Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लवकर सांगा मेनु. मी वर अपडेट
लवकर सांगा मेनु. मी वर अपडेट करेन.
* सालेभात=मसालेभात ** तडका
* सालेभात=मसालेभात

** तडका दाल = गाजराची चटणी.
सालेभात >> वर एक बदल कर. मी
सालेभात >>
वर एक बदल कर. मी तडका दाल न आणता गाजराची चटणी आणतेय. दोन पानं मागे असं बोलणं झालंय.
मी 'ऑनसाईट कुकिंग' मध्ये मदत
मी 'ऑनसाईट कुकिंग' मध्ये मदत करू शकेन...
़बड्डे केक चे काय ठरल्रे?
़बड्डे केक चे काय ठरल्रे?
अजय एक मुलगी आणि आरती
अजय एक मुलगी आणि आरती व्रंदाताई सिम ह्यांची नाव वरच्या यादीत नाहित.सगळे धरुन २५ च्या वर होतील.
ज्यांनी नावनोंदणी केली आहे
ज्यांनी नावनोंदणी केली आहे तेवढ्यांचीच नावे आहेत.
धन्यवाद.
नताशा एक फुल माहित होते,
नताशा एक फुल माहित होते, ह्या अजय एक मुलगी कोण?
भाई, तुम्ही बाफं उघडला म्हणून नाव नोंदवणी करता नाही असं काही असतं का?
७५ डीग्री सॅन डियागो
७५ डीग्री सॅन डियागो
मी २० गुळाच्या पोळ्यांची
मी २० गुळाच्या पोळ्यांची ऑर्डर दिलेली आहे.
या जीटीजीची तारीख वेळ काय आहे
या जीटीजीची तारीख वेळ काय आहे म्हणे?
कोण केव्हा पोहोचताय ते कळवा
कोण केव्हा पोहोचताय ते कळवा म्हणजे त्याप्रमाणे प्लॅन करता येईल मला
लहान मुले किती आहेत?
माझं नॉट-सो-लहान मूल आहे.
माझं नॉट-सो-लहान मूल आहे.
मी बा व पण आणते आहे.
मी बा व पण आणते आहे.
मेन्यू बदलः परदेसाई -
मेन्यू बदलः परदेसाई - मेदूवडे/सांबार (ब.वडा रद्द) ...
बाव म्हणजे काय? बाकरवड्या
बाव म्हणजे काय? बाकरवड्या का?
देसायानु, सांबार नीट आणा हाँ!
केक कोण आणतंय?
मेन्यू बदलः >> हे म्हणजे
मेन्यू बदलः >> हे म्हणजे उभ्या उभ्या मेन्यू बदल असे झाले
जंगी बेत दिसतोय ... गटगसाठी शुभेच्छा!
देसाई, ब व रद्द का केलेत?
देसाई, ब व रद्द का केलेत? अजून बटाटे आणायला वेळ आहे हातात.
लिंबू, बीबीच्या डोक्यावर तुला हवी असलेली माहिती मिळेल? बायदवे, आमच्या गटगची पत्रिका बघणारेस का?
.
.
.
.
लालू मी, मी आणि अजय अशी नोंद
लालू मी, मी आणि अजय अशी नोंद केली होती.
माझ्या नावापुढे "पनीर भुर्जी" लिहिशील का updated menu मधे ?
पनीर भुर्जी (अॅपेटायझर
पनीर भुर्जी (अॅपेटायझर म्हणून खायची नसेल तर :P) वरच्या मेनूत विसंगत ठरेल अशी मला भीती वाटते आहे.
कुठला मेनू ? आधी मेनू तर
कुठला मेनू ? आधी मेनू तर फायनल होऊ दे,
पण seriously गाडीतून न सांडता घेऊन येण्यासारखी convenient गोष्ट हवी ग
मग कोथिंबीर वड्या / अळूवड्या
मग कोथिंबीर वड्या / अळूवड्या (या फ्रोझनही चांगल्या मिळतात) अशा टाइप काहीतरी आणू शकाल.
पनीर भुर्जीचंच माध्यम प्रायोजकत्व बोस्टनवासीय घेणार असतील तर आपण '(मेनूचा) परस्पर संबंध ओळखा' असा खेळ घेऊ शकतो.
वॉव गटग मी मिसनार
वॉव गटग

मी मिसनार
असामी, नावनोंदणी लिंक वापरुन
असामी, नावनोंदणी लिंक वापरुन करायची. नुसते पोस्ट नव्हे. तशी वर जेवढी नावे दिसतात तेवढी मी घेतली (मेघा सोडून)
ब वडे नाहीत म्हणजे अॅपेटायजर कमी झाले...
दैत्य ऑनसाईट कुकिंगला मदत करणार आहेत तेव्हा तयारी करुन आणली तर त्यांना म्हणता येईल.. "तू तळ आम्ही खाणार आहोत.."
आता बाकी राहिलेल्यांनी
आता बाकी राहिलेल्यांनी अपेटायजर्स आणा मग
असाम्या भुर्जी वगैरे बनवून इथवर कॅरी करण्यापेक्षा काहीतरी रेडीमेड बरे ना, केक उचला नाहीतर!
अजय कोण? त्यांनाही नाव कसं
अजय कोण? त्यांनाही नाव कसं नोंदवायचं ते शिकवा कोणीतरी.
मी येतो आहे. नोंदणी केली
मी येतो आहे. नोंदणी केली आहे.
मी काय आणू ते कृपया सांगा.
मै, ती भरली वांगी रद्द कर
मै, ती भरली वांगी रद्द कर (किंवा त्याशिवायही) आणि एखादे अॅपेटायजर कर म्हणजे आमच्यासारख्या लवकर पोचणार्यांना आल्याआल्या काहीतरी मिळेल.
धन्यवाद.
Pages