Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुला व्हिडीओ अनुभवायचा आहे
तुला व्हिडीओ अनुभवायचा आहे का? मग ठिक आहे.
नुसते कुकींग चे व्हिडीओ बघुन पोट भरत का?
ही पोस्ट खास भाईंनी केलेल्या
ही पोस्ट खास भाईंनी केलेल्या आग्रहाखातरः
सिंडी नक्की काय काय आणणार आहे? फालुदा, मडकाभाजी की तूप?
सगळं घेवुन येणार आहे ती.
सगळं घेवुन येणार आहे ती.
अरे वा, मग छान. सिंडी, कापून
अरे वा, मग छान.
सिंडी, कापून खा बरं.
कॅरीओकी आणतेस ना?. किती
कॅरीओकी आणतेस ना?. किती माईक्स आहेत?
भाई,भाई, मी काय सांगितलं
भाई,भाई, मी काय सांगितलं परवा? मला कॅरिओकीवरुन काही प्रश्न विचारायचे नाहीत
आईग. वायरीबद्दर कुठे बोललो. .
आईग. वायरीबद्दर कुठे बोललो. . मी माईक विचारल. ते पुरुषाच नाव नाहीये?. खरच
सायो पण विबासं स्पर्धेत
सायो पण विबासं स्पर्धेत उतरतेय का बुवांनां तोडीस तोड म्हणून?
गटगला शुभेच्छा !
गटगला शुभेच्छा !
सायो पण विबासं स्पर्धेत
सायो पण विबासं स्पर्धेत उतरतेय का बुवांनां तोडीस तोड म्हणून?>>> बुवा कुठचे स्पर्धेत? सारखे ऑफिसात लग्न करतायत.
भाई, एक दोन आहेत बहुतेक. माझं डिपार्टमेंट नाही ते.
मी फालूदा, आलू बंजारा आणि तूप
मी फालूदा, आलू बंजारा आणि तूप आणते. किती वाजता पोचायचं आहे ?
तिमीपु कोण आणणार आहे ?
सकाळी ७ ला पोचा.
सकाळी ७ ला पोचा.
बर बर आत्ताच निघते. आरतीला
बर बर आत्ताच निघते. आरतीला सरळ तिकडेच यायला सांगते. मडकं गाडीतल्या हीटरसमोर ठेवते. पोचेपर्यंत शिजेल भाजी
आरती तुझ्याघरी नाहीये का?. अग
आरती तुझ्याघरी नाहीये का?. अग सकाळी हॉल साफ करायचा. संडासमार्जन करायच रांगोळ्या घालायच्या. हे सगळ कोण करणार?.
गटगला शुभेच्छा ! एकदा खरंच
गटगला शुभेच्छा !
एकदा खरंच तुमच्या गटग ला येउन बघितलं पाहिजे नक्की काय (काय) होतं ते.
काय अनु, खुप दिवसानी. अग ये
काय अनु,
खुप दिवसानी. अग ये की. कुठे आहेस सध्या?.
रहायला आहे माझ्याकडेच. आत्ता
रहायला आहे माझ्याकडेच. आत्ता ऑफिसमधून सरळ तिकडेच यायला सांगते.
अनु(डॉन), ये नक्की. खूप धमाल
अनु(डॉन), ये नक्की. खूप धमाल असते. संध्याकाळी घरी निघाल्यावर हसून हसून जबड्याची पार वाट लागते आणि पार एक्झॉस्ट व्हायला होतं केलेल्या मजेमुळे.
आणि हसून, खाऊन, (फोटोसाठी
आणि हसून, खाऊन, (फोटोसाठी उभं राहिलं की) पोट आत ओढून पोटाची पण वाट लागते
ए.वे.ए.ठि. ऑफिशियली सुरु होत
ए.वे.ए.ठि. ऑफिशियली सुरु होत आहे.
५०० झाल्या का ?
५०० झाल्या का ?
हो. चला आता झोपायला जातो.
हो. चला आता झोपायला जातो. उद्या सगळ्यानी येताना काळजी घ्या.
अनिल भाई, मी मजेत, भर् उन्हात
अनिल भाई, मी मजेत, भर् उन्हात तिकडच्या स्नो च्या बातम्या वाचतेय
सायो, येईन गं मी तुमच्या पुढच्या गटग ला. एवढ्या पोस्टि टाकून मग तुम्ही लोक काय बोलता हे बघायचंच आहे मला.
गटगला शुभेच्छा! धमाल मस्ती
गटगला शुभेच्छा! धमाल मस्ती करा, भरपूर फोटो काढा.
आवाज बसला नसेल तर फोन करेन मी.
अग सकाळी हॉल साफ करायचा.
अग सकाळी हॉल साफ करायचा. संडासमार्जन करायच रांगोळ्या घालायच्या. हे सगळ कोण करणार?
>> भाई, काहितरीच शब्द वापरता तुम्ही .. :p
भाई, सकाळी तुम्हांला लवकर
भाई, सकाळी तुम्हांला लवकर उठायचंय की काय सडासंमार्जन करायला? एवढ्या लवकर कुठे झोपताय?
अर्र .. अनुस्वार चुकला वाटत..
अर्र .. अनुस्वार चुकला वाटत..
संडासमार्जन >>> LOL गटगला हे
संडासमार्जन >>> LOL गटगला हे पण करतात का ?
भाई, मला वाटलं तुम्ही मुद्दाम
भाई, मला वाटलं तुम्ही मुद्दाम लिहिलंत म्हणून मी ही तसंच लिहिलं.
संडासमार्जन >>> LOL गटगला हे
संडासमार्जन >>> LOL गटगला हे पण करतात का ? >>
Pages