Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंडळी स्नो ला घाबरुन जावु
मंडळी स्नो ला घाबरुन जावु नका. हिवाळी ए.वे.ए.ठि. म्हंटल्यावर हे सगळ गृहीत धरलेलच आहे. तेव्हा आपला उत्साह कायम ठेवा.
फचीन तबला वाजवतो का?
पितांबरी मोड. डोकी मला वाटते
पितांबरी मोड.
डोकी मला वाटते सुमारे २५-२६. भाई म्हणतात सुमारे २५-३० !>>
भाई रिकामी पण धरत असतील.
धरावी लागतात. पोटाची गोष्ट
धरावी लागतात. पोटाची गोष्ट आहे. ते रिकाम राहुन चालत नाही.
डोक रिकाम चालत.
ताजा आकडा काय मग? किती मोहरा
ताजा आकडा काय मग? किती मोहरा गळाल्या? किती मोत्ये जमा झाली?
सिंडे, आता नैनाची गाणी नकोत. (लेंगे झाले, आता दिल! तिला काही धरबंद नाहीये!)
दिल्,जवानी,मुन्नी, बिडी..
दिल्,जवानी,मुन्नी, बिडी.. वगैरे वगरे..
ही तुम्ही म्हणणार का? बरं
ही तुम्ही म्हणणार का? बरं बरं.
म्हणणार होतो. पण म्हंटल
म्हणणार होतो. पण म्हंटल तुम्हाला वाईट वाटेल ना. तुमचा अधिकार आहे ना ह्या गाण्यांवर.
अधिकार? प्रताधिकार का? तो
अधिकार? प्रताधिकार का?
तो फक्त चचांच्या गाण्यांचा आहे माझ्याकडे वारसाहक्काने आलेला.
(सिंडीला सांगू नका. :P)
बरोबर वारसा हक्काने आलेला.
बरोबर वारसा हक्काने आलेला. तुम्ही भतिजी ना राहतची
लाडू कोण आणणार यंदा ?
मला शिलाकी जवानीची कॅरीओकी
मला शिलाकी जवानीची कॅरीओकी मिळालीय. संध्याकाळी पाठवतो.
ओ मला नको तस्ली
ओ मला नको तस्ली गाणी!
गेल्यावेळी शोनूच्या आईने 'देवाचं गाणं म्हण' सांगितलं तेव्हा कंसातला 'त्यापेक्षा' ऐकू आला होता मला!
देवाची गाणी पण म्हण ना.
देवाची गाणी पण म्हण ना. झक्कीना गोमुत्र वगैरे आणायला सांगितल पाहीजे.
शिंपडायला हो.
शिंपडायला हो.
कशाला? गाण्यांवर शिंपडायला?
कशाला? गाण्यांवर शिंपडायला?
गाण्यावर कस शिंपडणार???.
गाण्यावर कस शिंपडणार???. गाणार्यावर म्हणायचय का तुला?
ऐकणार्यांवर.
ऐकणार्यांवर.
भाई ईबा.
भाई ईबा.
गाणारीवरच म्हणायचं होतं खरंतर
गाणारीवरच म्हणायचं होतं खरंतर पण ईबावर गोमूत्र शिंपडण्याची कल्पना कशीशीच झाली.
टाळ आणा.
टाळ आणा.
भीमरुपी महारुद्रा
भीमरुपी महारुद्रा (मारुतीस्तोत्र) हे 'दुनिया में लोगोंको धोका कभी हो जाता है' च्या चालीत म्हणा ..
एवएठीला शुभेच्छा!
एवएठीला शुभेच्छा!
भाई, तबला वाजवतो. पण दर्जा
भाई, तबला वाजवतो. पण दर्जा अगदी सामान्य.
तुम्ही काय भजन वगैरे म्हणणार आहात का?
स्वाती म्हणेल ना. तिचा मुड
स्वाती म्हणेल ना. तिचा मुड आहे. घेवुन ये रे. तुझा सोलो पण करता येईल.
न येण्याच्या कारणांमधे टेनिस
न येण्याच्या कारणांमधे टेनिस मॅचेस हे एक कारण अॅड करा.. म्हणजे मला तो आकडा देता येईल
कोणाबरोबर आहे तुझी मॅच?
कोणाबरोबर आहे तुझी मॅच?
बुवा येणार आहेत की नाही?
बुवा येणार आहेत की नाही? त्यांची इथे उपस्थिती कमी आहे या वेळी
नानबा, थॅन्क्यु. पन्ना, न
नानबा, थॅन्क्यु.
पन्ना, न येण्याच्या कारणांमध्ये तुम्हांला हवं असलेलं कारण नसेल तर यावंच लागेल. बरोबर ना भाई?
नात्या, बुवा आपली सगळी शक्ती,
नात्या, बुवा आपली सगळी शक्ती, तोंडाची वाफ शनिवारकरता राखून ठेवतायत बहुतेक
नात्या, यावेळच्या देशवारीच्या
नात्या, यावेळच्या देशवारीच्या मानसिक धक्क्यातुन बुवा अजून सावरलेले दिसत नाहीत.
भाई, स्नो मधे इथली सगळी टेनिस
भाई, स्नो मधे इथली सगळी टेनिस कोर्ट्स गाडली गेलीयेत त्यामुळे सध्या टेनिस बघण्यावरच समाधान मानतेय.
पन्ना, न येण्याच्या कारणांमध्ये तुम्हांला हवं असलेलं कारण नसेल तर यावंच लागेल.>> हायला.. हा बाराचा नवा नियम माहित नव्हता...
Pages