Submitted by तुष्कीनागपुरी on 25 January, 2011 - 21:39 आधी जरा साहेन मी केव्हातरी सांगेन मी अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी प्रीतीत बाजी हारलो हारूनही जिंकेन मी जादू तुझ्या डोळ्यातली झाली नशा झिंगेन मी राखेतुनी झालो उभा आता कसा भंगेन मी तुषार जोशी, नागपूर गुलमोहर: मराठी गझलशब्दखुणा: गजलप्रेमआशाछोटी बहरशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail अंधार जेथे एकटा तेथे दिवा अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी सही! Submitted by क्रांति on 26 January, 2011 - 04:26 Log in or register to post comments >अंधार जेथे एकटा तेथे दिवा >अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी वाह! >>राखेतुनी झालो उभा आता कसा भंगेन मी क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........ Submitted by योग on 26 January, 2011 - 08:26 Log in or register to post comments क्या बात है! पुन्हा ईथे क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........ ये हुई ना बात ! तुस्सी वापीस आ गये. Submitted by नादखुळा on 26 January, 2011 - 08:58 Log in or register to post comments छान! छान! Submitted by मेधा on 26 January, 2011 - 09:06 Log in or register to post comments
अंधार जेथे एकटा तेथे दिवा अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी सही! Submitted by क्रांति on 26 January, 2011 - 04:26 Log in or register to post comments
>अंधार जेथे एकटा तेथे दिवा >अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी वाह! >>राखेतुनी झालो उभा आता कसा भंगेन मी क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........ Submitted by योग on 26 January, 2011 - 08:26 Log in or register to post comments
क्या बात है! पुन्हा ईथे क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........ ये हुई ना बात ! तुस्सी वापीस आ गये. Submitted by नादखुळा on 26 January, 2011 - 08:58 Log in or register to post comments
अंधार जेथे एकटा तेथे दिवा
अंधार जेथे एकटा
तेथे दिवा टांगेन मी
सही!
>अंधार जेथे एकटा तेथे दिवा
>अंधार जेथे एकटा
तेथे दिवा टांगेन मी
वाह!
>>राखेतुनी झालो उभा
आता कसा भंगेन मी
क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........
क्या बात है! पुन्हा ईथे
क्या बात है! पुन्हा ईथे "लिहीते" व्हा........
ये हुई ना बात ! तुस्सी वापीस आ गये.
छान!
छान!