Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, विनय, झक्की, मै मागच्या
भाई, विनय, झक्की, मै मागच्या वर्षी कल्लोळाला आले नाहीत ते भोवतंय. म्हणून तुमच्या एठिएवे हवामान खराब असतं
(हम छोडेगा नै जी)
ओ आमचं एठिएवे नसतं, एवेएठि
ओ आमचं एठिएवे नसतं, एवेएठि असतं.
माज्या नावाफुडे बव कोनी
माज्या नावाफुडे बव कोनी लिहिले? ते काडा. तसं कायबी मी सांगितलं न्हवतं. आता तर मी येनारबी नाई.
हिवाळी ए.वे.ए.ठि. उन्हाळेमे
हिवाळी ए.वे.ए.ठि. उन्हाळेमे कैसे करनेका रे. वो कल्ळोळ थोडेही है कबी बी करनेकु?.
वैसेभी जादा बरफ नै है. थोडा जल्दी निकलनेका और क्या?
क्यानीबाई, अशी काहुन माया
क्यानीबाई, अशी काहुन माया पातळ केली तुमी? स्नो हाय तर स्नो सुरू होन्याआधी यावा. स्नो संपल्यावर जावा. (मैत्रेयी काय न्हाई म्हनायला न्हाई! :P)
कॅनीबाईना आटवड्याचं आवताण
कॅनीबाईना आटवड्याचं आवताण दिऊन र्हायलो मी पण काय फायदा नाही
आता तुम्ही कॅनी बाईना आवतण
आता तुम्ही कॅनी बाईना आवतण धाडल तर कॅनी बाई येतील नव्हं. अन्कॅनी बाई कस येतील.
स्नो नाय, गोठलेला पावूस! हे
स्नो नाय, गोठलेला पावूस! हे फार खराब अस्ते. लवकर म्हनजे उद्या दुपारलाच निघावं लागंल. त्ये काय जमनार नाय.
मी येणार की नाही हे सायो
मी येणार की नाही हे सायो यांच्यावर अवलंबून आहे. जायचे झाल्यास किती वाजता येऊ, सायो?
झक्कीबुवा, मेल बघा की हो. १०
झक्कीबुवा, मेल बघा की हो. १० वाजता माझ्याकडे.
मला गाडी चालवायला जीवावर आलं असल्यास बाराचे अधिकृत डायवर श्री. बुवा यांच्या कुशल नेतृत्वाखाली वाटचाल करण्यात येईल.
अवो सगळीकड मिठ आणि रेती
अवो सगळीकड मिठ आणि रेती टाकल्याली असेल. तुमी या सावकाश आणि दैत्य हाय ना तुमच्या बरुबर. मंग काळजी कश्यापाई करताय.
बाई, असा काय रस्सा पातळ केला
बाई, असा काय रस्सा पातळ केला म्हणा.
बस क्या अन्कॅनी! हवं तर आम्ही पत्रक काढून सह्या करु का तुमच्या साहेबांना द्यायला, तुम्हाला लवकर सोडा म्हणून सांगायला?
सायो, मी विचारणारच होतो.
दैत्य पण टांगारु मूडात/ मोडात
दैत्य पण टांगारु मूडात/ मोडात आहेत ना?
मेल बघा की हो. १० वाजता
मेल बघा की हो. १० वाजता माझ्याकडे.
ते सगळे पाहिले हो, पण लोक हवा खराब, रस्ते खराब, लवकर निघा म्हणताहेत म्हणून विचारले. मुख्य म्हणजे जायचे (नि परत यायचे) हे नक्की का?
रस्सा? कॅनी वडा उसळ आणणार का?
रस्सा? कॅनी वडा उसळ आणणार का? चालेल, चालेल.
सायो, १० फार लवकर होईल का असं
सायो, १० फार लवकर होईल का असं मी विचारणार होते. साडेदहा ठरवायचं का?
सुमा फुड्स ११ शिवाय उघडत नाही
सुमा फुड्स ११ शिवाय उघडत नाही त्यामुळे १०.३० ठीक वाटतय पण वरात हलू पर्यंत वेळ लागतो त्यामुळे बघा...
होय, GSP ने जाऊन त्यानेच परत.
होय, GSP ने जाऊन त्यानेच परत. १० लाच निघू. त्या आधी जमणं जरा कठीण वाटतंय.
साडे दहा ही धावेल. संध्याकाळी
साडे दहा ही धावेल. संध्याकाळी ५ पर्यंत परत निघू शकू का? एक बड्डे पार्टी आहे.
पत्रक कशाला, मी जानारच म्हनले
पत्रक कशाला, मी जानारच म्हनले तर साहेब काय न्हाई म्हनतील काय? त्यापेकशा पट्टी काडून चार्टर पाठवा.
आमाला लवकर निगा, सावकाशीनं
आमाला लवकर निगा, सावकाशीनं जावा म्हणताय आणि तिथलीच लोकं उशीरा यिउन लवकर पळाया बगतायत!
पाचपर्यंत निघूच या.
पाचपर्यंत निघूच या. ल्हान्याचाही क्लास आहे.
मजबुरी है क्यानी.
मजबुरी है क्यानी.
मला वाटते शनिवारी सकाळी ८
मला वाटते शनिवारी सकाळी ८ वाजता बाहेर पाहून काय चाललय, पाऊस की बर्फ, बातम्यांमधे काय म्हणताहेत ते ऐकून मग मला कळवा, कितीला निघायचे? माझा फोन नं मेल मधे आहे.
ए उगीच घाबरू अन घाबरवू नका.
ए उगीच घाबरू अन घाबरवू नका. जास्त स्नो नाही आहे. आता हिवाळी गटग मग इतक्याशा स्नो ला घाबरून कसं चालंल !!
शनिवारी ४० डिग्री आहे. आईस
शनिवारी ४० डिग्री आहे. आईस वगैरे कसा असेल?. क्यातरीच बोलतात लोक.
लेअरिन्ग करा म्हणजे
लेअरिन्ग करा म्हणजे 'व्हायब्रेट' नाय होणार.
Capital Weather
Capital Weather Gang
Forecast: Chilly but a lot less windy today, a light wintry mix may start the weekend
Today and Friday are mainly tranquil but there is a bit of a challenge late Friday night into Saturday morning. Enough cold, dry air may linger so that when moisture streams into the region, it could fall in several slippery forms.
मी ३० पोळ्यांची ऑर्डर दिली
मी ३० पोळ्यांची ऑर्डर दिली आहे. सायो आणि कंपू , प्लीज पिक करा.
३० + ३० पुरतील ना ?
uncanny. Rajdhani express ni
uncanny. Rajdhani express ni yaa.
Pages