Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुख्य पाहुणे - आरती व
मुख्य पाहुणे - आरती व कांदापोहे यांना कुणि विचारले आहे का, की त्यांना काय पाहिजे?
मी आपला खिचडी, गुळाची पोळी वगैरे म्हणतो, पण त्यांना जर काही खास अमेरिकन पदार्थ हवे असतील तर?
लाजू नका, कांदापोहे, आरती. अमेरिकेत आग्रहाची पद्धत नाही. वाट पहाल आग्रहाची, तर चक्क उपाशी जाल घरी!! मग भारतात जाउन निंदा करत बसाल, 'अमेरिकन लोक म्हणजे ना, काSही मॅनर्स नाहीत!' मग बाकीच्या भारतीयांना बरं वाटेल. भारतीयांचा आवडता उद्योग आहे तो!
झक्की, अनुमोदन. त्यात ते
झक्की, अनुमोदन. त्यात ते पुण्यात जाणार.
सिंडी असे डायरेक्ट नाव घेवू
सिंडी असे डायरेक्ट नाव घेवू नये शहराचे, त्याला कोडवर्डमध्ये विशिष्ट शहर म्हणावे.
रूनी.. त्याला विशिष्ठ शहर
रूनी.. त्याला विशिष्ठ शहर म्हणावे..
वर बाईमाणसाबरोबर माणसाचं नाव
वर बाईमाणसाबरोबर माणसाचं नाव का नाही?
काय सायो? अगदीच शो ना हो!
काय सायो? अगदीच शो ना हो! पार्लेकर काकू असुन तू असं कसं म्हणू शकतेस? ती एकटी येऊ नाही शकत का? सिंड्रेला कुठाय?
सिंड्रेला नव्हे, मैत्रेयी.
सिंड्रेला नव्हे, मैत्रेयी.
भंजाळलात तुम्ही.
बाईमाणसाने लोग ऑफ केले तर
बाईमाणसाने लोग ऑफ केले तर माणसाला चान्स मिळणार ना नाव टाकायला.
टाकले टाकले प्ल्स १ ची सोय
टाकले टाकले
प्ल्स १ ची सोय नाही का
भाई, खरंच कॅरिओकेची सोय करणार
भाई,
खरंच कॅरिओकेची सोय करणार आहात का? मी आणतो सीडी.
पराग, सिंड्रेलाकडे रहायला वगैरे गेलं की तिला चान्स मिळतो निवांत आवरायला.. आणि मग पाहुण्यांवर ढकलून मोकळं होते ती. म्हणून मी तिच्याकडे रहायला जातच नाही आजकाल..
सिंड्रेलाकडे रहायला वगैरे
सिंड्रेलाकडे रहायला वगैरे गेलं की तिला चान्स मिळतो निवांत आवरायला >>>> ते कसं ?
तू दोनदा राहून गेलास तरी तिसर्यांदा आल्यावर शॉवर कसा चालतो विचारत होतास ह्यातच काय ते आले. तुझी चोरी पकडली जावू नये म्हणून येत नाहीस सांग की
मलातर सिंडीवर विश्वास ठेवावा
मलातर सिंडीवर विश्वास ठेवावा की फचिनवर, काही कळेनासंच झालंय.
काय सायो, इतकबी कळना व्हय.
काय सायो,
इतकबी कळना व्हय.
फचिन,
हो रे, कॅरीओकी ची सोय करणार आहे.
आयला, आता लॅपटॉप पण आणि
आयला, आता लॅपटॉप पण आणि वायरलेस कार्ड पण घेऊन या. लिरिक्स चा लोचा होणार नाहीतर.
कॅरीओकीची व्यवस्था म्हणजे -
कॅरीओकीची व्यवस्था म्हणजे - माईक, स्पिकर, सिडी प्लेयर वगैरे. लिरिक्स प्रिन्ट करुन आणा.
कोणाकडे कॅरीओकी सिस्टीम असेल तर आणा.
माझ्याकडे आहे कॅरिओकी
माझ्याकडे आहे कॅरिओकी सिस्टीम. पण हे कसं चालतं, इथे वायर कोणती जाते असले फुटकळ प्रश्न मला विचारणार नसाल तरच घेऊन येईन.
सायो, कुठली कुठली गाणी
सायो,
कुठली कुठली गाणी म्हणणार?.
मी नाही म्हणणार. तराना वर
मी नाही म्हणणार. तराना वर लिरिक्स मिळू शकतील आपल्याला. कुणालातरी लॅपटॉप आणावा लागेल त्याकरता.
मेनू काही खास नाही,
मेनू काही खास नाही, अॅपेटायझर्स, ड्रिन्क्स कमी आहेत. मी येत नाही.
यावं नी असेल त्यात गोड मानून
यावं नी असेल त्यात गोड मानून घ्यावं.
लालु येत नाही आहे.
लालु येत नाही आहे. अॅपेटायझर्स, ड्रिन्क्स कमी केल तर चालेल.
भाई, हनी वोडका अॅड करा
भाई, हनी वोडका अॅड करा कृपया. मै लेके आतू!
डीसीहुन कोणाला लिफ्ट हवी असेल
डीसीहुन कोणाला लिफ्ट हवी असेल तर आम्ही देउ.
भाई, सुमंगल ताईंकरता "लिफ्ट
भाई, सुमंगल ताईंकरता "लिफ्ट करा दे" ची कॅरिओकी काढून ठेवा प्लिज!
नाही नाही! ह्या वेळेस मी पण
नाही नाही! ह्या वेळेस मी पण टाळ्या पिटायला लाविन, बुवां सारखं.
हनी वोड्का आला. लिफ्ट पण आली.
हनी वोड्का आला. लिफ्ट पण आली. चला आता तरी या.
शनिवारीही स्नो शावर्स
शनिवारीही स्नो शावर्स दाखवतायत. खरं की काय?
ए निदान यावेळीतरी न रडता
ए निदान यावेळीतरी न रडता जमुया सगळे.
असू दे , उगीच आपले जरासे
असू दे , उगीच आपले जरासे असणार, गटग थांबवण्याइतके नाही कै
शिस्तीत सगळे हजर व्हा रे! आज
शिस्तीत सगळे हजर व्हा रे! आज पर्यंत बाराचं गटग असल्या फुटकळ कारणांमुळे रद्द झालेलं नाहीये! रेकार्ड खराब व्हायला नको.
Pages