहने सावकाश हाका, वेळेवर पोहोचा.ं
मनावर ब्रेक उत्तम ब्रेक Happy
संध्याकाळापर्यन्त क्लियर होइल म्हणत आहेत. तसेही इकडे २ इन्च म्हटले आहे फक्त

केवढ्यातरी दिवसांनी आज यायला जमलं ईथे.
मी आणि माझी तनहाई आम्ही गटगला येणार आहोत तर आम्ही काय आणू?
विमान, रेल्वे, बोट असल्या साधनांनी जर्सीत येणार्‍यांना थेट गटगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कारसेवक ऊपलब्ध आहे. ईच्छुकांनी संपर्क साधावा.

भाई तुमचा संदेश मिळाला, काल कॉल करू शकलो नाही, आज संध्याकाळी नक्की करतो.

मी आत्ताच असामीशी बोललो. आमचं येणं रद्द ! Sad
आम्हा दोघांनाही उद्या बर्फात ड्राईव्ह करणं नको आहे. सकाळी केंव्हाही निघालं तरी बर्फ लागणार आहे आणि नंतर अर्धवट पाऊस. आधी आज रात्रिच निघून सिंडीकडे मुक्काम करण्याचा बेत केला होता. पण आज रात्री निघणं शक्य नाही. ईथे काल रात्रीही बर्फ पडला आहे.
सॉरी. मला टांगारू म्हणत आमच्या वाटणीचे पोळ्या सगळ्यांनी खाऊन घ्या !

हो, आज रात्रीपासून स्नो चालू होईल तो उद्या दुपारी ३ पर्यंत असणार आहे.
(तुमच्या वाटणीचं आम्ही खाऊच पण असामीने मभादि संदर्भात उपस्थित केलेया प्रश्नांचं काय? ) Proud

आता फचिनमामा आणि सिंडीची कधी तरी नेलेल्या आणि परत न केलेल्या डब्यांवरुन झकाझकी सुरु होईल Proud
जीएस आणि आरतीही नाही यायचे का?

मी आणि असामी येणार म्हणून कोणी GTG ला जाणे रद्द केले असेल तर त्यांनी पुन्हा जायचा विचार करायला हरकत नाही Happy

काही अपरिहार्य वैयक्तिक कारणामुळे माझंही येणं रद्द होतंय मंडळी. त्याबद्दल अत्यंत दिलगीर आहे. Sad
(केक येणार नाही हे ते कारण नव्हे. :P)

MT, extremely sorry!

अजय,
केंद्र सरकारच्या नव्या सायबर कायद्यातील कलम १२ ड परिशिष्ट ४ अन्वये वेबमास्तरांना गटगला हजर राहून त्याच्या विहित नमुन्यातील वृत्तांताच्या तीन सत्यांकित प्रतिलिपी आपल्या प्रतिज्ञापत्रासह विभागीय आयुक्तलयात सादर करणे अनिवार्य आहे.

आयला, ऑस्ट्रेलियाचा भारत दौर्‍याच्या बाफं वर आलो असं वाटतय.

कोणी विचारत नाहीये तो प्रश्न विचारु का? Proud

न येणार्यांना चाफ्या चे रोप मिळणार नाही >>> आधी सांगायचं की सिंडे. आले असते मी पण ६ तास ड्राईव करून बर्फा बिर्फाची पर्वा न करता Proud

जिची भिती वाटत होती तिनीच विचारला प्रश्न!

जाऊ दे, विचारतोच. मी तर उद्या यायला तयार आहेच पण जास्त लोकं असले की जास्त मजा येते म्हणून रिस्केज्युल करायचं का? अर्थात तू भरपुर तयारी वगैरे केली असशील तर काहीच गरज नाही. वन्ली आस्किंग क्वेसचन बघा!

ं मी विचारू का?पुढचा शनवार धरला तर ? संख्या वाढणार असेल तर मलाचालेल !
लवकर बोला पण . तशी वाया जाणारी तयारी नाही, वापरता येइल परत.

सोडला हो. फक्त वेळ पडली तर मला वाचवा. Proud

है शब्बास मै! ये हुई ना बात! Happy

आता शिंचं पुढच्या शनिवारी जर कोणी गळायच्या बाता केल्या तर बघाच!

Pages