Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:29
उंदीरमामा
हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.
सानिका (वय साडेचार वर्षे)
हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.
सानिका (वय साडेचार वर्षे)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानिकाने अगदी तालात आणि
सानिकाने अगदी तालात आणि स्पष्ट म्हणलय. सुरेख!
तोषवी तुझ्या आजीने कविता किती छान लिहील्या आहेत गं. ही मी इराला शिकवली तर चालेल ना?
मस्त ग सानिका. काय स्पष्ट
मस्त ग सानिका. काय स्पष्ट उच्चार आहेत तुझे
मस्त!
मस्त!
मस्तच...आईने शिकवलेले लेकीने
मस्तच...आईने शिकवलेले लेकीने लक्षात ठेवून आपल्या लेकीला शिकवले... छान वारसा चालवत आहात
धुडूम धुडूम डब्बा खाली
धुडूम धुडूम डब्बा खाली कोसळला.... छान म्हटलं आहे!
छान गोड म्हटलीये.
छान
गोड म्हटलीये.
तुमच्यासाठी किती छान गाणी
तुमच्यासाठी किती छान गाणी रचलीत तुमच्या आज्जीने.
सानिकाने म्हटलय पण खूप मस्त.
मस्त
मस्त
मस्त आहे धुडूम धुडूम डब्बा
मस्त आहे

धुडूम धुडूम डब्बा खाली कोसळला..
मस्त ही पण आवडली , शाब्बास
मस्त ही पण आवडली ,
शाब्बास सानिका !
सानिकातर्फे सगळ्या मावश्या
सानिकातर्फे सगळ्या मावश्या माम्या काका काकू दादा ताई ना खूप खूप थॅन्क्यू !
मस्त मस्त
मस्त मस्त
छानच!
छानच!
मस्त ठसक्यात म्हटलंय! आणि
मस्त ठसक्यात म्हटलंय! आणि किती स्पष्ट उच्चार!
एक वर्षापूर्वी बोबडकान्दा
एक वर्षापूर्वी बोबडकान्दा होता, आता र अगदी ठसक्यात असतो
धन्स!
अगदी स्पष्ट म्हटलंय.
अगदी स्पष्ट म्हटलंय. गाण्याचे बोलही किती मस्त आहेत.
मस्त आहे.. शाब्बास!
मस्त आहे.. शाब्बास!
हं.........र अगदीच ठसक्यात
हं.........र अगदीच ठसक्यात आहे. पूर्ण कविताच!
अरे, बलं का मंदाला 'र' येतो
अरे, बलं का मंदाला 'र' येतो हां आता.
मस्त! सानिकाचा विजय
मस्त! सानिकाचा विजय असो!
तोषवी,तुझं बालपण आठवलं मला.
गोड म्हटलंस हा सानिका.
गोड म्हटलंस हा सानिका.
छान गं.
छान गं.