Submitted by MallinathK on 12 January, 2011 - 02:46
ठिकाण/पत्ता:
तोरणा ते राजगड भटकंती
तारीख : २२-२३ जानेवारी, २०११
.
खुप दिवसापासुन या ट्रेक बद्दल नुसती चर्चा चालु आहे. गिरीविहारच्या पोस्ट वरुन (पुन्हा एकदा आणि) शेवटी २२-२३ तारीख फायनल केलंय. इछुकांनी नाव नोंदणी करा.
जमलेल्या टाळक्यांवरुन ट्रेकचा प्लॅन इथेच दिला जाईल.
टिप : अनुभवी लोकांनी मार्गदर्शन पर पोस्टी टाकाव्यात.
मुंबईकर :
१] इंद्रधनुष्य
२] गिरीविहार
३] रोहित ..एक मावळा
४] विनय भिडे
५] बाजीराव
पुणेकर :
१] मल्लिनाथ
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, January 21, 2011 - 18:30 to रविवार, January 23, 2011 - 09:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वराज्य तोरण चढे.. गर्जती
स्वराज्य तोरण चढे..
गर्जती तोफांचे चौघडे...
मायबोली पाऊल पडती पुढे....
म्यानातुन उसळे तलवारीची
म्यानातुन उसळे तलवारीची पात..
वेडात मराठे वीर दौडले पाच...
योरा वृत्तांत कधी
योरा वृत्तांत कधी टाकणार....
तसेच १९ फेब च्या गोरख रात्र ट्रेकचे नक्की करा.....
Pages