उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेपसिड मी वापरले नाही, कॅरट मात्र मिळाले मला.

अगं d jain आणि dr jain ह्यांचे जेल institute of herbal sciences मधुनच संशोधित केलेले आहेत. पण ह्या d jain वर dr jains च्या संस्थेचा उल्लेख नाही. दोन्ही युनिट्स जळगावमधलीच आहेत पण मला वाटते सिस्टर कन्सर्स असावित. पण १९-२० चा फरक मात्र आहे दोघांमध्ये.

Maja chehara khup oily ahe ani kale dag ani pipmple pan ahet.tya mule skin khup kali ani kashitri vatate.plz mala chehara uajal karanyasati upay suchava.mi tumchi abhari rahin.plz

सोन अगं मागची पाने वाच ना. खुप लोकांनी खुप उपाय सुचवलेत.

कपाळावर गोंदलेले कायमचे जाण्यासाठी डॉक्टरचीच मदत घ्यावी लागेल असे वाटते,

ankhi ek vicharay ch hot ki,maji delivery houn 8 month jalet cyserin jal ahe,tya mule maj pot khup vadhl ahe.fakt pot ch mott disat.khup kharb vatat g.plz tu kahi tari upay sang.

ब्युटीक (माया परांजपे) चं Kesari Almond Cream रोज रात्री झोपताना लावलं तर त्वचा छान उजळते हा स्वानुभव आहे. किंमत ६५ रुपये आहे. हे त्यांच्या शिवाजीपार्कच्या ब्युटी पार्लरमध्ये मिळेल. आणखी कुठे मिळतं ते मात्र माहीत नाही.

साधना, d jain ची जेलं घ्यायची की नाही मग? तु d jain ची घेतली होतीस का dr jain? ह्या विकांताला मी पुन्हा जाईन कदाचित त्या साईडला. तेव्हा बघेन.

साधना, d jain ची जेलं घ्यायची की नाही मग
उर्जीताची मिळाली तर बेस्टच, पण ही पण चांगली आहेत. घे बिन्दास

सोन, तुझा चेहरा खुप तेलकट आहे तर मुलतानी मातीचा लेप लावुन बघ. केमिस्टकडे हेश फार्माची मुलतानी माती मिळते १०-१५ रुपयांना. एक्-दिड चमचा घ्यायची, दोन चिमटी हळद घालायची, अर्धा चमचा बेसन घालायचे आणि गुलाबपाणी किंवा साधे पाणी वापरुन पेस्ट बनवायची आणि चेह-याला लावायची. तोंड बंद करुन बसायचे, अजीबात बोलायचे नाही. २०-३० मिनीटांत सुकेल. मग चेह-यावर पाणी उडवायचे, लेप ओला झाला की हलक्या हाताने चोळायचे आणि मग चेहरा धुवायचा. साबण लावायचा नाही. हे केल्याने तेलकटपणा बराच कमी होईल.

वाढलेले पोट कमी करायला काय करावे बरे?? चालणे किंवा इतर काही व्यायाम प्रकार निवड. योगा सुरू कर.

chehara kashakule ujalel.ghurguti upay sang.kale dag pan ahet ani chehara plain nahi.cream vaparay chi bhiti vatate g,karan mi konti hi cream vaparali na chya side effect hoto v pimplec yetat.tyamule gharguti upay bara.maji skin khup sensitive ahe.

काही दिवसांपूर्वी याहूवरून एक पेज डाऊनलोड करून ठेवलं होतं. इथे कॉपी पेस्ट करत आहे.

If you don't find over-the-counter moisturisers effective, take the 'kitchen way' to good skin. Dig into your food shelf, or make a run to the grocer's - the secrets to a glowing complexion can be homemade and inexpensive...

Add 4-5 drops of jojoba oil with an equal amount of coconut oil and rose water. Apply after washing your face, or bathing. This moisturiser not only provides intense hydration, it also leaves a pleasant, lingering
fragrance.

Mix equal amounts of glycerine and rose water. To this, add a few drops of lime juice to dilute it. If used regularly overnight, this moisturiser not only tackles patchy, chapped and dry skin, it gives you a glowing complexion, and removes dark spots and freckles.

