बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ? रेस्पीच दिली की वर!

बोस्टनकर नाही का येणार कोणी? असाम्या, अजय, सप्रि वगैरेंना हलवा.
फचिन कुठे गायब आहे?
रूनि दिसली नाही?

बाकी काही घालाघाली नाहीये का? मग सोप्पीये.
नात्याने धसका घेतलाय का एवेएठि चा? काल नंद्याच्या थोपुवर दिसला म्हणून तिथे विचारलंय.

बर मी असा विचार केला की मागे पावभाजी सांडवली तशी भरली वांगी नकोत यावेळी, तेव्हा भरली वांगी मी घेते फायनल! विनय हो ऊन जौ द्या बटाटे वडे मग Happy
बुवा, पनीर मखनी शोभणार नाही या मेनूबरोबर! तसेही ३ बाज्या/रस्से आहेत आता. तुम्ही अजून अपेटायझर बघा , किंवा भाकरी उचला ?
सायो - चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - -??
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
विनय - बटाटेवडे,
मैत्रेयी - भरली वांगी, कढी , पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

मी आधीच्या पोस्टी नीट बघितल्या नव्हत्या. वोक्के. गाडी तिकडूनच घालूयात म्हणजे झक्कींच्या गुळपोळ्या आणि माझ्या भाकरी तिथून उचलता येतील. जमलं तर एखादं अ‍ॅपेटायजर पण घेऊन येइन.

अहो मला त्या फचिनची चक्क कालजी वाटू लागली आहे. अहो, मी इ-मेल पाठवून सुद्धा त्याचे काही उत्तर नाही.

सिंड्रेला, तुम्हाला माहित आहे का? ते प्लास्टिकचे डबे परत न केल्याबद्दल तुम्ही त्याला टाकून बोललात म्हणून रागावला आहे का तो? तसे असेल तर वाटल्यास आम्ही देऊ तुम्हाला प्लास्टिकचे डबे, पण त्याला रागावू नका.
आधीच मेटाकुटीने १६ जण जमताहेत, त्यात नेहेमी येणार्‍यांवर रागवाल तर कसे होणार? Light 1

पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते. हे गाणं स्वाती तिच्या सुरेल आवाजात म्हणेल (पतंग उडवता उडवता की कसं ते त्यादिवशीच्या हवामानावर अवलंबून राहिल) Proud

बुवा, भाकर्‍या इथून पार्सल करणार आहे मी. मिळाल्या की कळवा. नाही मिळाल्या तर मी जबाबदार नाही! Proud

मेन्यू भारी आहे हां पण! Happy

Pages