Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आँ? रेस्पीच दिली की
आँ? रेस्पीच दिली की वर!
बोस्टनकर नाही का येणार कोणी? असाम्या, अजय, सप्रि वगैरेंना हलवा.
फचिन कुठे गायब आहे?
रूनि दिसली नाही?
बाकी काही घालाघाली नाहीये का?
बाकी काही घालाघाली नाहीये का? मग सोप्पीये.
नात्याने धसका घेतलाय का एवेएठि चा? काल नंद्याच्या थोपुवर दिसला म्हणून तिथे विचारलंय.
आता अगदी नीट लिहिली बघ.
आता अगदी नीट लिहिली बघ.
तीच आणते. थॅन्क्यु.
तीच आणते. थॅन्क्यु.
थोडा बदल मसालेभात + पापड +
थोडा बदल
मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
एबाबा, जियो (वृंदाताईंना
एबाबा, जियो (वृंदाताईंना पोचवा हा मेसेज);)
वृंदाताईंचा विजय असो.
वृंदाताईंचा विजय असो.
(कुटाच्या मिरच्या संपल्या का? :P)
वरचा मेनु बरोबर आहे का?.
वरचा मेनु बरोबर आहे का?. नसल्यास सांगा.
बरोबर नाहीये.
बरोबर नाहीये.
मी कदाचित पनीर मखनी करुन आणेन
मी कदाचित पनीर मखनी करुन आणेन पण नक्की सांगता येत नाही म्हणून आताच टाकू नका.
सोडे घालून भरली वांगी का?
सोडे घालून भरली वांगी का? मजा आहे नी काय!
मग ये की.
मग ये की.
बर मी असा विचार केला की मागे
बर मी असा विचार केला की मागे पावभाजी सांडवली तशी भरली वांगी नकोत यावेळी, तेव्हा भरली वांगी मी घेते फायनल! विनय हो ऊन जौ द्या बटाटे वडे मग
बुवा, पनीर मखनी शोभणार नाही या मेनूबरोबर! तसेही ३ बाज्या/रस्से आहेत आता. तुम्ही अजून अपेटायझर बघा , किंवा भाकरी उचला ?
सायो - चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - -??
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
विनय - बटाटेवडे,
मैत्रेयी - भरली वांगी, कढी , पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विनयने ऑलरेडी वांग्यात हवा
विनयने ऑलरेडी वांग्यात हवा भरायला सुरवात केलीय.
स्वाती भेळेचे सामान आणणार आहे
स्वाती भेळेचे सामान आणणार आहे की वालाची उसळ.
बहुतेक ती दोन्ह्ही आणणार
बहुतेक ती दोन्ह्ही आणणार आहे.
बुवा, मै च्या मुद्द्यात पॉईंट आहे.
मी आधीच्या पोस्टी नीट
मी आधीच्या पोस्टी नीट बघितल्या नव्हत्या. वोक्के. गाडी तिकडूनच घालूयात म्हणजे झक्कींच्या गुळपोळ्या आणि माझ्या भाकरी तिथून उचलता येतील. जमलं तर एखादं अॅपेटायजर पण घेऊन येइन.
पतंग कोण आणणार आहे? (आणि कोण
पतंग कोण आणणार आहे?
(आणि कोण उडवणार आहे?! :P)
हॉलमधल्या हॉलमधे उडवायची (चा)
हॉलमधल्या हॉलमधे उडवायची (चा) का? बाहेर खूप थंडी असेल म्हणून म्हंटले!
अहो मला त्या फचिनची चक्क
अहो मला त्या फचिनची चक्क कालजी वाटू लागली आहे. अहो, मी इ-मेल पाठवून सुद्धा त्याचे काही उत्तर नाही.
सिंड्रेला, तुम्हाला माहित आहे का? ते प्लास्टिकचे डबे परत न केल्याबद्दल तुम्ही त्याला टाकून बोललात म्हणून रागावला आहे का तो? तसे असेल तर वाटल्यास आम्ही देऊ तुम्हाला प्लास्टिकचे डबे, पण त्याला रागावू नका.
आधीच मेटाकुटीने १६ जण जमताहेत, त्यात नेहेमी येणार्यांवर रागवाल तर कसे होणार?
वी-फिटवर नाही का व्हर्च्युअल
वी-फिटवर नाही का व्हर्च्युअल पतंग उडवायचा काही गेम?
फचिन दिसला नाही खरा बर्याच दिवसांत.
फचिनच सरप्राईज पाहुणा असेल.
फचिनच सरप्राईज पाहुणा असेल. त्याला सारख्या मेल टाकून सांगायला भाग पाडू नक.
जेवणानंतर चहा ?
जेवणानंतर चहा ?
मैत्रेयी होस्टिण आहे तेव्हा
मैत्रेयी होस्टिण आहे तेव्हा चहापान ती करणार आहे असं वर म्हणालीये.
पतंगावर गाण म्हंटल तरी चालेल.
पतंगावर गाण म्हंटल तरी चालेल.

राया पतंग उडवु चला.
पतंग उडवीत होते, ग बाई मी
पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते. हे गाणं स्वाती तिच्या सुरेल आवाजात म्हणेल (पतंग उडवता उडवता की कसं ते त्यादिवशीच्या हवामानावर अवलंबून राहिल)
कापोछे...
कापोछे...
एकदम गुजराथी??. कापो छे के
एकदम गुजराथी??.
कापो छे के रसाळ छे?
कटली!
कटली!
बुवा, भाकर्या इथून पार्सल
बुवा, भाकर्या इथून पार्सल करणार आहे मी. मिळाल्या की कळवा. नाही मिळाल्या तर मी जबाबदार नाही!
मेन्यू भारी आहे हां पण!
Pages