Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता पन्ना वगैरे येत नाहीत
आता पन्ना वगैरे येत नाहीत तेव्हा... मी पेशल भाजी आणतोय.. >> पापलेटं आहेत ना त्यात?
कितीचा मुहुर्त आहे उद्या?
दरवेळी डीसीकर सगळ्यात आधी
दरवेळी डीसीकर सगळ्यात आधी ११-११:१५ वाजता हॉलवर पोचतात आणि सडा रांगोळी घालून यजमानांचे स्वागत करायला उभे असतात. यावेळी तो मान उदार मनाने बारा/शिट्टी/न्यु यॉर्क वाल्यांना देण्यात येत आहे.
उदार मनाने बारा/शिट्टी/न्यु
उदार मनाने बारा/शिट्टी/न्यु यॉर्क वाल्यांना देण्यात येत आहे. >> तो मान तुम्हाला मिळावा म्हणुन अजुनही तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण. ते वाडग्याचे मात्र विसरु नकोस
मला सुमंगलांकडून पाय पिक अप
मला सुमंगलांकडून पाय पिक अप करायचा असल्याने मी १२ पर्यंत पोचेन.
धन्यवाद.
लालू, मला माहित होतं तू येणार
लालू, मला माहित होतं तू येणार आहेस हे. तुझ्या पोस्ट्सवरुन कळत होतं
पाय पिक अप करायचा असल्याने मी
पाय पिक अप करायचा असल्याने मी १२ पर्यंत पोचेन. >> असे हात/पाय आणण्यापेक्षा त्यांनाच का नाही घेऊन येत?

हो, साडेअकरा धरा
हो, साडेअकरा धरा साधारण.
पत्ता वर आहेच. गुगल वर शोधायचा असेल तर ४१ Franklin dr , Plainsboro Nj 08536 शोधा.
क्लबहाउस घर क्र. ४१ आणि घर क्र.४७ च्या मधे आहे. पार्किंग वेगळे आहे पुरेसे. आधी पार्किंग, पलिकडे पूल अन त्याला लागून हॉल दिसेल. बहुतकांकडे माझा फो नं . आहेच, नसेल त्यांनी मागून घ्या ईमेल द्वारे.
१. आपापले ट्रे गरम करण्याचे साहित्य /सेटप आणा. मायक्रोवेव हवा तर आहे तिथे.
२. सर्विंग स्पून्स विसरू नका
३. जे कुणी ड्रिन्क्स, पेपर प्लेट्स, ग्लासेस इत्यादि आणणार आहेत त्यांनी वेळेवर यावे !
४. हॉल च्या भाड्याचे कॉन्ट्रि. (आताच्या लिस्ट च्या हिशेबाने) प्रत्येकी सुमारे $४ होत आहेत. सुट्टे पैसे आणणे.
नात्या अगदी अगदी. सोबत मडकी
नात्या अगदी अगदी.
सोबत मडकी पण आणा. 
नात्या, येणार, येणार..
नात्या,
येणार, येणार.. आज्जीकडे रहायला गेलो नाही म्हणजे मी वेळेवर येणार..
मुद्दाम टिंबाची जागा चुकवली!
मुद्दाम टिंबाची जागा चुकवली! काय चावटपणा लावलाय भाई? अजून हनी वोडकाचं बुच पण उघडलं नाहीये.
बाकी नवीन लेखनावर आलो की डायरेक ४० पोस्टी नवीन आलेल्या दिसतायत ह्या बाफं वर. बरय बरय!
काय केव्हाचं मडकी मडकी लावलय, मला वेगळीच "क्रिया" डोळ्यापुढे येते, मडकं म्हंटल की.
(खिम्या ऐवेजी बटाट्याचा लगदा घातल्यावर आणखिन काय होणार म्हणा
)
चीजकेक आणून गाडीतच ट्रंकात ठेवलाय. तिथेच बरा आहे. उद्या, जेवण झालं की काढून ठेवू. "थॉ" करायला.
जागा आहे वाट्टं हा बाफ अजून
जागा आहे वाट्टं हा बाफ अजून
फचिन, तुझे टि शर्टाचे पैसे
फचिन, तुझे टि शर्टाचे पैसे द्यायचे राहिले आहेत. मी विसरलो तरी कृपा करुन आठवण करुन देणे!
आयला, त्या दगडू मसाल्याची पाकिटं करायला वेळच झाला नाही. पाव पाव किलोची ७-८ पाकिटं आहेत. आता उद्या तेच काम करावं लागेल सकाळी उठून.
अर्र त्या दतेम ला चाट नका
अर्र त्या दतेम ला चाट नका मारू हां . वाट पाहुनी जीव शिणला...!
बुवा, माझा दतेम सायो कडे
बुवा, माझा दतेम सायो कडे द्यायला विसरू नकात.
आणतो आणतो. उद्या सकाळी उठलो
आणतो आणतो. उद्या सकाळी उठलो की आधी तेच काम करेन. मृ आणि ज्ञाती करता दोन जपून ठेवायचेत. बाकी सगळे घेऊन येइन.
गटगला शुभेच्छा. धम्माल
गटगला शुभेच्छा.
धम्माल करा.
एंजॉय माडी.
वृत्तांत येऊ देत.
मला पण हवा बर्का दतेम.
मला पण हवा बर्का दतेम.
मसुराला काय मोड आले नाहीत. नवर्याने ग्रॉसरीत बेबी पोटॅटो आणायचे तर बटाट्यांची मोठी भावंड आणलीत
मी तूप आणि फालूदा आणते.
लालू येणार म्हणजे रुनी आणि ब व पण येणार का ?
आमच्या कम्यूनिटीतलं तळं १००%
आमच्या कम्यूनिटीतलं तळं १००% गोठल्याने मासे काढायला काही जमले नाही त्यामुळे माश्यांसाठी पुढच्या समरमधल्या गटगपर्यंत थांबावं लागेल.
मानून घ्यावी.
त्याऐवजी चिकन आणि पाणीपुरी आणतो आहोत ती गोड
बर्फ खणून बघ सापडतील मासे
बर्फ खणून बघ सापडतील मासे
चमन, उद्या गोष्टीचा शेवट सांगायच्या तयारीने ये.
तूप अन फालुदा... चिकन आणि
तूप अन फालुदा... चिकन आणि पापु --ऐकायला जरा कसंसंच वाटत आहे बै. पण आणा आणा. आयतं खायला काहीही चालतं आपल्यात!
सिंडे , चमन ल उगीच बर्फ खणायला सांगू नकोस, त्याखाली रेडी असलेली ट्युलिप्स उघडी पडतील थंडीत
एकूण ९ पाकिटं तयार झालीयेत
एकूण ९ पाकिटं तयार झालीयेत मसाल्याची. प्रत्येकी एक एक घेऊन उरली तर डबल उचला (नवीन बोली (उर्फ ला पि) लावायला पाहिजे खरं तर पण जाऊ द्या.. )
अरे चमन आता चिकन आणतोय? मग मच्छी कोई तो ला रहा है की नाही? भाई? देसाई? और कोई?
पाणीपुरी गोड असेल तर मला नकोय
पाणीपुरी गोड असेल तर मला नकोय

