बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, विनय, झक्की, मै मागच्या वर्षी कल्लोळाला आले नाहीत ते भोवतंय. म्हणून तुमच्या एठिएवे हवामान खराब असतं Proud
(हम छोडेगा नै जी) Wink

माज्या नावाफुडे बव कोनी लिहिले? ते काडा. तसं कायबी मी सांगितलं न्हवतं. आता तर मी येनारबी नाई.

हिवाळी ए.वे.ए.ठि. उन्हाळेमे कैसे करनेका रे. वो कल्ळोळ थोडेही है कबी बी करनेकु?.
वैसेभी जादा बरफ नै है. थोडा जल्दी निकलनेका और क्या? Happy

क्यानीबाई, अशी काहुन माया पातळ केली तुमी? स्नो हाय तर स्नो सुरू होन्याआधी यावा. स्नो संपल्यावर जावा. (मैत्रेयी काय न्हाई म्हनायला न्हाई! :P)

स्नो नाय, गोठलेला पावूस! हे फार खराब अस्ते. लवकर म्हनजे उद्या दुपारलाच निघावं लागंल. त्ये काय जमनार नाय.

झक्कीबुवा, मेल बघा की हो. १० वाजता माझ्याकडे.
मला गाडी चालवायला जीवावर आलं असल्यास बाराचे अधिकृत डायवर श्री. बुवा यांच्या कुशल नेतृत्वाखाली वाटचाल करण्यात येईल.

अवो सगळीकड मिठ आणि रेती टाकल्याली असेल. तुमी या सावकाश आणि दैत्य हाय ना तुमच्या बरुबर. मंग काळजी कश्यापाई करताय. Happy

बाई, असा काय रस्सा पातळ केला म्हणा. Proud

बस क्या अन्कॅनी! हवं तर आम्ही पत्रक काढून सह्या करु का तुमच्या साहेबांना द्यायला, तुम्हाला लवकर सोडा म्हणून सांगायला? Happy

सायो, मी विचारणारच होतो. Happy

मेल बघा की हो. १० वाजता माझ्याकडे.
ते सगळे पाहिले हो, पण लोक हवा खराब, रस्ते खराब, लवकर निघा म्हणताहेत म्हणून विचारले. मुख्य म्हणजे जायचे (नि परत यायचे) हे नक्की का?

मला वाटते शनिवारी सकाळी ८ वाजता बाहेर पाहून काय चाललय, पाऊस की बर्फ, बातम्यांमधे काय म्हणताहेत ते ऐकून मग मला कळवा, कितीला निघायचे? माझा फोन नं मेल मधे आहे.

ए उगीच घाबरू अन घाबरवू नका. जास्त स्नो नाही आहे. आता हिवाळी गटग मग इतक्याशा स्नो ला घाबरून कसं चालंल !!

Capital Weather Gang

Forecast: Chilly but a lot less windy today, a light wintry mix may start the weekend

Today and Friday are mainly tranquil but there is a bit of a challenge late Friday night into Saturday morning. Enough cold, dry air may linger so that when moisture streams into the region, it could fall in several slippery forms.

Pages