लंडनमधील मादाम तुसॉं या प्रसिद्ध वॅक्स म्युझियमच्या (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) धर्तीवर लोणावळा येथे उभारले आहे भारतातील पहिले सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तेंव्हा आता मेणाचे पुतळे बघायला लंडनला जायची गरज नाही. सुनिल कंडल्लूर या केरळ येथील तरूणाने हे म्युझियम उभारले असुन सध्या येथे २५ सेलिब्रिटींजचे मेणाचे पुतळे आहेत. १९९३ साली फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा केलेल्या सुनिलचे स्वप्न आहे मुंबईत वॅक्स म्युझियम उभारण्याचे.
सदर म्युझियम हे लोणावळ्यापासुन अंदाजे २-३ किमी अंतरावर असलेल्या "वरसोली" या गावात आहे (लोणावळा टोलगेटजवळ). हे वॅक्स म्युझियम उभारून सुनिलने जगाला दाखवून दिले आहे कि, "हम भी किसीसे कम नही".
वेळः सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत
प्रवेश फि: ७५ रुपये (प्रति माणशी)
वेबसाईट: www.celebritywaxmuseum.com
संपर्कः ०२११४ ३२३८६६/०२११४ २७७६६६
=================================================
छत्रपती शिवाजी महाराज
महात्मा गांधी
मदर तेरेसा
स्वामी विवेकानंद
पंडित जवाहरलाल नेहरू
राजीव गांधी
माता अमृतानंदमयी
अॅडॉल्फ हिटलर
रसुल पुक्कुट्टी
हरीहरन
एस्. सुब्बलक्ष्मी
ए. आर. रहमान
मायकल जॅक्सन
श्री. बालाजी तांबे
सत्यसाईबाबा
सद्दाम हुसेन
मस्त!!!!
मस्त!!!!
वा, सहीच आहेत पुतळे! विशेषतः
वा, सहीच आहेत पुतळे! विशेषतः रेसुल पोकुटी, रहमान, शिवराय, राजीव गांधी हे फार छान जमलेत. जायला हवे इकडे नक्की.
सगळे पुतळे मस्तच आहेत.
सगळे पुतळे मस्तच आहेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
व्वाव ! जबरदस्त पुतळे बनवलेत.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
मस्त मस्त, महाराज , हरिहरन,
मस्त मस्त, महाराज , हरिहरन, आणि राजीव गांधी आवडले.
बॉस सचिन तेंडुलकर
बॉस सचिन तेंडुलकर कुठेय???????????????
अरे काय चाललय हे................
चाचा नेहरुंचे कपडेही जरा
चाचा नेहरुंचे कपडेही जरा जास्तच ढगळ आहेत

योग्या, या म्युझियमची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद
महाराजांच्या डाव्या बाजुचा
महाराजांच्या डाव्या बाजुचा फोटो मस्तच...
मस्त रे माहीत नव्हत मला
मस्त रे माहीत नव्हत मला सुध्धा......
मस्तच. आता नक्की भेट देणार.
मस्तच. आता नक्की भेट देणार.
मस्तच अगदी तुला खुप खुप
मस्तच अगदी
तुला खुप खुप धन्यवाद रे... हे असे इतके जवळ असुन माहितच नव्हते
धन्यवाद!!! अरे काय चाललय
धन्यवाद!!!
अरे काय चाललय हे................>>>पर, पहिले वाक्य समजले, पण हे नक्की कशासाठी?
मस्त आहेत पुतळे. माहिती आणि
मस्त आहेत पुतळे. माहिती आणि फोटोंबद्दल धन्यवाद योग्या.
ते कपडे, केस, दागिने खरे घातलेत की ते ही मेण आहे?
आशू, ते कपडे दागिने खरे
आशू, ते कपडे दागिने खरे असावेत.
अप्रतिम आणि हुबेहुब!
अप्रतिम आणि हुबेहुब! कौतुस्कापद कला आहे सुनिलची.:)
कौतुक आहे मूर्तिकारांचं....
कौतुक आहे मूर्तिकारांचं.... आणि हे संग्रहालय आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद!
जबरी!!!
जबरी!!!
काय मस्त ! महात्मा गांधी आणि
काय मस्त !
महात्मा गांधी आणि सुब्बलक्ष्मी चे फोटो जबरी आलेत.
छान माहिती आणि फोटोज.. ज्या
छान माहिती आणि फोटोज..
ज्या पुतळ्यांचे फोटो लांबून काढले आहेत ते एकदम खरे वाटत आहेत. सुब्बलक्ष्मी, रेहेमान, हरीहरन, गांघीजी जबरी आहेत !!
शिवाजी महाराज की
शिवाजी महाराज की जय
मस्तच..याबद्दल कहीही माहीती नव्हती...धन्यवाद...
शिवाजी महाराज मस्तच....
विवेकानंद बिघडले आहेत,तसेच नेहरू पण बिघडले आहेत यात काही शंका नाही?
पण मला एक समजल नाही -सिलेब्रिटी मध्ये --सत्यसाईबाबा मला जरा खटकतय....
ग्रेट, सिम्पली ग्रेट एकदा
ग्रेट, सिम्पली ग्रेट

एकदा जायलाच हवे इथे
(काऽऽश, हे अस मला पण करता आल अस्त तर? )
मस्त
मस्त
>>उदा: स्वामी विवेकानंद व
>>उदा: स्वामी विवेकानंद व नेहरुचाचा सोडल्यास बाकी बरेच जमले आहेत.
मलाही तसंच वाटतंय. रहमान, सुब्बलक्ष्मी, हिटलर, सद्दाम एकदम जमलेत. तेंडुलकर, लता मंगेशकर ह्यांची वर्णी लागलेली नाही का? म्युझियमचे कर्ते-करविते दाक्षिणात्य असल्यामुळे तिथल्या सेलेब्रिटीज जास्त दिसताहेत. साईटवरच्या इंग्लिशमध्ये सुधारणा करायची गरज आहे.
मला ह्या म्युझियमबद्दल माहिती नव्हती. आता नक्की जाईन. जिप्सी, धन्यवाद!
मी आत्ताच १ तारखेला जाऊन आलो.
मी आत्ताच १ तारखेला जाऊन आलो. बालाजी तांबे सही जमले आहेत. येत्या काही दिवसात लता दिदी चा पुतळा येणार आहे असे कळले.
वाह. मस्तच आहे.
वाह. मस्तच आहे.
मस्तच... फोटोपण खूप छान
मस्तच... फोटोपण खूप छान आलेत..
विवेकानंद बिघडले आहेत,तसेच नेहरू पण बिघडले आहेत यात काही शंका नाही?>>>>>>> मानस याची वाक्यरचना जरा बदलणार का?... वाचायला खटकतय...
एकदम सह्हि...........!
एकदम सह्हि...........!
Pages