चमन, तुझ्याकडे माझं तुंबाडचे खोत आहे का? वाचून झालंय का? (तुला हल्ली वाचायला वेळ मिळत नसेलच म्हणा!! ) वरचं तिन्ही 'हो' असल्यास घेऊन येण्याचे करावे. मला परत केलं असशील तर वाचून न वाचल्यासारखे करावे.
आता १०० पोष्टींचा संकल्प
आता १०० पोष्टींचा संकल्प सोडता कोणी?
गटगसाठी शुभेच्छा ! बुवा,
गटगसाठी शुभेच्छा !

बुवा, चीजकेक गाडीतच ठेवलाय म्हणालात. घरी ठेवला तर त्या स्लाईसेसना आधीच गो डाय व्हा ( पोटात ) अशी ऑर्डर सोडाल अशी भिती वाटली की काय ?
बुवा, मी पण आहे रांएत. माझं
बुवा,
मी पण आहे रांएत.
माझं दतेम पाकिट मैत्रेयी कडे द्या ( इतरां पासून वाचवून आधीच द्या :फिदी:)
गटगला शुभेच्छा!!! एन्जॉय
गटगला शुभेच्छा!!! एन्जॉय
बुवा, माझ्याकरिता आठवणीने एक पाकीट काढून ठेवल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!!
धुंदी... अशीच राहुदे...
धुंदी... अशीच राहुदे...
मी फर्स्ट. धमाल आली गटगला.
मी फर्स्ट.
धमाल आली गटगला.
सही वाटले सर्वांना भेटुन. बुवांनी माझे वजन खुपच वाकडी वाट करुन दोन्ही वेळा उचलल्या बद्दल त्यांना अनेकानेक धन्यवाद. बाकी डिटेल्स येतीलच.
लोकहो, मी व्यवस्थित घरी
लोकहो, मी व्यवस्थित घरी पोहोचले.आणि ए.वि.ए.ठी खुपच मस्त झालं. मी नवीन असुन सुध्दा मला अनोळखीपण जाणवल नाही.
पेशल धन्यवाद अनिलभाई, वैद्यबुवा आणि कांदापोहे यांना....
नेहमीप्रमाणे धम्माल आली!
नेहमीप्रमाणे धम्माल आली! खाण्याचा मेनू सगळाच अप्रतिम. विविध करमणुकीच्या कार्यक्रमांनी वेगवेगळ्या प्रकारे करमणूक केली
ओ, अन स्पेशल मेन्शन -भाई अन विनय ने सादर केलेले कौतुक ने लिहिलेले स्किट एकदम मस्त झाले.
नात्या, कापो , आरती , एबाबा अन नक्षी हे प्रथमच आमच्यासारख्या दिग्गज माबोकरांना भेटल्यामुळे ते खास वृत्तान्त लिहिणार आहेत असे कळले. वाट पहात आहे.
Pages