मल्टीपर्पज मसाला

Submitted by दिनेश. on 23 July, 2011 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येक स्वतंत्र पदार्थ चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाला मसाला दिनेशदा! मी मसाला छोट्या झिपलॉक स्नॅक बॅग्ज मधे भरुन नंतर त्या बॅग्ज फ्रिजर बॅग मधे घालून फ्रिजरला टाकल्या. त्यामुळे गोळे करायचा व्याप नाही. धन्स! Happy

अरे व्वा! मस्तच! करूनच बघीन! पण ते चक्री फूल? त्याचा वास नाही आवडत घरी कुणालाच असं वाटतं. कारण एकदा अश्याच एका वेगळ्या प्रकारच्या मसाल्यात घालून बघितलं तर त्या चक्री फुलाचा वास स्पेसिफिकली येत राहिला. एखाद्या वेळी ते जास्त प्रमाणात पडलं असण्याची शक्यता आहे. पण तेव्हापासून चक्री फूल आणत नाही.
पण आता अगदी असंच प्रमाण वापरून करून बघीन.

दिनेशदा. मी पण मसाला करून पाहीन. मी करते त्यात चक्रीफूल, जायफळ नाही वापरत. मला पण चाट मसाला
आणी साम्बार मसाल्याची कृती हवी आहे.. पाठवाल का?

सुरेखा, इथे दोन्ही आहेत. शोधावे लागेल. सांबार मसाल्याची तर मीच लिहिली होती. नाही सापडली तर लिहिन परत रात्री.

Pages