नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.
अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM
क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga
अनुस्वार= M
च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y
ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na
त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na
प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma
य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra
का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:
माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU
विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.
अगं धन्यवाद कसले मी नवीन
अगं धन्यवाद कसले
मी नवीन असताना अशाच शंका असायच्या माझ्यापण !
काही ही लागले तर जरूर विचार. इथे किंवा माझ्या विचारपूस मध्येही
शोभा१२३, अगदी माझ्या मनातला
शोभा१२३, अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला. मी सुद्धा नविनच सभासद झालेय.
अरे जमतय की
अरे जमतय की
पण अक्शरे सारकी जोडली का
पण अक्शरे सारकी जोडली का जातात
खूप वेल जातो
खूप वेल जातो
good yaar. its very helpful.
good yaar.
its very helpful.
ज्म्ताय, प्न किति बोरिन्ग आहे
ज्म्ताय, प्न किति बोरिन्ग आहे हे मराटी ताय्पो
बापरे.
ट, ठ, ख, फ, ok i can write in
ट, ठ, ख, फ, ok i can write in marathi.
भरभर टाइप कसे करावे, भरभर
भरभर टाइप कसे करावे, भरभर टाइप करताना अक्षरे जोड्ली जातात.
आता वरचे वाक्य पहा.
उदा. भर्भर टाइप क्से क्रावे भर्भर टाइप क्र्ताना अक्श्रे जोद्लि जातात.
कोणत्याही नवीन गोष्टीची थोडी
कोणत्याही नवीन गोष्टीची थोडी सवय करावीच लागते.
पहिल्या दिवशी दोन चाकाच्या सायकलीवर बसून वेगात जाता येते का?
धन्यवाद. हेच शोधत होतो.
धन्यवाद.
हेच शोधत होतो.
किबोर्ड गोदरेज मध्ये
किबोर्ड गोदरेज मध्ये परीवर्तित होईल का?
"प्रश्र्न'' बरोबर आहे का?
"प्रश्र्न'' बरोबर आहे का?
मुकु : काच असेल तर नक्कीच
मुकु : काच असेल तर नक्कीच होईल.
साती: कृपया आपला भाषाविषयक प्रश्न इथे विचारा.
न्यानपीठ / न्याय कसं लिहायच?
न्यानपीठ / न्याय कसं लिहायच?
डुआय : अरे वरती लिहीलेला
डुआय : अरे वरती लिहीलेला तक्ता वाचला नाहीस का नीट?
>>ज्ञ= dnya,
jna टाइप करूनही ज्ञ लिहीता येतो.
थँन्क्स आत्ता वाचला.
थँन्क्स आत्ता वाचला.
हाय, क्रोमात टाईप करताना मला
हाय,
क्रोमात टाईप करताना मला प्रत्येक वेळेस प्रत्येक अक्षरानंतर स्पेस देउन मगच पुढच अक्षर टाईप करावं लागतंय काही उपाय? की आयईच वापरायला हवं?
प्रतिसादच्या खाली लिस्टिंगचा जो ऑप्शन आहे तो कसा वापरायचा? लिस्ट कशी करायची?
डुआय फायर फॉक्स वापरूनही हा
डुआय
फायर फॉक्स वापरूनही हा प्रश्न सुटू शकतो, आयइच वापरायला हवे असे नाही..
धन्स रूनी. पण क्रोममध्ये काय
धन्स रूनी.
पण क्रोममध्ये काय करायचं? की तुम्ही कुणी क्रोम वापरतच नाही?
मला मायबोलीचा सभासद
मला मायबोलीचा सभासद झाल्यामुळे खूप आनन्द वाटतो्. हे मी प्रथमच लिहीत आहे.अगदी पहिलीत असल्यासारखे वाट्ते.धन्यवाद माय्बोली आणि सर्व सभासद.
मल सगलेच श्न्द एकमेकत अदकलेले
मल सगलेच श्न्द एकमेकत अदकलेले दिस्तात. ताइ[ कर्तना काइच सम्ज्त नाइ.
निर्बिड, मग मदतसमिती तुमची
निर्बिड, मग मदतसमिती तुमची काय बरे मदत करणार?
मुकु : काच असेल तर नक्कीच
मुकु : काच असेल तर नक्कीच होईल.
काच याचा अर्थ मी समजलो नाही
निर्बिड, तुमचा ब्राऊजर कुठला
निर्बिड, तुमचा ब्राऊजर कुठला आहे?
खूप छान माहिती दिली आहे.
खूप छान माहिती दिली आहे.
रुषी चा ' रु' कसा लिहायचा?
रुषी चा ' रु' कसा लिहायचा?
Ru असा. ऋषी.
Ru असा.
ऋषी.
ऋ .. धन्यवाद लालू.
ऋ .. धन्यवाद लालू.
truth हे मराठीत कसे लिहू
truth हे मराठीत कसे लिहू ?
TrUth असे लिहिले तर ते असे दिसतेय ट्रूथ .... प्लिज मदत करा. मला एका लेखात लिहायचय ;
Pages