सहावा फोटो कसा, कुठून घेतला?
.. ६ वा फोटो. जंजिरा किल्यातून घेतला आहे कि कुलाबा फोर्ट ?>>>>>>ललिता, सुकी, हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून काढलांय (रत्नागिरी) :-).
सुंदरच रे. तू स्थळांची पण नावे लिहायला हवी होतीस. प्रत्येक ठिकाणचाच नव्हे तर प्रत्येक दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळा असतो.
रच्याकने, सूर्योदय का नाहीत ?
भन्नाट ... जबरी रे
भन्नाट ... जबरी रे योगेश...सर्व प्रची मस्त
केवळ अ प्र ति म
केवळ अ प्र ति म
पहीले दोन आवडले. सुरेख आले
पहीले दोन आवडले. सुरेख आले आहेत.
झक्कास.. योग्या.. निवडक १०
झक्कास.. योग्या.. निवडक १० मधे.
समुद्र आणि सुर्यास्त दोन्ही
समुद्र आणि सुर्यास्त दोन्ही आवडीचे.. कॉम्बो पॅक तर भन्नाटच
खल्लास! सहावा फोटो कसा,
खल्लास!
सहावा फोटो कसा, कुठून घेतला? (एरियल व्ह्यू वाटतोय तो)
दुसरा खासच...
दुसरा खासच...:)
माझाही तोच प्रश्न.. ६ वा
माझाही तोच प्रश्न.. ६ वा फोटो. जंजिरा किल्यातून घेतला आहे कि कुलाबा फोर्ट ?
खूप सुंदर! काही प्रचि तर
खूप सुंदर! काही प्रचि तर पेंटिंग्ज असल्याप्रमाणे वाटताहेत...
समुद्र, सुर्यास्त आणि
समुद्र, सुर्यास्त आणि योगेश... ग्रेट काँबिनेशन....
सर्वच अप्रतिम ! दुसरा तर,'
सर्वच अप्रतिम ! दुसरा तर,' कुठे निघाला बुडावयास हा सोन्याचा गोळा ' असाच आला आहे !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सहावा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सहावा फोटो कसा, कुठून घेतला?
.. ६ वा फोटो. जंजिरा किल्यातून घेतला आहे कि कुलाबा फोर्ट ?>>>>>>ललिता, सुकी, हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून काढलांय (रत्नागिरी) :-).
मस्तच...
मस्तच...
छान! सेकन्डलास्ट फोटो वरळी
छान! सेकन्डलास्ट फोटो वरळी सीफेसला घेतलाय असे वाटले. अगदी असेच दिसते तिथे!
भन्नाट ... योगेश जबरी....
भन्नाट ... योगेश जबरी.... पहिला आणि दुसरा खासच...
तुझ्या फोटोंना प्रतिसाद
तुझ्या फोटोंना प्रतिसाद देण्यासाठी आता एक डिक्शनरीच बघावी लागेल. अप्रतिम.
योग्या, पहिले दोन भन्नाट....
योग्या,
पहिले दोन भन्नाट.... लय भारी...
मस्तच फोटोज... पहिले दोन तर
मस्तच फोटोज... पहिले दोन तर जबरदस्त !!!
शेवटून तिसरा फोटो कुठून घेतला.. ( वरळी सेतूच्या टॉवरवरुन की ताज हॉटेलमधून )
सह्ही!
सह्ही!
सुंदर
सुंदर
ऑल वेज बेस्ट... स्तुती करू
ऑल वेज बेस्ट...
स्तुती करू तेव्हढि कमीच...
मस्तच
मस्तच
सुंदरच रे. तू स्थळांची पण
सुंदरच रे. तू स्थळांची पण नावे लिहायला हवी होतीस. प्रत्येक ठिकाणचाच नव्हे तर प्रत्येक दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळा असतो.
रच्याकने, सूर्योदय का नाहीत ?
सर्वच अप्रतिम.....
सर्वच अप्रतिम.....
एकदम भारी!!!
एकदम भारी!!!
सॉलिड आलेत फोटो....
सॉलिड आलेत फोटो....
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्स
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्स
सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा
तुम्ही भेटू शकाल का? हे
तुम्ही भेटू शकाल का?
हे अप्रतिम आहे सगळं!
मला मार्गदर्शन केलेत पण मी अडाणी काही फोटो टाकू शकलो नाही. पण आता वाटत आहे की बरेच झाले. हे असे फोटो असतील तिथे मी काही करूही नये.
अप्रतिम!
फोटोस तर जबरीच आहेत, पण
फोटोस तर जबरीच आहेत, पण संकल्पना पण मस्त आहे. योगेशकडे संकल्पनांचा तुटवडा नाहीये हे आमच्या सारख्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे
मस्तच आलेत आहेत सगळे फोटो.
मस्तच आलेत आहेत सगळे फोटो.
Pages