Mix 1tsp each of almond and milk powder with 2tbsp glycerine and 1tbsp each of lemon juice and almond oil. Apply this mix once a week - this will provide you enough hydration to be able to go through the rest of the week with lighter formulations.Lemon or orange juice, blended with olive oil, is a tried-tested-trusted way of moisturising - your skin benefits from the healing properties of olive and the Vitamin C from the citrus fruits.

Overnight, massage mayonnaise on your face and neck - it undoes the harm caused to your skin by sun,cold and pollution through the day.

Aloe vera creams not only work as a good moisturiser, they also have anti-aging properties. Heat one part of aloe vera gel with an equal amount of water. Let it boil until it turns creamy. This rich moisturiser is good for dry, rough, sunburned skin, chapped lips and elbows.

Coconut oil is rich in vitamins and lipids that soften the skin. Cocoa butter smoothens the damaging effects of the sun and other external factors. Combined with coconut oil, it protects the skin from dry cold.

Reproduced From Good Housekeeping. © 2010. LMIL. All rights reserved.

साधना धन्स ग! Happy

Maji मान khup kali jali ahe,kiti upay kele pan kahi ch farak padat nahi.plz mala gharaguti upya sanga.

स्वप्ना धन्स गं... मी कोकमतेल आणलेय सध्या ते लावते गरम करुन. (कोकमतेल सेम कोकोबटरसारखेच काम करते, फक्त कोकोबटर प्युरिफाईड असते, कोकमतेलात इतर कचराही असतो). पायाच्या भेगा ब-याच ब-या होताहेत. मागे दक्षिणाने सांगितलेला उपायही करत होते. पण रोज रोज काही करायचे झाले की ते कंटाळवाणे वाटायला लागते. Sad

मी काही दिवसा आधी facial केले होते.
मी नेहमी करत नाही पण २-३ महिन्यातुन एकदा करते.तसा कधी काही त्रास झाला नाही पण यावेळेस मात्र कपाळावर लहान-लहान काळे डाग आलेत आणी काही काही ठिकाणी Pimples पण येत आहेत.
Pimples साठी garnier चे fast action वापरते आहे आणी त्याने फरक पण पडलाय. पण्,काळे डाग मात्र जात नाहीये.
मी सध्या सन्त्राच्या सालीची पुड आणी हळद दुधात घालुन face-pack प्रमाणे वापरते आहे.पण फारसा उपाय झाला नाही
काही suggestions द्या ना please.

सख्यांनो, उर्जिता जैनने आता ही सगळे फोर्मुले वापरुन स्वतःच क्रिम्स बनवुन आणलीत बाजारात. माझ्या वैनीकडे माहितीपत्रक येते जैनचे नेहमी त्यात तिने वाचले. आता माझ्या हाती ते पत्रक लागले की मी त्या क्रिम्सची माहिती तुम्हाला देईनच. >>>>

साधना, काही माहिती मिळाली का तुला? क्रिम्सची माहिती सांग ना प्लीज

Maji मान khup kali jali ahe,kiti upay kele pan kahi ch farak padat nahi.plz mala gharaguti upya sanga.

शरीरातील उष्णतेने चेहर्‍यावर पिम्पल्स येतात. अशावेळी काहीही उपाय केले तरी ते तात्पुरतेच. दररोज वैद्यनाथचं 'चंदनासव' घेऊन बघा. हमखास फरक दिसुन येतो आठ दिवसात. (टेस्टेड फॉर्म्युला )

माझ्या चेहर्‍यावर खूप लव आली आहे. हार्मोनसच्या बदलामुळे असेल किंवा काय पण मला ते चांगलं नाहि वाटत..काय करू? फेस वॅक्सिंग एकदा केले होते लग्नानंतर तर त्यावेळी रॅश आलेली ...माझी स्कीन सेन्सिटीव आहे ..प्लीज मार्गदर्शन करा

थ्रेडींग करुन बघ ना.. मी अपरलिपला नेहमी थ्रेडींग करुन घेते.
हार्मोन्समुळेही खुप येते लव चेह-यावर

अपरलिपला थ्रेडींग ठीक आहे गं साधना, पण चेहेर्‍यावर थ्रेडींग कसं करणार? आणि असं थ्रेडींग करून जास्त लव आली तर रोगापेक्षा इलाज भयानक अशी गत व्ह्यायची Sad मागे एकदा माझ्या ब्यूटी पार्लरमध्ये एक बाई लेझर ट्रीटमेन्ट्बद्दल बोलत होती. किती सुरक्षित आहे वगैरे मला माहित नाही. काया स्किन क्लिनिक मध्ये वगैरे माहिती मिळू शकेल का?

