Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे काय चेष्टा चालवलीये रे?
अरे काय चेष्टा चालवलीये रे? बघताय हां!

जरा लग्न लागलय हापिसात त्यामुळे माबो विहार कमी झालाय.
तुझ्या पोस्टीनंतरच हा नियम
तुझ्या पोस्टीनंतरच हा नियम बनवण्यात आला
बुवा फक्त २४ विबासं करायला
बुवा फक्त २४ विबासं करायला परवानगी आहे ना लग्नाच कुठे आले मधेच
किती लग्न बुवा? अशाने तुमचे
किती लग्न बुवा? अशाने तुमचे विबासं कसे तयार होणार?
जरा लग्न लागलय हापिसात >> हा
जरा लग्न लागलय हापिसात >> हा कितवा विबासं?
रुपॉ, तू येणार आहेस की नाही? प्रत्येकासाठी एक एक वाडगा प्रेझेंट म्हणुन घेऊन ये

(No subject)
बुवाची चेष्टा म्हंटलं की पार
बुवाची चेष्टा म्हंटलं की पार मिन्टा मिन्टाला पोस्टं पडतेय! लोकं अगदी आजारपणातून वेळ काढून वगैरे हसून घेतायत!
काय पन्ना,कल्टी दिलीस? आता आम्ही चिकन करी करता कोणाच्या तोंडाकडे बघावं?
बुवा, वरच्या पोस्ट वाचा नी
बुवा, वरच्या पोस्ट वाचा नी बघा पन्नाला पाय मागे घ्यायला स्कोप आहे का?
पन्ना चिकन कोण आणणार आहे मग?.
पन्ना चिकन कोण आणणार आहे मग?.
रुणी,
नक्की यायच हं.
४०० व पोष्ट.
४०० व पोष्ट.
..... . . . . . हा २८-३० मे
.....
.
.
.
.
.
हा २८-३० मे चा बेत आहे--- नॉर्थ कॅरोलिनाला.
गो Carolina! (म्हणजे 'सर्वजण
गो Carolina! (म्हणजे 'सर्वजण North Carolina ला जा' या अर्थाने)
जबरी बेत आहे अंजली. लालू,
जबरी बेत आहे अंजली.
लालू,
किती लग्न बुवा? अशाने तुमचे
किती लग्न बुवा? अशाने तुमचे विबासं कसे तयार होणार? >> सायो,

जबरी बेत आहे अंजली >> सायो, त्यातलं तू काहीही खात नाहीस. तुला उपास घडेल त्यादिवशी..
भाई, सोलो वगैरे शक्य नाही हो. एवढं मला अजून वाजवताच येत नाही. त्याला फार तयारी लागते.
फचिन, शाकाहारी लोकांसाठीचा
फचिन, शाकाहारी लोकांसाठीचा बेत उद्या जाहिर करणार. तू नावनोंदणी केलीस का?
सायो अज्जिबात काळजी नको.
मी व्हेजीटेरियन असले तरी मला
मी व्हेजीटेरियन असले तरी मला शिककबाब आवडतात नी चालतात.
नात्या, भाई वाडगी बनवण्याचाच
नात्या, भाई
वाडगी बनवण्याचाच क्लास आहे शनिवारी दिवसभर म्हणून जमणार नाहीये, पुढच्या गटगपर्यंत वाडगी तयार व्हायला हवीत ना.
शिककबाब आवडतात <<< म्हणून
शिककबाब आवडतात <<< म्हणून शिकून घ्यावीत
जमालगोटा आवडतो त्याने काय
जमालगोटा आवडतो त्याने काय करावे?.
चला आज शेवटचा दिवस. काही कळवायच, ठरवायच राहील असल्यास लवकर सांगा.
प्रश्न १: नवीन लोकान्च
प्रश्न १: नवीन लोकान्च स्वागत किति उत्सहानि केल जात?
प्रश्न २: पहिल्यान्दा नुस्त खायला आल तर चालत का?..
उत्तर १: ते तुम्ही या, बघा,
उत्तर १: ते तुम्ही या, बघा, ठरवा. आम्ही काय सांगणार बापडे.
उत्तर २: पहिल्यांदा, दुसर्यांदा असं काही नसतं हो. कधीही हात हलवत आलेलं चालत नाहीच.
रसमलाई, तुमच्या स्वागताच्या
रसमलाई, तुमच्या स्वागताच्या काय अपेक्षा आहेत?
रेड कार्पेट? तुतारी ढोल, ताशे, नगारे? ट्रंपेट, ड्रम रोल? भाषणे? गळ्यात हार? पुष्पगुच्छ? आभारप्रदर्शन?
कधीही हात हलवत आलेलं चालत नाहीच.
माझ्यासारखे, दोन्ही हात कोटाच्या खिशात ठेवून रहा. म्हणजे हात हलवत आलो आहे हे लोकांना कळत नाही!
रसमलाई, यावेळी बरेच नविन लोक
रसमलाई,


यावेळी बरेच नविन लोक येणार आहेत. तुम्हीपण या आणि बघा.
हात हलवत आलात तर तुम्हाला खावु. हाकानाका
तुमच नाव रोहीणी आहे का? असेल तर मला गिफ्ट घेवुन या एखादी. पैचानेके वास्ते.
भाई
भाई
आमच्या घराच्या माघची दोन झाडं
आमच्या घराच्या माघची दोन झाडं कोलमडली. एक आमच्या घरावर आणि दुसरं शेजार्यांच्या. आज जर ते आवरले गेले नाहि तर यायला जमणार नाही. मी लवकरच कळवेन.
अंजली, खूपच टेम्टींग फोटोज!
अंजली, खूपच टेम्टींग फोटोज!
@सायो: उद्या आम्हि स्थलान्तर
@सायो: उद्या आम्हि स्थलान्तर करत आहोत...गर्दि च्या ठिकानाहुन खूप गर्दिच्या ठिकणि. म्ह्टल फुक्टात खायला मिळते का बघू. जुन्या सवयि लवकर जात नाही....
@झक्कि:असच मर्गदर्शन करत रहा...स्वागत सोहळ्यचे details पाठते.
@अनिल भाऊ: कल राज खुलेगा...
सुमंगल, खुप वाईट वाटल. लवकर
सुमंगल,
खुप वाईट वाटल. लवकर सर्व पुर्ववत होवो व तुम्हाला यायला मिळो.
रसमलाई, एडिसनपेक्षा गर्दीचं
रसमलाई, एडिसनपेक्षा गर्दीचं ठिकाण दुसरं कोणतं असेल ह्याचा विचार करतेय
सुमंगलताई, बघा यायला जमतंय का.
अरे बापरे सुमंगल. होप की सगळे
अरे बापरे सुमंगल. होप की सगळे व्यवस्थित होईल.
Pages