सांज ये "सागरी".....

Submitted by जिप्सी on 14 December, 2010 - 01:25

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

सहावा फोटो कसा, कुठून घेतला?
.. ६ वा फोटो. जंजिरा किल्यातून घेतला आहे कि कुलाबा फोर्ट ?>>>>>>ललिता, सुकी, हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून काढलांय (रत्नागिरी) :-).

मस्तच फोटोज... पहिले दोन तर जबरदस्त !!!
शेवटून तिसरा फोटो कुठून घेतला.. ( वरळी सेतूच्या टॉवरवरुन की ताज हॉटेलमधून Proud )

सुंदरच रे. तू स्थळांची पण नावे लिहायला हवी होतीस. प्रत्येक ठिकाणचाच नव्हे तर प्रत्येक दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळा असतो.
रच्याकने, सूर्योदय का नाहीत ?

तुम्ही भेटू शकाल का?

हे अप्रतिम आहे सगळं!

मला मार्गदर्शन केलेत पण मी अडाणी काही फोटो टाकू शकलो नाही. पण आता वाटत आहे की बरेच झाले. हे असे फोटो असतील तिथे मी काही करूही नये.

अप्रतिम!

फोटोस तर जबरीच आहेत, पण संकल्पना पण मस्त आहे. योगेशकडे संकल्पनांचा तुटवडा नाहीये हे आमच्या सारख्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे Happy

Pages