पायांवर थ्रेडींग केल्यामुळे अगदी बारिक गोल लाल वर्तुळे उमटलेली मी पाहिलीत. पण चेह-यावर काय परिणाम होईल माहित नाही. थ्रेडींग केल्यावर जर लगेच अलोए वेरा जेल लावले तर त्वचेला थंडावा मिळेल आणि वाईट परिणाम टाळले जातील असे वाटते.

थ्रेडींग करुन लव वाढत नाही, उलट कमी होते हा माझा अनुभव आहे. तसे चेह-यालाही थ्रेडींग करुन घेणा-या बाया पाहिल्यात मी पार्लरमध्ये.

लव कायमची घालवण्यासाठी ट्रिटमेंट आहे. मी माया परांजप्यांच्या ब्युटिकमध्ये पाहिलेली. पण याचे सिटींग्स घ्यावे लागतात, एकाच सिटींगमध्ये उपचार होऊ शकत नाही. लेझरबद्दल मात्र माहिती नाही.

कायामध्ये विचारुन पाहा. महागडे असेल पण चांगले असावे. मला अनुभव नाही.

धन्स साधना , मी पण अप्पर लिपला करते थ्रेडिंग पण पूर्ण चेहर्‍यावर म्हणजे....माझी नाही हिम्मत .मी जाईन काया मध्ये बघूया काय होतं ते

अप्प्र लिप्सला नेहमी थ्रेडिंग केल्यावर स्किनकलर बदलतो का? म्हणजे शेवींग केल्यावर जसे हिरवट दिसते तसे दिसते का? मलाहि काहितरी करायचे आहे अप्पर लिप्ससाठी......आणि हे करताना दुखते किती?

स्वप्ना, थ्रेडींग वॅक्सींग मुळीच करू नकोस. तुझी स्कीन सेंसेटिव आहेच पण ते एकदा केलं की सतत करावच लागतं नाहीतर एवढी खराब राठ लव येते... नॉर्मल स्कीन असती तर साधना म्हणतेय तसं अ‍ॅलो जेल वापरता आलं असतं नंतर.

माझीपण स्कीन अतीसेन्सेटिव आहे. Sad लग्गेच रॅश येते.

माया परांजपे कडे किंवा काया मध्ये ट्रिटमेंट घे. लव कमी होण्यासाठी बेसन, हळद, साय ही नेहमी वापरली जाणारी पारंपारीक उपचार पद्धत! ती पण करून बघ.

मी निशा हर्बल चे "कुंकूमादितैलं " लावत आहे चेहर्याला, २० दिवस झाले मला... रोज रात्री झोपण्या आधी ५/६ थेंब मुर्वायचे... सगळ tan निघून गेलं... डाग जात आहेत जरा दमाने आणि ग्लो आला तो वेगळाच.... खासियत अशी आहे, की हे तेल त्वचेत पूर्णपणे मुरत... मुलतानी माती लाऊन आलेला कोरडेपणा जातो... (दिवसा मूमा लावत असाल, तर १/२ थेंबानेच चेहरा उजळतो) - कोरड्या त्वचेला वरदान आहे कुंकूमादितैलं!
नवरा खुष आहे ग्लो पाहून.... Wink

स्वप्ना, वरवरचा उपाय हवा असेल तर ब्लिच का नाही करत? अर्थात नाजूक त्वचेला चांगल्या पार्लरमध्ये डॉ.ना विचारुन कर.पण त्याने तुला हवा तसा फरक दिसेल.

सखी, ह्या तेलाची किंमत ९० रु. आहे, पण वर्थ आहे गं... छोटीशी बाटली येते पण मला वाटता २ महिने आरामात पुरेल te... अगदी ४/५ थेंब तर लागतात दररोज....

Pages